5,417
likes
874
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
एकनाथ शिंदेंची बाळासाहेबांनी बिन पाण्यानेच केली असती Ajit Pawar यांचं जळगावात धडाकेबाज भाषण गाजवलं! Analytics Table
Income Estimates for एकनाथ शिंदेंची बाळासाहेबांनी बिन पाण्यानेच केली असती Ajit Pawar यांचं जळगावात धडाकेबाज भाषण गाजवलं!
Based on this YouTube video's total view count of 892K views and industry-standard rates, the estimated total earning is $625 - $1.78K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About एकनाथ शिंदेंची बाळासाहेबांनी बिन पाण्यानेच केली असती Ajit Pawar यांचं जळगावात धडाकेबाज भाषण गाजवलं!
Explore एकनाथ शिंदेंची बाळासाहेबांनी बिन पाण्यानेच केली असती Ajit Pawar यांचं जळगावात धडाकेबाज भाषण गाजवलं! with 892,347 views, 5,417 likes, and 874 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
बाळासाहेबांनी शिवसेनेसाठी मुलाला पुढे केलं, पुतण्या राजला त्यांनी बाजूला केलं .. आज ते असते तर एकनाथ तुमची बिन पाण्यानेच आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती; अजित पवारांनी शिंदे गटाची चांगलीच खरडपट्टी #AjitPawar #Jalgaon #EknathShinde जळगाव : दसरा मेळावा शीवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क मैदानावर घेण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटात जोरदार चढाओढ सुरु आहे. या वादात आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील उडी घेतली आहे. शिंदे गटाची अजित पवारांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे. चून चून के या शब्दात शिंदे गटाचे संजय गायवाड यांनी काही दिवसांपूर्वी विरोधकांना इशारा दिला होता. त्यांच्या टीकेला अजित पवारांनी( Ajit Pawar) आपल्या खास शैलीत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती, नशा चढली आहे. ‘चून चून के मारायला काय घरातल्या मुंग्या आहेत का?’ असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी शिंदे गटाच्या संजय गायकवाडांवर निशाणा साधला आहे. दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी पक्षाची जवाबदारी आपल्या मुलाला दिली होती. त्यासाठी त्यांनी आपल्या पुतण्या देखील बाजूला केले. आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती असं म्हणत दसरा मेळाव्याचा घाट घालण्याच्या प्रयत्नात असेलल्या शिंदे गटावर दादांनी टीका केली आहे. यांचेच आमदार गोळ्या उडवतात. यांना सत्तेची मस्ती, धुंदी आणि नशा आली आहे. आमदार आपल्या कार्यकर्त्यांना हात पाय तोडण्याची शिकवण देत आहेत. काय बापाची ठेव आहे काय? बुलढण्याचे आमदार म्हणतात शिंदे विराधात बोललात तर चुन चुन कें मारेंगे. मारायला काय घरातल्या मुंग्या आहेत का? असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाहीत. एक जरी आमदार कमी झाला तरी सरकार पडेल. त्यांच्या मध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. म्हणून पालकमंत्री नियुक्त होत नाहीत. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात होणार असल्याची घोषणा सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीं त्यावेळी सभागृहात केली होती. शिंदे सरकार कोणाच्या दबावाखाली आहे का? छत्रपती यांनी शिकवलं कुणापुढे झुकायच नाही. इथे तर झुकायला सुरुवात झाली आहे. भाजपाला शेटजी भटजी चा पक्ष म्हणायचे. मुंडे, खडसे, डांगे यांनी पक्ष तळागाळात पोहोचवला. खडसेंवर अन्याय होत असल्याने साहेबांनी त्यांना बरोबर घेतलं. पवार साहेबांची एकच भूमिका आहे. शाहु-फुले-आंबेडकरांचा विचार समाजापुढे ठेवतात. Ajit Pawar | राज्यात कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाहीत. कोणीच कोणाला आवरायला तयार नाहीत. ते ते 40 आमदार (MLA) म्हणतात, आम्ही सगळेच मुख्यमंत्री आहोत, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी जळगाव दौऱ्यावर असताना लगावला. राज्यात सगळा गोंधळ माजला आहे. ऊठसूठ कोणी काही वक्तव्य करत आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे नाही. जनतेला हे सरकार मूर्ख बनवत आहे. त्यांना सर्वसामान्यांचं काहीच देणेघेणे नसल्याचा आरोप पवार यांनी लगावला. कोणाला मदत मिळाली? अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना मदतीचा धनादेश (Cheque) तातडीने देण्याची घोषणा करण्यात आली. तारीख सांगण्यात आली. आता चार दिवस उलटून गेले, कुठे आणि कोणाला मदत केली, ते सरकारने सांगावे असे आवाहन पवार यांनी केली. त्यावेळी त्यांनी स्टेजवरुन चेक मिळाला का अशी विचारण केली. त्यावेळी काहींनी अजून पंचनामेच झाले नसल्याचे सांगितले. त्यावर हे कसलं सर्वसामान्यांचं सरकार अशी टीका केली. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

