Share

Live Analytics

Comments 0

Russia Ukraine युद्ध संपवण्यासाठी भारताचा Peace Plan,दोन्ही देशांकडून भारताचं कौतुक, युद्ध थांबणार? Analytics Table

Income Estimates for Russia Ukraine युद्ध संपवण्यासाठी भारताचा Peace Plan,दोन्ही देशांकडून भारताचं कौतुक, युद्ध थांबणार?

Based on this YouTube video's total view count of 256K views and industry-standard rates, the estimated total earning is $180 - $513 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Russia Ukraine युद्ध संपवण्यासाठी भारताचा Peace Plan,दोन्ही देशांकडून भारताचं कौतुक, युद्ध थांबणार?

Explore Russia Ukraine युद्ध संपवण्यासाठी भारताचा Peace Plan,दोन्ही देशांकडून भारताचं कौतुक, युद्ध थांबणार? with 256,659 views, 1,504 likes, and 170 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #RussiaUkraineWar #IndiaPeacePlan भारत-रशियाकडून तेल खरेदी करून रशियाला युक्रेन विरोधात आर्थिक पाठबळ देण्यास मदत करत आहे. जर भारतानं रशियन तेलाची आयात पूर्णपणे बंद केली, तर पुतीन यांच्यासमोर युद्ध लढण्यासाठी खूप मोठं आर्थिक संकट उभं राहील. सप्टेंबरमध्ये युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलेलं हे वक्तव्य. पण फक्त आठ दिवसांपूर्वीपर्यंत जो युक्रेन भारतावर रशियाला युद्धासाठी आर्थिक मदत करत असल्याचा गंभीर आरोप करत होता, तोच युक्रेन आता अचानक भारताच्या शांतता प्रस्तावाचं गुणगान गातोय. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी नुकतंच एक विधान केलं, 'युद्ध थांबवण्यासाठी आलेला भारताचा प्रस्ताव हा जगातला सर्वाधिक व्यापक आणि उत्तम प्रस्ताव आहे.' एकीकडे युक्रेन भारताच्या प्रस्तावावर खूश आहे, तर दुसरीकडे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सुद्धा जाहीरपणे सांगत आहेत, 'युद्धावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यावहारिक आणि चांगले विचार आहेत.' एका बाजूला अमेरिकेपासून ते तुर्कीये, इजिप्तपर्यंत अनेक देशांनी युद्धबंदीचे प्रस्ताव मांडले आहेत, पण दुसऱ्या बाजूला युक्रेन आणि रशिया या दोन्ही प्रतिस्पर्धी देशांना भारताचा प्लॅन आवडला आहे. पण भारत खरोखरच हे युद्ध थांबवू शकतो का? आणि या संपूर्ण आंतरराष्ट्रीय घडामोडींमागे भारताचे कोणते हितसंबंध आहेत? जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard