

शेतकऱ्यांना ₹१ लाख २१ हजाराचे अनुदान, चारा पीक लागवडीला नवीन अंदाजपत्रक जाहीर #VBGRAMG
53,394
Socialcounts.Org
748
likes
68
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
शेतकऱ्यांना ₹१ लाख २१ हजाराचे अनुदान, चारा पीक लागवडीला नवीन अंदाजपत्रक जाहीर #VBGRAMG Analytics Table
Income Estimates for शेतकऱ्यांना ₹१ लाख २१ हजाराचे अनुदान, चारा पीक लागवडीला नवीन अंदाजपत्रक जाहीर #VBGRAMG
Based on this YouTube video's total view count of 53.3K views and industry-standard rates, the estimated total earning is $37 - $107 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About शेतकऱ्यांना ₹१ लाख २१ हजाराचे अनुदान, चारा पीक लागवडीला नवीन अंदाजपत्रक जाहीर #VBGRAMG
Explore शेतकऱ्यांना ₹१ लाख २१ हजाराचे अनुदान, चारा पीक लागवडीला नवीन अंदाजपत्रक जाहीर #VBGRAMG with 53,394 views, 748 likes, and 68 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
शेतकऱ्यांना ₹१ लाख २१ हजाराचे अनुदान, चारा पीक लागवडीला नवीन अंदाजपत्रक जाहीर #VBGRAMG राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई भासू नये आणि ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला शाश्वत काम मिळावे, यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)’ (व्हीबी जी राम जी) अंतर्गत वैयक्तिक तसेच ग्रामपंचायत व सार्वजनिक जमिनीवर चारा पिकांच्या लागवडीसाठीच्या सविस्तर अंदाजपत्रकास (आर्थिक मापदंडास) शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील दुष्काळसदृश तालुक्यांसह ग्रामीण भागातील पशुपालकांना हिरवा चारा मिळण्यास मोठी मदत होणार असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली. वैयक्तिक जमिनीवर ७ हजार ४९० रोपांच्या चारा लागवडीसाठी एकूण १ लाख २१ हजार ८१५ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये २४५ मनुष्य दिवसांच्या मजुरीसाठी ७७ हजार ६६५ रुपये आणि साहित्य खर्चासाठी ४४ हजार १५० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रामपंचायत हद्द, गावठाण तसेच विहिरीजवळील अन्य उपलब्ध जागेवर एक एकर चारा लागवडीसाठी एकूण १ लाख ५५ हजार ३ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले असून यामध्ये २९५ मनुष्य-दिवसांच्या मजुरीसाठी ९३ हजार ५१५ रुपये आणि साहित्य खर्चासाठी ६१ हजार ४८८ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दोन्ही अंदाजपत्रकांसाठी प्रतिदिन ३१७ रुपये मजुरी दर गृहीत धरला आहे. जमीन स्वच्छ करणे, पूर्वमशागत, खत देणे, पेरणी किंवा लागवड, आवश्यकतेनुसार पाणी देणे, आंतरमशागत, निंदणी, कापणी आणि माहिती फलक आदी कामांचा या अंदाजपत्रकात समावेश आहे. त्यामुळे उपलब्ध जमिनीचा योग्य वापर होऊन चारा उत्पादनात वाढ होईल आणि पशुधनासाठी सातत्याने हिरवा चारा उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री गोगावले यांनी व्यक्त केला आहे. खरीप हंगाम २०२६ मध्ये ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या २६५ तालुक्यांतील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढविणे आवश्यक होते. या निर्णयामुळे संभाव्य चारा टंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासह ग्रामीण भागातील पशुपालकांना दिलासा मिळून चारा टंचाईची तीव्रता कमी करण्यास मदत होणार आहे. राज्यातील बळीराजा आणि पशुपालक संकटात असताना शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. चारा लागवडीच्या या शास्त्रीय आराखड्यामुळे एकाच वेळी दुष्काळ निवारण, हिरव्या चाऱ्याची उपलब्धता आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती असे तिहेरी उद्दिष्ट साध्य होईल. संबंधित सर्व यंत्रणांनी या योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर करावी, असे आवाहन मंत्री गोगावले यांनी केले आहे. #VBGRAMG #FodderCultivation नमस्कार शेतकरी मित्रांनो! "Prabhudeva GR and Sheti Yojana" या आपल्या YouTube चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. आपल्या चॅनेलचा मुख्य उद्देश महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची (Government Schemes) आणि नवीन शासन निर्णयांची (GR) माहिती अत्यंत सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे. आमच्या चॅनेलवर तुम्हाला खालील विषयांवर नियमित अपडेट्स मिळतील: ✅ नवीन शासन निर्णय (Maharashtra Latest GR) ✅ शेती योजना (Agricultural Schemes & Subsidies) ✅ सातबारा आणि ८अ उतारे (7/12 & 8A Land Records) ✅ पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना अपडेट्स ✅ सिंचन, सौर पंप आणि कर्जमाफी योजना ✅ जमीन मोजणी आणि महसूल विभाग अपडेट्स शेतीविषयक सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला Subscribe करा आणि शेतकरी बांधवांना शेअर करा! Also 🌍Follow me WhatsApp - https://whatsapp.com/channel/0029Va9gBPs65yD4TE0RTx30 Website - https://grnshetiyojna.in/ Website - https://www.prabhudevalg.com/ Instagram - https://www.instagram.com/prabhakarshelvane?igsh=enVuM3Q3M3RybmU0 👬Facebook - https://www.facebook.com/pg/PrabhudevaLG/community/ ▶️ Telegram group - https://t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo Telegram channel - https://t.me/pdgrshetiyojna ▶️ Youtube - http://www.youtube.com/c/PrabhuDevaLG , ▶️ Youtube - https://www.youtube.com/@aplemahitikendra 👬Facebook Page https://www.facebook.com/pg/PrabhudevaLG/community/ @Facebook Group - https://www.facebook.com/groups/2416394001930535/ @Prabhu Deva #Prabhudeva , #gr_&_sheti_yojana, #PrabhuDevagr, #Prabhudeva_gr_&_sheti_yojana , support me for updates about mahadbt farmer schemes update, pocra yojana, pm kusum solar, solar pump yojana, karj mafi, pik karj, sheti yojana, NDKSP, Gharkul, solar or other govt gr updates TIME STAMPS 00:00 TO 01:00 01:01 TO 02:01 02:02 TO 03:00
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard