Share

Live Analytics

Comments 0

Fadnavis Shinde Ajitdada शिंदे नाराज?गृहखातं देणार का? देवाभाऊंनी सांगून टाकलं, तिघांनी गाजवली प्रेस Analytics Table

Income Estimates for Fadnavis Shinde Ajitdada शिंदे नाराज?गृहखातं देणार का? देवाभाऊंनी सांगून टाकलं, तिघांनी गाजवली प्रेस

Based on this YouTube video's total view count of 507K views and industry-standard rates, the estimated total earning is $356 - $1.01K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Fadnavis Shinde Ajitdada शिंदे नाराज?गृहखातं देणार का? देवाभाऊंनी सांगून टाकलं, तिघांनी गाजवली प्रेस

Explore Fadnavis Shinde Ajitdada शिंदे नाराज?गृहखातं देणार का? देवाभाऊंनी सांगून टाकलं, तिघांनी गाजवली प्रेस with 507,964 views, 3,374 likes, and 336 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा, मुख्यमंत्र्यांचा शपथविधी #devendrafadnavis #ajitpawar #Eknathshinde भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाली आहे. भाजपच्या गटनेते पदाची निवड झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानं तेच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित झाले आहे. तर महायुतीमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची आज एक महत्त्वाची बैठक वर्षा निवासस्थानीवर पार पडली. या बैठकीनंतर आता राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी महायुतीचे हे तिन्ही नेते राजभवनावर दाखल झाले आहेत. दरम्यान, संख्याबळासाठी आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र राज्यापालांना देण्यात आलं आहे. देवेंद्र फडणीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. दरम्यान, उद्या संध्याकाळी साडे पाच वाजता मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहेत. महायुतीच्या नव्या सरकारामध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा जुनाच पॅटर्न कायम राहणार आहेत. उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसह महायुतीचे सर्व नेते राजभवनात, सत्ता स्थापनेचा दावा केला, उद्या शपथविधी सोहळा Mahayuti Leaders at Rajbhavan : मुंबईत आज भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एक मुखाने निवड करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव महायुतीकडून ठरल्यानंतर कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद दिसतोय. दरम्यान, उद्या मुंबईतील आझाद मैदानवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहे. असे असताना त्यापूर्वी महायुतीतील अनेक प्रमुख नेते राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहे.या भेटीत महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा, उद्या शपथविधी सोहळा सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते एकाच गाडीतून राज भवनावर पोहचले आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तीन नेते राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेत राज्यात सत्तास्थापनेचा दावा केला आहेत. तर या शपथविधीसाठी इतर पक्षाचे अनेक दिग्गज नेते आणि प्रमुख ही हजेरी लावणार आहे. यासाठी दिल्ली, मणीपूर, नागालॅंड आणि मेघालय राज्याचे प्रमुख आज मुंबईत येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. महायुतीच्या शपथविधी समारंभात तिन्ही पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर नेते ही हजेरी लावणार आहेत. राजभवनावर कोण कोण आलंय? -शिवसेनेचे एकनाथ शिंदे, भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते एकाच गाडीतून राज भवनावर पोहचले आहेत. -भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,आमदार प्रवीण दरेकर आमदार प्रसाद लाड आणि पंकजा मुंडे राज भवनावर पोहचले. -गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन राजभवनावर पोहचलं आहे - भाजपचे रवींद्र चव्हाण, अशोक चव्हाण ही राजभवनावर दाखल. - भाजप नेते विनोद तावडे, आमदार श्रीकांत भारती आमदार निरंजन डावखरे ही राजभवनावर पोहचले आहेत -आमदार रत्नाकर गुट्टे आणि विनय कोरे राजभवनात पोहचले आहेत -आमदार कालिदास कोळंबकर हे ही राजभवनावर पोहचले -आमदार आशिष शेलार ही राजभवनावर दाखल -रावसाहेब दानवे राजभवनात दाखल -चंद्रकांत पाटील राजभवनात दाखल - सुधीर मुनगंटीवार राजभवनावर दाखल Fadnavis to take oath as Maharashtra CM tomorrow, Eknath Shinde drags out suspense on his role MORE than 10 days after the Mahayuti swept the Maharashtra elections, the suspense is finally over. At 5.30 pm on Thursday, Devendra Fadnavis will be sworn in as Chief Minister at Mumbai’s historic Azad Maidan. While it is confirmed that Ajit Pawar will be taking oath as Deputy CM along with him, Eknath Shinde is also likely too, though a confirmation is still awaited Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard