369
likes
29
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Brazil Election: Trump यांना नडले,Lula Da Silva यांनी ब्राझीलमध्ये Flávio Bolsonaro यांना कसं हरवलं? Analytics Table
Income Estimates for Brazil Election: Trump यांना नडले,Lula Da Silva यांनी ब्राझीलमध्ये Flávio Bolsonaro यांना कसं हरवलं?
Based on this YouTube video's total view count of 88.6K views and industry-standard rates, the estimated total earning is $62 - $177 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Brazil Election: Trump यांना नडले,Lula Da Silva यांनी ब्राझीलमध्ये Flávio Bolsonaro यांना कसं हरवलं?
Explore Brazil Election: Trump यांना नडले,Lula Da Silva यांनी ब्राझीलमध्ये Flávio Bolsonaro यांना कसं हरवलं? with 88,635 views, 369 likes, and 29 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #BrazilElectionResult #LulaDaSilva ब्राझीलमध्ये नुकत्याच अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्व्हा यांनी चौथ्यांदा विजय मिळवला आहे. लुला यांच्या या विजयाची चर्चा जगभरात आहे, कारण त्यांचा पराभव करण्यासाठी खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी जोर लावला होता. लुला यांना निवडणुकीत आव्हान देणारे फ्लावियो बोल्सोनारो हे ट्रम्प यांचे खंदे समर्थक मानले जातात. याआधी बोल्सोनारो यांचे वडील जायर बोल्सोनारो हे ब्राझीलचे राष्ट्रपती होते. त्यावेळी त्यांना 'दक्षिण अमेरिकेचे ट्रम्प' असं म्हटलं जातंय. स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना ही उपमा दिली होती. पण आता ८१ वर्षीय लुला यांनी त्यांच्या मुलाचा निवडणुकीत पराभव केला. थेट डोनाल्ड ट्रम्प यांना नडून लुला दा सिल्व्हा चौथ्यांदा ब्राझीलचे अध्यक्ष बनले आहेत. पण हे सगळं घडलं कसं? ट्रम्पचा विरोध झुगारून लुला यांनी ब्राझीलच्या निवडणुकीत विजय कसा मिळवला? मुळात, डोनाल्ड ट्रम्प यांना ब्राझीलमध्ये इतका इंटरेस्ट का आहे? लुला त्यांना विरोध कसा करतायेत? त्यांच्या या विजयाचा अमेरिका आणि एकूण जगाच्या राजकारणावरती कसा परिणाम होऊ शकतो? सगळं समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

