Share

Live Analytics

Comments 0

रोज जेवणात काय बनवायचं? थाळी 18 | महाराष्ट्रियन |झणझणीत चकोल्या रेसिपी | Chakolya / varanfal recipe Analytics Table

Income Estimates for रोज जेवणात काय बनवायचं? थाळी 18 | महाराष्ट्रियन |झणझणीत चकोल्या रेसिपी | Chakolya / varanfal recipe

Based on this YouTube video's total view count of 219K views and industry-standard rates, the estimated total earning is $154 - $439 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About रोज जेवणात काय बनवायचं? थाळी 18 | महाराष्ट्रियन |झणझणीत चकोल्या रेसिपी | Chakolya / varanfal recipe

Explore रोज जेवणात काय बनवायचं? थाळी 18 | महाराष्ट्रियन |झणझणीत चकोल्या रेसिपी | Chakolya / varanfal recipe with 219,552 views, 4,916 likes, and 238 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

रोजचे जेवण काय बनवू? रोजची थाळी 18 | महाराष्ट्रियन झणझणीत चकोल्या | Chakolya recipe / one pot meal recipe | रात्रीचे जेवण रेसिपी | video मध्ये वापरले गेलेल products links :- Borosil Classic Storage Jars: https://bit.ly/3uSk79k Borosil Stainless Steel Pronto Pressure Cooker https://bit.ly/3oRZ0QX Borosil Triply Kadhai https://bit.ly/3sNJExI Larah Utsav Berry Bliss Dinner Set https://bit.ly/3JudGxt इथे मी अगदी परफेक्ट प्रमाण दिले आहे, मी 3-4 लोकांचे प्रमाण सांगितले आहे . साहित्य :- कणिक 3 वाट्या वाटण :- लसूण 15-20 पाकळ्या सुके खोबरे किसून 2-3 चमचे जिरे अर्धा चमचा कोथिंबीर तूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ 2 चमचे मसूर डाळ 2 चमचे तेल मोहरी कढीपत्ता टोमॅटो 1 छोटा हिंग हळद मिरची पावडर 1 चमचा कांदा लसूण मसाला 1-2 चमचे कोथिंबीर मीठ या थाळीमध्ये दिलेल्या रोजच्या जेवणाची थाळी, या सिरीज मध्ये आपण रोज नवीन रोज जेवणात बनवता येतील अश्या थाळी पाहणार आहेत. प्रत्येक गृहिणींना पडणारा प्रश्न आज जेवणात काय बनवू? स्वयंपाक बनवण्यापेक्षा काय बनवू हा विचार करण्यातच जास्त वेळ जातो. म्हणुनच saritas kitchen मध्ये आपन ही साधी थाळी सिरीज चालू केली आहे. यामध्ये आपण वेगवेगळ्या थाळी पाहणार आहोत. मुख्यत्वे करून महाराष्ट्रातील पदार्थ, महाराष्ट्रियन जेवण, महाराष्ट्रियन स्वयंपाक दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. म्हणजे सर्वांना उपयोगी पडेल अशी थाळी असेल. पण कधीतरी स्पेशल व्हेज थाळी, व्हेज थाळी, होटल किंवा ढाबा स्टाइल पदार्थ पण असतिल म्हणजे घरात काही सण किंवा पार्टी असेल तर तुम्ही त्या बनवु शकाल. सोबत इतर प्रांतातील थाळी पण जमेल तश्या होतीलच. पंजाबी थाळी, गुजराथी थाळी, नॉनव्हेज थाळी मध्ये मटण थाळी, कोल्हापुरी स्पेशल चिकन थाळी, फिश थाळी, अंडा थाळी, किंवा गावरान अस्सल मराठमोळी थाळी सुद्धा असणार आहे. सोबतच मी प्रत्येक पदार्थाचे परफेक्ट प्रमाण देत आहे त्यामुळे तुम्हाला जेवण बनवायला प्रॉब्लेम येणार नाही. तसेच काही किचन मधे कमी येणार्‍या टिप्स पण दिल्या आहे म्हणजे तुम्हाला कामे सोपी होण्यास मदत होईल. तर आज saritas kitchen recipes मध्ये आपण महाराष्ट्रियन झणझणीत चकोल्या रेसिपी बनवणार आहोत | कुणी चकोल्या म्हणतात तर याला वरणफळ रेसिपी किंवा डाळफळ रेसिपी असेही म्हणतात | झणझणीत महाराष्ट्रियन चकोल्या रेसिपी आपण one pot meal म्हणून रात्रीच्या जेवणात बनवू शकतो | गावांकडे तर चकोल्या पार्टी सुद्धा केली जाते | तुम्हाला अशी पार्टी करायची असेल तर हा पार्टी मेनू तुम्ही ठेवू शकता , काहीतरी हटके | आंबट गॉड तिखट चकोल्या असो किंवा झणझणीत तरीदार चकोल्या असो | ही वरणफळ / डाळ फळ बनवताना रस्सा मिळून यावा तसेच चकोल्या गोल होऊन लगदा होऊ नये म्हणून इथे मी छोट्या टिप्स पान सांगितलं आहेत त्या नकी फॉलो करा | अगदी मस्त एकसंध , दाटसार चकोल्या तयार होतील . मुख्य म्हणजे आपण इथे मिश्र डळींच्या चकोल्या बनवल्या आहेत | याला आपण multigrain healthy one pot meal recipe म्हणू शकतो . एकदा नक्की बनवून पहा , टिप्स फॉलो करा , नवशिके असाल तरी सुद्धा अगदी परफेक्ट चकोल्या / वरणफळ / डाळफळ बनवू शकाल . tar saritas kitchen recipes / saritarecipes madhye aaj aapan one pot meal recipe banavanar aahot , tumhi yala ratrichya jevnat / dinne recipe mhanun banavu shakatat . agadi 15-20 minitat tayar hotat . yala chakolya recipe / varalfal recipe / dalfal recipe ashi barich nave aahet . mukhy mhanje ha maharashtrian padarth aahe . tevha ya maharashtrian chakolya ekda nakki banvun paha . gujarathi lok yalach daal dhokali mhanatat , thodyafar farkane dal dhikali recipe tayar hote. gavakde tar chakolya party menu mhanun pan banavatat . pan tya ekdam tarridar, rassa bharpur asalelya aani zanzanit asatat . ithe sangitlelya tips vaparun chakolya recipe nakki try kara. agadi perfect varanfal recipe banavu shakaal . recipes learned in this thali :- 1) chakolya recipe / varanfalrecipe / dalfal recipe / dal dhokali recipe #रोजच्याजेवणाचीथाळी #महाराष्ट्रियनरेसिपी #onepotmeal #महाराष्ट्रियनचकोल्यारेसिपी #वरणफळरेसिपी #डाळफळरेसिपी #saritaskitchenrecipes #saritasrecipes #रोजचानाष्टा #thali #रात्रीच्याजेवणाचीथाळी #थाळीसिरीजसरिताकिचन

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard