Share

Live Analytics

Comments 0

दादा शरद पवारांकडे आले,पाया पडले,आणि.. बंद दाराआड काय घडलं? Jayant Patil यांनी क्लिअरखट सांगून टाकलं Analytics Table

Income Estimates for दादा शरद पवारांकडे आले,पाया पडले,आणि.. बंद दाराआड काय घडलं? Jayant Patil यांनी क्लिअरखट सांगून टाकलं

Based on this YouTube video's total view count of 473K views and industry-standard rates, the estimated total earning is $331 - $946 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About दादा शरद पवारांकडे आले,पाया पडले,आणि.. बंद दाराआड काय घडलं? Jayant Patil यांनी क्लिअरखट सांगून टाकलं

Explore दादा शरद पवारांकडे आले,पाया पडले,आणि.. बंद दाराआड काय घडलं? Jayant Patil यांनी क्लिअरखट सांगून टाकलं with 473,017 views, 1,741 likes, and 151 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

राष्ट्रवादीचे मंत्री...पवारांकडे येताच.. घेतले लोटांगण विठ्ठला सांभाळून घे रे! NCP Ministers Meet Sharad Pawar : आम्ही चुकलो… अजितदादांसह नऊ मंत्र्यांनी मागितली शरद पवार यांची माफी; बंद दारा आड नेमकं काय घडलं? मोठी बातमी समोर येत आहे. आज अजित पवार गटानं शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी अजित पवार यांच्यासोबत सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, धनजय मुंडे असे राष्ट्रवादीचे सर्वच मंत्री उपस्थित होते. अजित पवार गटाच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान यावर आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांसह ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर पहिल्यांदाच मंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो, अशी माहिती भेटीनंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे. ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. जयंत पाटील म्हणाले, “सरकारच्या चहापानाबाबत विरोधीपक्षनेते यांच्याबरोबर बैठक सुरु होती. तेव्हा अचानक सुप्रिया सुळे यांचा फोन आला आणि शरद पवारांनी बोलावलं आहे, असं सांगितलं. तेव्हा यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.” मुंबई | 16 जुलै 2023 : राष्ट्रवादीच्या एका गटाने बंड केल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार यांना पूर्व कल्पना न देता, त्यांची कोणतीही अपॉइंटमेंट न घेता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवार यांनची भेट घेतली. तब्बल तासभर ही भेट झाली. या नेत्यांनी शरद पवार यांना काही विनंती केली. पण शरद पवार यांनी त्यावर काहीच भाष्य केलं नाही. यावेळी सर्वच मंत्र्यांनी शरद पवार यांच्या पाया पडून दर्शन घेतले. आम्ही चुकलो असं सांगत माफीही मागितल्याची माहिती समोर आली आहे. #JayantPatil #AjitPawar #SupriyaSule #NCP #rashtrawadicongressparty #EknathShinde राष्ट्रवादीच्या मंत्र्यानी शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर या नेत्यांनी मीडियाशी संवाद साधला. भेटीची माहिती दिली. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही या भेटीची माहिती दिली. राष्ट्रवादीतून फुटून सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेलेला एक गट शरद पवार यांच्या भेटीला आला होता. त्यांनी शरद पवार यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. माफी मागितली. मार्ग काढण्याची विनंती केली. त्यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. हे सर्व नेते अचानक भेटायला आले होते. नंतर मला बोलावलं, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. भाष्य करणं योग्य नाही या आमदारांनी शरद पवार यांना भेटणं ही अनपेक्षित घटना आहे. त्याचा आम्ही कधीच विचार केला नव्हता. त्यावर भाष्य करणं योग्य नाही. शरद पवार यांच्यासोबत आम्ही बसू तेव्हा चर्चा करू, असं जयंत पाटील म्हणाले. ते अचानक भेटले आहेत. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. खंत व्यक्त केली. तुम्ही मार्गदर्शन करावं असं म्हणाले. गुंता सोडवण्यास सांगितलं. पण शरद पवार यांनी काही भाष्य केलं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. #VidhanSabha #maharashtralegislativeassembly #maharashtra jayant patil jayant patil today speech jayant patil speech jayant patil live jayant patil dialogue jayant patil status jayant patil crying jayant patil latest news jayant patil on sharad pawar jayant patil on ajit pawar ajit pawar live ajit pawar meets sharad pawar ajit pawar on jayant patil marathi news,marathi news video,tv9 marathi breaking news,marathi news live,live marathi news,marathi batmya,tv9 marathi live,abp maza marathi live,tv9 marathi batmya,marathi batmya video,tv9 marathi live video,marathi batmya live,tv9 marathi batmya live youtube,batmya marathi live today,tv9 marathi batmya channel,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya lava,ajit pawar live news,marathi news today,marathi news updates,marathi breaking news Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streamdocumentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard