5,903
likes
397
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 8 | महाराष्ट्रियन रेसिपी chavali /shimala mirchi recipe Analytics Table
Income Estimates for रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 8 | महाराष्ट्रियन रेसिपी chavali /shimala mirchi recipe
Based on this YouTube video's total view count of 344K views and industry-standard rates, the estimated total earning is $241 - $689 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 8 | महाराष्ट्रियन रेसिपी chavali /shimala mirchi recipe
Explore रोज जेवणात काय बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 8 | महाराष्ट्रियन रेसिपी chavali /shimala mirchi recipe with 344,507 views, 5,903 likes, and 397 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
रोज जेवणात काय. बनवायचं? रोजच्या जेवणाची थाळी 8 | महाराष्ट्रियन रेसिपी | Dhobali mirchi zunka recipe प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक बनवताना एकच प्रश्न पडतो की आज जेवणात काय बनवायचं? आणि रोजच्या स्वयंपाक पेक्षा काय बनवायचं हे ठरविण्यातच जास्त वेळ जातो . त्यासाठीच आज आपण रोजच्या जेवणाची थाळी पाहुयात . अगदी साधी थाळी असेल आणि त्यामध्ये रोजच्या जेवणाचा परिपूर्ण मेनू असेल जो रोजची धावपळ असो वा रोजचं स्वयंपाक सर्वानाच बनवायला सोयीस्कर होईल | असा मेनू जो प्रत्येक महाराष्ट्रियन घरामध्ये बनवला जा, आणि तो आणि कमीत कमी साहित्यात , कमी मासल्यात तयार होतो सोबत काही किचन टिप्स दिल्या आहे ज्या रोजच्या स्वयंपाक बनवतात तेव्हा उपयोगी येतील | आज saritas kitchen मध्ये आपण अशी थाळी बनवतोय, जेव्हा घरात भाजीला काही नसते, किंवा एखादी भाजी खूप कमी शिल्लक असते, पुरेशी नसते ,कडधान्ये भिजवलेले नसते त्यावेळी नक्कीच कामी येईल जी बनवायला अतिशय सोपी आहे, आणि कुठेतरी गावरान झणझणीत अंडा थाळी बनवण्याचा प्रयत्न केला आहे | तुम्हाला नक्की आवडेल | एकदा मुख्य म्हणजे ही थाळी अगदी कमी मासल्यात तयार होते आणि वेळ पण कमी लागतो | म्हणाल तर अगदी 45 तासात सुद्धा बनवू शकतो एवढी पटकन तयार होईल | तर ही अगदी 40 मिनिटांत तयार होणारी साधी थाळी नक्की बनवून पहा आणि तुमचे अभिप्राय comments मध्ये कळवा, आणि विडियो नक्की share करा | या साध्या थाळी साठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे :- इथे मी जे प्रमाण दिले आहे ते - 3-4 लोकाना पुरेल एवढ्ये आहे . साहित्य :-- पीठ पेरून शिमला मिरची भाजी रेसिपी / ढोबळी मिरची झुकणा रेसिपी :- ढोबळी मिरची 1 वाटी (2 मध्यम ) बेसन पाऊण ते 1 वाटी तेल 2 चमचे मोहरी जिरे बारीक चिरलेला कांदा 1 मध्यम ठेचलेला लसूण 1 चमचा हिंग 2 चिमटी हळद पाव चमचा लाल मिरची पावडर 1 चमचा मीठ कोथिंबीर चवळी रस्सा रेसिपी / चवळीची गावरान रस्सा भाजी रेसिपी :- चवळी 1 वाटी वाटण :- लसूण 10-12 पाकळ्या सुके खोबरे 2 चमचे कोथिंबीर 2 चमचे तेल 2 चमचे मोहरी जिरे बारीक चिरलेला कांदा 2 मध्यम कढीपत्ता हिंग हळद लाल मिरची पावडर 1 चमचा कांदा लसूण मसाला 1 ते दीड चमचे मीठ भाजलेल्या दाण्याचा कूट 2 मोठे चमचे धने पूड 1 चमचा कोथिंबीर तर saritas kitchen recipes मध्ये आपण ही रोजच्या जेवणाची थाळी, बनवली | ही थाळी weekendअसो किंवा कोणताही दिवस भाजीला घरात काही न असेल, अपुरी भाजी असेल तर नक्कीच बनवून शकतो | रोजच्या जेवणाची साधी थाळी, किंवा महाराष्ट्रियन थाळी रेसिपी मी नेहमीच share करेनच | पण एकदा ही गावरान चवीची झणझणीत आणि पटकन होणारी चवळी रस्सा आणि ढोबळी मिरचीच झुणका थाळी नक्की बनवून पहा| आणि तुमचे अभिप्राय नक्की कळवा | महाराष्ट्रियन स्वयंपाक बनवताना किंवा प्रत्येक महाराष्ट्रियन घरांमध्ये जस स्वयंपाक असतो किंवा महाराष्ट्रियन जेवण थाळी असते तश्याच पद्धतीची ही थाळी आहे | तेव्हा नेहमीची स्पेशल व्हेज थाळी बनवण्यापेक्षा एकदा ही saritas recipes मधील ढोबळी मिरची झुणका रेसिपी असलेली व्हेज थाळी नक्की try करून खा | जर तुम्हाला संपूर्ण थाळी रेसिपी बनवायची नसेल तर फक्त यातील चवळी रस्सा रेसिपी बनवली तरी चालेल, किंवा कधीतरी म्हणून फक्त पीठ पेरून शिमला मिरची भाजी रेसिपी बनवू शकता | आणि पीठ पेरून केलेले ढोबली मिरची किंवा शिमला मिरची झुणका कुठल्याही स्पेशल थाळी रेसिपी मध्ये बनवू शकता | सोबत चपाती / भाकरी नसेल तर फक्त साध्या भातासोबत सुद्धा रश्याची चवळी चयन लागते | आधीच रोजच्या स्वयंपकात काय बनवायचे हा मोठा प्रश्न असतोच त्यातही भाजी संपली असेल तर ही थाळी रेसिपी एक उत्तम पर्याय आहे | tar saritas kitchen recipes madhye aapan hi rojachya jevnachi thali, banavali| hi thali aapan weekend aso kinva kontahi divas, bhajila gharat kahich nasel, apuri bhaji asel, kadadhany bhijvlele nasel, tar nakkich banavu shakato| Rojchya jevanachi sadhi thali, kinva maharashtrian thali recipe mi nehamich share karenach| pan hi gavaran chavichi zanazanit aani patakan honari chavali rassa aani dhobali mirchicha zunaka thali nakki banavun paha | maharashtrian swayampak banavatana kinva maharashtrian gharanmadhye jasa swayampak asatoo kinva jase maharashtrian jevanachi thali aste, tashyach padhatichi hi thali aahe | tevha nehamichi special thali banavnyapeksha kadhitari ekda hi saritas recipes madhil dhobali mirchi zunaka recipe asaleli veg thali nakki try kara| jar tumhala sampurn thali banavaychi nasel tar fakt yatil chavali rassa recipe,banavali tari chalel kinva kadhitari fakat pith perun shimala mirachi bhajichi recipe banavu shaskata | aani pith perun keleli shimla mirchi kinva dhobali mirchicha zunaka kuthlyahi special veg thali madhye side shish mhanun banavu shakata| chavali rassa fakt chapati / bhakari sobatach nahi tar sadhya bhatasobat pan chan lagato| aadhich rojchya jevanat kaay banvaycha ha motha prashn asato, tyatahi bhaji sampli tar hi thali ek uttam paryay aahe| Topics/ recipes learned in this thali video:- 1) Dhobali Mirchi recipe / Shimla mirchi recipe 2) Dhobali mirchi zunka recipe / Shimla mitchi zunka recipe 3) Pith perun shimla mirchi recipe / pith perun dhobali mirchi bhaji recipe 4) chavalicha gavran zanzanit rassa recipe/ chavalichi rassa bhaji recipe 5) Chapati recipe/ bhakari recipe / fulaka recipe Thank you for watching saritas kitchen, saritas kitchen recipes, #रोजच्याजेवणाचीथाळी #साधीथाळी #थाळीरेसिपी #महाराष्ट्रियनथाळी #saritaskitchenthali #saritarecipes #chavalirecipe #dhobalimirachirecipe #specialvegthali #maharashtrianthali
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

