Share

Live Analytics

Comments 0

मी सुप्रियाला फोन केला,ती म्हणली.. राष्ट्रवादी फोडल्यानंतर Ajit Pawar तातडीने सिल्वर ओकवर! काय घडलं? Analytics Table

Income Estimates for मी सुप्रियाला फोन केला,ती म्हणली.. राष्ट्रवादी फोडल्यानंतर Ajit Pawar तातडीने सिल्वर ओकवर! काय घडलं?

Based on this YouTube video's total view count of 169K views and industry-standard rates, the estimated total earning is $119 - $340 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About मी सुप्रियाला फोन केला,ती म्हणली.. राष्ट्रवादी फोडल्यानंतर Ajit Pawar तातडीने सिल्वर ओकवर! काय घडलं?

Explore मी सुप्रियाला फोन केला,ती म्हणली.. राष्ट्रवादी फोडल्यानंतर Ajit Pawar तातडीने सिल्वर ओकवर! काय घडलं? with 169,826 views, 656 likes, and 60 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

अजितदादा सिल्व्हर ओकवर येताच शरद पवार यांनी दिलं पत्र, काय आहे पत्रात?; अजित पवार यांनी सांगितलं काय घडलं? “मी फोन केला तेव्हा सुप्रिया सुळेंनी मला सांगितलं की, दादा…”, अजित पवारांचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांमध्ये अनेकदा शाब्दिक युद्ध झालं. मात्र, शुक्रवारी (१४ जुलै) अजित पवार रात्री अचानक शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हरओक बंगल्यावर गेले. यानंतर या भेटीची जोरदार चर्चा झाली. शनिवारी (१५ जुलै) नाशिकमध्ये आले असताना पत्रकारांनी अजित पवारांना या भेटीबाबत विचारलं. त्यावर त्यांनी या भेटीमागील कारण सांगितलं. अजित पवार म्हणाले, “काकींचं शुक्रवारी (१५ जुलै) एक ऑपरेशन झालं होतं. त्यांच्या हाताला थोडी दुखापत झाली आहे. मला दुपारीच ऑपरेशन झाल्या झाल्या त्यांना भेटायला जायचं होतं. मात्र, उशीर झाला. कारण खातेवाटप जाहीर झालं, मी मंत्रालयात होतो, विधानभवनात होतो, अधिवेशन सोमवारपासून असल्याने विधानसभा अध्यक्षांनाही भेटायचं होतं.” #AjitPawar #SupriyaSule #SharadPawar #PratibhaPawar #NCP #DhananjayMunde #EknathShinde “माझं काम संपवल्यावर मी फोन केला तेव्हा सुप्रिया सुळेंनी मला सांगितलं की, दादा आम्ही आता सिल्व्हर ओककडे निघालो आहोत. तू तुझं काम झाल्यावर सिल्व्हर ओकलाच ये. मला काकींना भेटायचंच होतं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी शेवटी वर्षानुवर्षांचं नातं आहे. आपण परिवाराला महत्त्व देतो ही भारतीय परंपरा आहे. त्यामुळे साहजिकच मी गेलो,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं. “माझ्या अंतर्मनाने सांगितलं तिथं गेलं पाहिजे” “आमच्या आजीआजोबांनी आम्हा पवार कुटुंबियांना ही परंपरा शिकवली आहे. त्यानंतरच्या काळात आई-वडील, काका-काकी यांनी शिकवली. म्हणून मी काकींना भेटायला गेलो होतो. मी अर्धा तास तिथं होतो. त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली, खुशाली विचारली. त्यांना २१ दिवस काळजी घ्यावी लागणार आहे. माझ्या अंतर्मनाने सांगितलं की, तिथं गेलं पाहिजे आणि मी तिथं गेलो,” असंही अजित पवारांनी नमूद केलं. नाशिकमध्ये (Nashik) शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यानंतर पहिल्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकमध्ये आले आहेत. सकाळी वंदे भारत एक्सप्रेसच्या मध्यमातून ते नाशिकमध्ये दाखल झाले. यानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. त्यांनतर शासकीय विश्रामगृहात अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी काल सिल्वर ओकवर जाऊन पवार कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी काय घडलं? याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, काल काकीचं (प्रतिभा पवार) ऑपरेशन झालं, मला दुपारीच जायचं होतं, पण जाता आलं नाही. दुपारी सुप्रियाशी बोललो, त्यानंतर मंत्रालयातील कामे आटोपल्यांनंतर सिल्व्हर ओकला गेल्याचे अजित पवार म्हणाले. marathi news live,marathi news video,tv9 marathi breaking news,marathi news,live marathi news,marathi batmya,tv9 marathi live,marathi batmya live,tv9 marathi live video,tv9 marathi batmya live,tv9 marathi batmya,marathi batmya video,tv9 marathi batmya lava,batmya marathi live today,tv9 marathi batmya channel,tv9 marathi batmya live youtube,abp maza marathi live,ajit pawar live news,latest marathi news,maharashtra news,marathi news today ajit pawar,ajit pawar live news,ajit pawar live,ajit pawar latest news,dcm ajit pawar,ajit pawar ncp,sharad pawar,ajit pawar today speech,ajit pawar in bjp,ajit pawar news live,ajit pawar today news,latest news ajit pawar,ajit pawar news,ajit pawar meets sharad pawar,ajit pawar speech,deputy chief minister ajit pawar,sharad pawar live,sharad pawar on ajit pawar,ajit pawar bjp,ajit pawar nashik,ajit pawar speech live,ajit pawar nashik daura Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard