Share

Live Analytics

Comments 0

Bunty Dixit Murder: बाऊन्सर पुरवण्याचा वाद खुनापर्यंत, संभाजीनगरमध्ये मृत्यूच्या पॅटर्नची चर्चा का ? Analytics Table

Income Estimates for Bunty Dixit Murder: बाऊन्सर पुरवण्याचा वाद खुनापर्यंत, संभाजीनगरमध्ये मृत्यूच्या पॅटर्नची चर्चा का ?

Based on this YouTube video's total view count of 681K views and industry-standard rates, the estimated total earning is $477 - $1.36K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Bunty Dixit Murder: बाऊन्सर पुरवण्याचा वाद खुनापर्यंत, संभाजीनगरमध्ये मृत्यूच्या पॅटर्नची चर्चा का ?

Explore Bunty Dixit Murder: बाऊन्सर पुरवण्याचा वाद खुनापर्यंत, संभाजीनगरमध्ये मृत्यूच्या पॅटर्नची चर्चा का ? with 681,543 views, 3,530 likes, and 227 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #SambhajinagarCrime #BuntyDixit सकाळी पावणे-अकरा, अकराची वेळ होती. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको पोलिस स्टेशनच्या बाहेर एक फोर व्हीलर थांबली, गाडीवर रक्ताचे डाग होते, गाडीतून एक तरुण उतरला, त्याच्या अंगावरही रक्ताचे डाग होते, त्याने पोलिस स्टेशनमध्ये जाऊन थंडपणे पोलिसांना सांगितलं, साहेब मी खून करून आलोय. खून पोलिस स्टेशनपासून ६५० मीटरवर, भररस्त्यात घडला होता. रक्ताने माखलेली गाडी घेऊन पोलिस स्टेशनला हजर झालेला आरोपी होता पवन पराशर. त्याने एका तरुणाच्या अंगावर गाडी घालून त्याला उडवलं, पण त्यानंतर तो मेला नसला तर असा संशय आल्यानं त्याने पुन्हा गाडी जवळ आणली आणि त्या तरुणाच्या चेहऱ्यावर रॉडने वार केला, त्याचं डोकं फोडलं, निर्घृणपणे हत्या केली. पवनने ज्याला मारलं, तो त्याचाच मित्र होता, नाव बंटी दीक्षित. संभाजीनगरमध्ये त्याची ओळख होती, फेसबुक किंग. हत्या केल्यानंतर पवन पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला असला, तरी या प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले, सीसीटीव्ही फुटेज आणि एक व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला. पण हे प्रकरण नेमकं आहे काय ? एक रील, एक प्लॅन आणि बंटी दीक्षितच्या हत्येचा थरार पाहुयात या व्हिडीओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard