Share

Live Analytics

Comments 0

Lindsey Graham Death : Donald Trump समर्थकाचा मृत्यू, Iran वर हत्येचा संशय, लिंडसे ग्रॅहम कोण होते ? Analytics Table

Income Estimates for Lindsey Graham Death : Donald Trump समर्थकाचा मृत्यू, Iran वर हत्येचा संशय, लिंडसे ग्रॅहम कोण होते ?

Based on this YouTube video's total view count of 48.3K views and industry-standard rates, the estimated total earning is $34 - $97 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Lindsey Graham Death : Donald Trump समर्थकाचा मृत्यू, Iran वर हत्येचा संशय, लिंडसे ग्रॅहम कोण होते ?

Explore Lindsey Graham Death : Donald Trump समर्थकाचा मृत्यू, Iran वर हत्येचा संशय, लिंडसे ग्रॅहम कोण होते ? with 48,305 views, 573 likes, and 42 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #LindseyGrahamDeath #Donaldtrump तारीख ६ जुलै. इराणची राजधानी तेहरानमध्ये सुप्रीम लीडर खामेनेई यांची अंतयात्रा सुरू होती. या अंतयात्रेत इराणचे लाखो नागरिक सहभागी झाले होते. गर्दी एवढी प्रचंड होती की, तेहरानच्या रस्त्यावरती पाय ठेवायलाही जागा नव्हती. या गर्दीत काही पोस्टर्स झळकत होते. पोस्टर्सवर अनेक नेत्यांचे फोटो होते. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यनाहू यांचे फोटो प्रामुख्यानं होतं. या फोटोंवर लिहिलं होतं, Kill Trump, Kill Netanyahu. या नेत्यांशिवाय अमेरिकेच्या आणखी एका नेत्याचा फोटो या अंतयात्रेत दिसला होता. त्या फोटोवर लाल रंगानं फुली मारण्यात आली होती. या नेत्यालाही ठार मारण्याची मागणी इराणच्या जनतेकडून केली जात होती. हे नेते होते, डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक असलेले सिनेटर लिंडसे ग्रॅहम. इराणमधून अशी धमकी आल्यानंतर पुढच्या पाच दिवसांत अमेरिकेत एक धक्कादायक घटना घडली. ११ जुलैच्या रात्री लिंडसे ग्रॅहम यांचा अचानक मृत्यू झाला. या घटनेनं सध्या अमेरिकेत मोठी खळबळ उडालीये. इराण युद्धाचे जाहीर समर्थक असलेल्या ग्रॅहम यांचा अचानक मृत्यू झाल्यानं अनेक प्रश्न विचारले जात आहेत. अनेकांकडून हा घातपात असल्याच्या शंका व्यक्त केल्या जात आहेत. मृत्यूनंतर ग्रॅहम यांनी भारताबद्दल घेतलेली भूमिकाही चर्चेचा विषय बनली आहे. नक्की घडलंय काय? सिनेटर लिंडसे ग्रॅहम कोण होते? इराण युद्धात त्यांचा काय रोल होता? त्यांचा अचानक मृत्यू कसा झाला? यावरून घातपाताच्या शंका का उपस्थित केल्या जात आहेत? त्यांचं भारताशी काय कनेक्शन आहे? सगळा विषय जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard