Share

Live Analytics

Comments 0

राज ठाकरे : 'काल महेंद्र हरला,23 ला नरेंद्र हरणार,मग देवेंद्र चा नंबर' | Raj Thackeray Latest Speech Analytics Table

Income Estimates for राज ठाकरे : 'काल महेंद्र हरला,23 ला नरेंद्र हरणार,मग देवेंद्र चा नंबर' | Raj Thackeray Latest Speech

Based on this YouTube video's total view count of 452K views and industry-standard rates, the estimated total earning is $317 - $905 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About राज ठाकरे : 'काल महेंद्र हरला,23 ला नरेंद्र हरणार,मग देवेंद्र चा नंबर' | Raj Thackeray Latest Speech

Explore राज ठाकरे : 'काल महेंद्र हरला,23 ला नरेंद्र हरणार,मग देवेंद्र चा नंबर' | Raj Thackeray Latest Speech with 452,623 views, 4,522 likes, and 961 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ठाणे : राज्यामध्ये भीषण दुष्काळ पडला आहे. एवढी कामे केली असतील तर राज्य सरकारला दुष्काळ जाहीर का करावा लागला, असा खरमरीत सवाल राज ठाकरे यांनी केला. आधीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले. तुमच्या सरकारमध्ये सिंचनाची काय कामं झाली, पैसा कुठे गेला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यातील दुष्काळावर मी लोकसभेच्या प्रचारावेळी जे प्रश्न विचारले त्यावर मुख्यमंत्र्यांनी काही उत्तर तरी दिले का, दुष्काळ निवारणासाठी जर सरकारकडे निधी आहे तर मग तो खर्च का करत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मनसेच्या नेत्यांची आज ठाण्यामध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला संबोधित करण्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दुष्काळ, मराठा आरक्षण, नरेंद्र मोदींचे ढगाळ वातावरणाचे वक्तव्य आणि आंब्याच्या स्टॉलला तोडल्याविरोधात सडकून टीका केली. दुष्काळ दौऱ्यावर जाणार का, या प्रश्नावर त्यांनी नाही असे उत्तर दिले. दुष्काळाची करुण परिस्थिती असते. दुष्काळी टुरिझम करण्यात अर्थ नाही, माझ्या हातात काही गोष्टी असत्या तर काही करू शकलो असतो. नुसतंच जायचं आणि बघून यायचं याला काय अर्थ आहे. तरीही दुष्काळी परिस्थितीची माहीती घेत असल्याचे राज म्हणाले. आधीच्या सरकारवर आरोप करत भाजप नेते सत्तेवर आले आणि आता जेव्हा सत्ता हातात आहे तेव्हा सिंचनावर ह्यांनी काय काम केलं? २९ हजार गावांमध्ये दुष्काळ कसा? हे आणि असेच प्रश्न मी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विचारले, मुख्यमंत्री ह्या प्रश्नांची उत्तरं का नाही देत आहेत? 🔸दुष्काळी परिस्थितीत माझे महाराष्ट्र सैनिक पक्षातर्फे गावोगावी काम करतंच आहेत. भयावह दुष्काळ आहे हे मान्य पण फक्त दुष्काळ पर्यटन करणं मला योग्य वाटत नाही. 🔸टँकर लॉबी महाराष्ट्रात त्यांच्या हितसंबंधांसाठी पाणीटंचाई निर्माण करत आहेत, गावांना सहज पाणी मिळू नये म्हणून टँकर लॉबी सक्रिय झाली आहे, त्यांचे राजकीय हितसंबंध आहेत का हे एकदा तपासायला हवं? 🔸सामाजिक संस्था आज दुष्काळात काम करत आहेत, शासकीय अधिकारी त्या उपक्रमांमध्ये आहेत, मग सरकार काय करतंय? 🔸हे जे लोकप्रतिनिधी सरकारच्या पैशांवर परदेशी अभ्यास दौरे करतात त्यांना एकदा बसवून विचारा कि काय अभ्यास करून आलात, वाळवंट असलेल्या इस्रायलला शेती बघायला जातात पण महाराष्ट्राच्या सुपीक जमिनीचा का वाळवंट केलात? 🔸आज एक गमतीशीर माहिती मिळाली आहे, संयुक्त राष्ट्रांमध्ये ठराव झालाय कि ह्यापुढची सर्व युद्ध पावसाळ्यात होतील जेणेकरून कुणी बाँम्ब टाकले हे कळणारच नाही आणि ह्या युद्धतंत्राचे जनक आहेत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधानांच्या अशा दाव्यांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाचं हसं होतं आहे. देश म्हणजे काय थट्टा आहे का? 🔸नरेंद्र मोदी म्हणजे देश नाही. त्यांनी देशभक्तीची प्रमाणपत्रं वाटायची गरज नाही आणि नवाज शरीफला केक भरवताना त्यांनी ठरवायला हवं होतं देशभक्त कोण? देशद्रोही कोण? 🔸मोदींनी धार्मिक आणि जातीय तेढ कितीही निर्माण केली तरी जनता सुज्ञ असते, आता ते जनतेची दिशाभूल नाही करू शकत. 🔸दहशतवादाला धर्म नसतो, दहशतवादी हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन नसतो. दहशतवादाला आणि दहशतवाद्याला तिथल्या-तिथे ठेचलं पाहिजे. 🔸२०१४ ला जी आश्वासनं मोदींनी दिली, त्यातली किती पूर्ण केली? योजनांचं काय झालं? ह्यावर मोदी का काहीच बोलत नाहीत ? 🔸अमित शहांनी एका सभेमध्ये मोदींच्या शिक्षणाची प्रमाणपत्रं दाखवली. आमचा पंतप्रधान सुशिक्षित आहे कि नाही हा आमचा आक्षेप नव्हता तर तो सुज्ञ असावा हि आमची अपेक्षा आहे. अमेरिकेत ट्विन्स टॉवर पाडणारे दहशतवादीही सुशिक्षित होते पण ते सुज्ञ नव्हते. आमच्या बहिणाबाई चौधरी अशिक्षित असतील पण त्या सुज्ञ होत्या. आमचे राज्यकर्ते सुज्ञ असावे हि आमची अपेक्षा आहे. 🔸कॅनडाचे नागरिक अक्षय कुमार ह्यांनी मोदींना प्रश्न विचारला कि आंबा कापून खायचा कि चोखून खायचा? ठाण्यात माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी तो चोपून खाल्ला. 🔸शेतकऱ्यांना थेट शेतमाल विक्रीचं सरकारचं धोरण आहे नं, मग ठाण्यातील आंबे विक्रेत्यांनी काय घोडं मारलं होतं? वर्षातून एकदा १ महिन्यासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून ते आंबे विक्रेते येतात तर करू देत ना धंदा. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं भलं होतंय तर त्याला विरोध का होतोय? 🔸पत्रकारांनी, विचारवंतांनी सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांवर बोललंच पाहिजे, उद्या आमचं सरकार येईल तेव्हा तुम्हीही निर्भीडपणे आमचंही मूल्यमापन केलंच पाहिजे. 🔸आरक्षणाच्या नावावर ह्या सरकारने फक्त तरुणांना-तरुणींना झुलवत ठेवलं, आताही मुलं-मुली आंदोलन करत आहेत मग मराठा आरक्षण मिळाल्यानंतर ज्या भाजपच्या नेत्यांनी पेढे वाटले होते ते कुठे गेले आता? राज्य सरकारला फक्त आरक्षणाच्या विषयावर फसवणूक करायची आहे. 🔸जे खासगी क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे, त्या क्षेत्रात आरक्षण नसतं मग आरक्षणाची स्वप्न त्या मुलांना का दाखवताय, कुठून नोकऱ्या मिळणार आहेत त्यांना? माझं नेहमी म्हणणं असतं कि महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांमध्ये इथल्या स्थानिक मुला-मुलींना प्राधान्य दिलं तर आरक्षणाचा विषयच येणार नाही.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard