4,128
likes
244
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
बाळासाहेबांचा वाघ आहे,पुन्हा जेल मध्ये जाईल - छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांवर भडकले Chagan Bhujbal Speech Analytics Table
Income Estimates for बाळासाहेबांचा वाघ आहे,पुन्हा जेल मध्ये जाईल - छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांवर भडकले Chagan Bhujbal Speech
Based on this YouTube video's total view count of 488K views and industry-standard rates, the estimated total earning is $342 - $978 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About बाळासाहेबांचा वाघ आहे,पुन्हा जेल मध्ये जाईल - छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांवर भडकले Chagan Bhujbal Speech
Explore बाळासाहेबांचा वाघ आहे,पुन्हा जेल मध्ये जाईल - छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांवर भडकले Chagan Bhujbal Speech with 488,883 views, 4,128 likes, and 244 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. सरकारवर मी टीका करणारच, मी तुरुंगाला घाबरत नाही!! : छगन भुजबळ परळी : तुरुंगाला मी घाबरत नाही, देवेंद्र फडणवीस तुम्ही माझे भाषण परत ऐका मी काहीच चुकीचे बोललो नाही, माझ्या तुरुंगाचा आणि जामीनाचा उल्लेख तुम्ही करत आहात, मला घाबरवायचा तुमचा प्रयत्न आहे पण मी घाबरत नाही, मी सिंहासारखा जगेन, देवाने मला किती आयुष्य दिले आहे ते मला माहित नाही पण जगेन तेवढा काळ सिंहासारखा शूरपणानेच जगेन, तुमच्या पक्षातही अनेक लोक जामीनावर आहेत त्यांच्यावर तर माणसांचे खून केल्याचे आरोप आहेत, राज्यसरकारवर टीका करतानाच मोदी सरकार सर्व आघाड्यावर फेल आहे अशी घणघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली. रळी येथे परिवर्तन यात्रेचा समारोप झाला यावेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची जाहीर सभा झाली त्यात भुजबळ बोलत होते. ते म्हणाले, या सरकारने नोटाबंदी केली त्यावेळी सांगितले की दहशतवाद थांबेल आणि काळा पैसा परत येईल. मात्र तसे घडले नाही. दहशतवाद तर थांबला नाहीच आणि काळा पैसाही परत आला नाही. देशात मनमोहनसिंग यांच्या सरकारपेक्षा मोदी सरकारच्या काळात अधिक जवान शहीद झाले. या सरकारने सर्व लोकशाही संस्था मोडीत काढल्या सीबीआयची स्वायतता धोक्यात आणली. अलोक वर्मा या हुशार अधिकाऱ्याला 56 इंचाची छाती असलेले नेते घाबरले त्यांचा थरकाप झाला. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, पण माझ्या देखरेखीखाली बांधलेल्या महाराष्ट्र सदनात अमित शहा बैठक घेतात, हे सदन सुंदर बांधले म्हणता सदन सुंदर आणि बांधणारा अंदर अशी याची कामगिरी आहे. विलासराव देशमुख यांच्या काळात या सदनाच्या कामाचे आदेश निघाले मी फक्त देखरेख केली. आपल्यावर होणाऱ्या आरोपाला भुजबळ यांनी सडेतोड उत्तर दिले. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected]
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

