4,695
likes
234
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
पाऊल उचलण्याची वेळ आलीय, विलासराव देशमुखांचं नाव घेताच भर भाषणात रितेश रडला,आईच्याही डोळ्यात पाणी! Analytics Table
Income Estimates for पाऊल उचलण्याची वेळ आलीय, विलासराव देशमुखांचं नाव घेताच भर भाषणात रितेश रडला,आईच्याही डोळ्यात पाणी!
Based on this YouTube video's total view count of 622K views and industry-standard rates, the estimated total earning is $436 - $1.24K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About पाऊल उचलण्याची वेळ आलीय, विलासराव देशमुखांचं नाव घेताच भर भाषणात रितेश रडला,आईच्याही डोळ्यात पाणी!
Explore पाऊल उचलण्याची वेळ आलीय, विलासराव देशमुखांचं नाव घेताच भर भाषणात रितेश रडला,आईच्याही डोळ्यात पाणी! with 622,612 views, 4,695 likes, and 234 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
Riteish Deshmukh cried : वडिलांची आठवण... रडला रितेश; आईलाही अश्रू अनावर Riteish Deshmukh got emotional : वडिलांची आठवण आणि त्यांच्या निधनानंतर काकांनी दिलेल्या भक्कम आधाराबद्दल सांगताना रितेशला हुंदका अनावर झाला आणि त्यांच्या... माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा लातूरमध्ये पार पडला. या कार्यक्रमात रितेश देशमुखने आपल्या भावना व्यक्त केल्या. बोलत असतानाच वडिलांची आठवण आणि त्यांच्या निधनानंतर काकांनी दिलेल्या भक्कम आधाराबद्दल सांगताना रितेशला हुंदका अनावर झाला आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. "साहेबांना जाऊन बारा वर्षे झाली. थोडीफार... उणीव नेहमीच भासते. ही उणीव कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिले. यासाठी उभे राहिले की, आपल्याला मुलाला गरज असली, तरी मी आहे आणि नसली तर मी आहे. काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही, पण आज सर्वांच्यासमोर सांगतो की, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो आणि काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण या स्टेजवर आहे", असे सांगत असताना रितेश देशमुखच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. काय म्हणाला रितेश? लातुरमध्ये केलेल्या भाषणात रितेश म्हणाला, "आपल्या भावाला आपण कशी साथ देऊ शकतो? हिच भावना विलासराव देशमुख साहेब आणि दिलीपराव देशमुख यांची होती. साहेबांना जाऊन आज जवळपास 12 वर्ष झाली. त्यांची उणीव नेहमीच भासते. पण ही उणीव आम्हाला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच आमच्या पाठिशी उभे राहिले. काकांना मला हे सांगता आलं नाही, पण मी आज सर्वांसमोर त्यांना सांगतो की, काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो. काका आणि पुतण्याचं नातं कसं असलं पाहिजे, त्याचे ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवर तुम्ही पाहू शकता." रितेश भाषणादरम्यान भावूक झालेला दिसला. तसेच रितेशची आई वैशाली देशमुख या देखील भावूक झाल्या. भाषण करत असताना रितेशच्या डोळ्यात अश्रू आले, यावेळी अमित देशमुख यांनी रितेशला धीर दिला. “आजकाल राजकारणात खालच्या पातळीवर जाऊन भाषणं होतात, हे पाहून दुःख वाटतं. जो महाराष्ट्र एकेकाळी दिग्गज नेत्यांनी गाजवला, तो काळ आपल्याला आज दिसत नाही. तो काळ परत आणण्याची गरज आहे”, अशी भावना अभिनेते रितेश देशमुख यांनी व्यक्त केली. लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना परिसरात विलासराव देशमुख स्मृती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी याठिकाणी उभारण्यात आलेल्या विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी वडील विलासराव आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्या संबंधाबद्दल बोलत असताना रितेश देशमुख भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. भावाला सावरण्यासाठी दुसरा भाऊ अमित देशमुख पुढे सरसावले. riteish deshmukh,riteish deshmukh wife,riteish deshmukh songs,riteish deshmukh movies,ritesh deshmukh,riteish & genelia deshmukh,ritesh deshmukh movie,riteish deshmukh and genelia dsouza,riteish deshmukh genelia movies,genelia deshmukh,ritesh deshmukh speech,riteish deshmukh genelia deshmukh,riteish deshmukh and genelia d'souza,deshmukh,riteish deshmukh song,riteish deshmukh kids,riteish deshmukh movie,riteish deshmukh house,riteish deshmukh dance riteish deshmukh father genelia d'souza amit deshmukh dhiraj deshmukh dilip deshmukh #RiteshDeshmukh #LATUR #vilasraodeshmukh #Marathi marathi news,marathi news live,tv9 marathi breaking news,marathi news video,abp maza marathi live,marathi batmya,maharashtra news live updates,tv9 marathi live,tv9 marathi batmya channel,tv9 marathi live video,tv9 marathi live dakhava,batmya marathi live today,tv9 marathi batmya latest,marathi batmya live,tv9 marathi batmya live today,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya lava,tv9 marathi batmya live youtube,tv9 marathi video live #manojjarangepatil #jarange #vilasravdeshmukh #marathinews #shorts #ritieshdeshmukh #news #speech #marathispeech #laturcity #vilassuger #tv9 Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

