Share

Live Analytics

Comments 0

हा पट्ठ्या मैदानात उतरलाय!उदयनराजेंच्या गडावर जाऊन शरद पवारांचं भाषण! तुफान Sharad Pawar Satara Live Analytics Table

Income Estimates for हा पट्ठ्या मैदानात उतरलाय!उदयनराजेंच्या गडावर जाऊन शरद पवारांचं भाषण! तुफान Sharad Pawar Satara Live

Based on this YouTube video's total view count of 306K views and industry-standard rates, the estimated total earning is $215 - $613 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About हा पट्ठ्या मैदानात उतरलाय!उदयनराजेंच्या गडावर जाऊन शरद पवारांचं भाषण! तुफान Sharad Pawar Satara Live

Explore हा पट्ठ्या मैदानात उतरलाय!उदयनराजेंच्या गडावर जाऊन शरद पवारांचं भाषण! तुफान Sharad Pawar Satara Live with 306,723 views, 1,750 likes, and 153 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

आता गुलाल उधळायला मला साताऱ्यात बोलवा; शरद पवारांनी उदयनराजेंना ‘स्वाभिमाना’वरून पुन्हा डिवचलं माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. सातारा शहरातून रॅली काढल्यानंतर झालेल्या सभेत शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना स्वाभिमानावरून पुन्हा डिवचले. “पुढच्या २१ तारखेला मतदान आहे. जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसह लोकसभाही जिंकायची आहे. आता साताऱ्यात गुलाल उधळायलाच मला बोलवा,” असं आवाहन कार्यकर्त्यांना करत उदयनराजेंना पराभूत करण्याचा अप्रत्यक्ष इशाराही दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर पवार रविवारी साताऱ्यात होते. शिक्षण महर्षी भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेत आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादीला सोडून भाजपात दाखल झालेल्या उदयनराजे यांच्या साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. रॅलीनंतर आयोजित सभेत बोलताना शरद पवार यांनी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर शरसंधान केलं. पवार म्हणाले “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा इतिहास निर्माण केला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून शिवाजी महाराज दिल्लीला गेले. पण औरंगजेबाच्या दरबारात महाराजांचा उचित सन्मान केला गेला नाही. महाराज तिथून परत आले. त्यामुळे त्यांना आग्र्याच्या तुरूंगात ठेवण्यात आले. मात्र महाराजांनी परत येऊन स्वराज्य निर्माण केलं. आणि आता…?,” असं म्हणत उदयनराजे यांनी टोला लगावला. उदयनराजे यांच्याबद्दल बोलताना पवार म्हणाले, “मला जयंतराव सांगत होते, मी यामध्ये भूमिका घेतली पाहिजे. पण मी त्यांचा सल्ला ऐकला नाही. कारण त्या गादीबद्दल मला आदर आहे. महाराष्ट्र धर्म ज्या गादीने शिकवला ती ही गादी आहे. यशवंतराव चव्हाण आणि क्रांतीसिंह नाना पाटलांचा हा जिल्हा आहे. त्यामुळे कामाला लागा. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासह लोकसभा जिंका आणि मला गुलाल उधळायला बोलवा,” असं आवाहन पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं. …तर अठरा तास काम करेल- वयावरून बोलणाऱ्यांचा पवारांनी समाचार घेतला. “काही लोक मला वयस्कर झालो म्हणतात. मी त्यांना विचारतो काय बघितलं तुम्ही. मी नाशिकपासून ते हिंगोलीपर्यंत फिरून आलोय. गरज पडली तर सोळा नाही अठरा तास काम करेल. पण हा महाराष्ट्र चुकीच्या हातात जाऊ देणार नाही,” असं पवार म्हणाले. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard