Share

Live Analytics

Comments 0

निवडणूक लढवणार नाही,अखेर राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा,मनसे प्रचारात? Raj Thackeray Loksabha Analytics Table

Income Estimates for निवडणूक लढवणार नाही,अखेर राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा,मनसे प्रचारात? Raj Thackeray Loksabha

Based on this YouTube video's total view count of 107K views and industry-standard rates, the estimated total earning is $75 - $216 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About निवडणूक लढवणार नाही,अखेर राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा,मनसे प्रचारात? Raj Thackeray Loksabha

Explore निवडणूक लढवणार नाही,अखेर राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला पाठिंबा,मनसे प्रचारात? Raj Thackeray Loksabha with 107,849 views, 1,008 likes, and 124 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

बघा आता काय होणार मनसे राष्ट्रवादीत... स्क्रीप्टचे ‘राज’कारण....! राजकारणात कोण कधी काय बोलेल... आणि कोण कधी कुणासोबत असेल, हे काही सांगता येत नाही. आता तर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने इच्छुकांची लगीनघाई सुरू झाली असून, आता काही दिवसांतच राजकारण्यांचा फड रंगणार आहे. काही दिवसांचा अवधी असला तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने केलेले भाषण अनेकांनी गांभीर्याने घेतले, हे नाकारता येत नाही..... मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) अद्याप कोणती भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढणार की नाही याबाबतही मनसेने सस्पेन्स कायम ठेवला आहे. परंतु, मनसे अध्यक्ष राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचार करणार आहेत. याबाबत सुत्रांनी माहिती दिल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला आहे. येत्या 19 मार्चला हा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात मनसे आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहे. सध्या शिवसेना-भाजपा युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भूमिकेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे लक्ष ठेवून आहेत. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही होते. मात्र काँग्रेसने मनसेला आघाडीत घेण्यासाठी विरोध केला. मनसेच्या 13 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपावर तुफानी टीकास्त्र सोडले होते. तसेच, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकांबाबत आचारसंहिता लागल्यानंतर मनसेची भूमिका स्पष्ट करु असे सांगितले होते. त्यामुळे येत्या 19 मार्चला राज ठाकरे मनसेची भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. याचबरोबर, निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्ष नेत्यांच्या बैठकीदेखील सुरु आहे. मागील 2 महिन्यांपूर्वी राज ठाकरेंनी पश्चिम विदर्भ, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सिंधुदुर्ग असे दौरे देखील केलेले आहे. मोदी लाटेतही ज्या ठिकाणी मनसेला मतदान झाले या मतदारसंघाचा आढावा घेण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे राजकीय वर्तुळासोबत मनसेच्या कार्यकर्त्यांचेही लक्ष लागून राहिले आहे. MUMBAI: After the announcement of upcoming Lok Sabha elections, all political parties are preparing for the elections. Many parties have announced their list of candidates. However, the role of Maharashtra Navnirman Sena (MNS) has not yet been clarified. The MNS has kept the suspense on whether to contest the Lok Sabha elections or not. However, MNS chief Raj Thackeray will support NCP in the Lok Sabha elections and will be campaigning against Prime Minister Narendra Modi. According to a news channel, the sources said that they had informed about this. Meanwhile, MNS president Raj Thackeray has organized a meeting of all the office bearers of the state. The rally will be held on March 19. MNS will announce its political role in this gathering. At present, MNS chief Raj Thackeray is keeping an eye on the Shiv Sena-BJP alliance and the role of Congress-NCP. NCP leaders insist on taking MNS alliance. However, the Congress opposed MNS to take the lead. MNS chief Raj Thackeray had left the tumultuous remarks on Prime Minister Narendra Modi, BJP President Amit Shah and BJP on the 13th anniversary of the MNS. Also, Raj Thackeray had said that after the election code of conduct for the Lok Sabha elections, MNS should explain the role. So, on March 19, Raj Thackeray is likely to announce the role of MNS. In addition, the meetings of the party leaders are also started from the viewpoint of the election. Last two months ago, Raj Thakarne has also toured in western Vidarbha, Nashik, Pune, Kolhapur and Sindhudurg. Work is underway to review the constituency where MNS was voted to Modi. So, what is the role of Raj Thackeray, the MNS workers have been paying attention to the political circles.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard