Share

Live Analytics

Comments 0

PM Narendra Modi Speech Solapur : धु धु धुतलं, मराठीतून भाषणाला सुरुवात, मोदींनी सोलापूर गाजवलं ! Analytics Table

Income Estimates for PM Narendra Modi Speech Solapur : धु धु धुतलं, मराठीतून भाषणाला सुरुवात, मोदींनी सोलापूर गाजवलं !

Based on this YouTube video's total view count of 287K views and industry-standard rates, the estimated total earning is $201 - $576 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About PM Narendra Modi Speech Solapur : धु धु धुतलं, मराठीतून भाषणाला सुरुवात, मोदींनी सोलापूर गाजवलं !

Explore PM Narendra Modi Speech Solapur : धु धु धुतलं, मराठीतून भाषणाला सुरुवात, मोदींनी सोलापूर गाजवलं ! with 287,832 views, 3,311 likes, and 523 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#SOLAPUR #महायुती : नरेंद्र मोदी यांची तुफान वादळी सभा सोलापूर मधून थेट प्रक्षेपण । महायुती साठी गर्जना, सोलपूर मधून मोदींच्या निशाण्यावर कोण ? #NarendraModi #LIVE #devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar सोलापूर जिल्ह्यातील सहा जागांवर भाजपचे उमेदवार आहेत. त्यात सोलापूर शहर मध्य (देवेंद्र कोठे), शहर उत्तर (विजयकुमार देशमुख), दक्षिण सोलापूर (सुभाष देशमुख), अक्कलकोट (सचिन कल्याणशेट्टी), माळशिरस (राम सातपुते) व पंढरपूर- मंगळवेढा (समाधान आवताडे) या मतदारसंघांचा समावेश आहे. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (मंगळवारी) सोलापुरात येत आहेत. ते विमानाने सोलापूर विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर तेथून ते बायरोड सभेच्या ठिकाणी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर रंगभवन, डफरीन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचकट्टा या चौकातून पुढे वाहनांना सभा संपेर्यंत प्रवेशबंदी असणार आहे. दरम्यान, सभेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विरोधी पक्षातील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लक्ष ठेवले आहे. सोलापूर विमानतळाच्या उद्‌घाटनानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी सोलापूर विमानतळावर उतरत आहेत. त्यांच्या सभेला अंदाजे एक ते दीड लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (१२ नोव्हेंबर) महाराष्ट्रात प्रचार करणार आहेत. पक्षाचे इतर प्रमुख नेते आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा हे देखील महाराष्ट्रातच आज सभा घेणार आहेत. पण ते आधी झारखंडमध्ये प्रचार करणार आहेत. यानंतर शाह देशाच्या आर्थिक राजधानीत पोहोचतील. स्टार प्रचारक जोडी मोदी आणि शहा जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. भाजपने आपल्या X हँडलवर पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाह यांचा कार्यक्रम शेअर करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन सभा घेणार असून दुपारी 1 वाजता महाराष्ट्रातील चिमूर येथे मोठ्या जाहीर सभेला संबोधित करतील. त्यांची दुसरी जाहीर सभा सोलापुरात होणार आहे. दुपारी 4:15 वाजता पंतप्रधान सोलापुरात मतदारांची भेट घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी 6.30 वाजता पंतप्रधान पुण्यात महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा मागणार आहेत. सायंकाळी 6.30 वाजता येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. केंद्रीय मंत्री शाह आधी झारखंडला पोहोचणार आहेत. पाच दिवसांतील मोदींचा हा तिसरा दौरा आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी अकोला आणि नांदेडमध्ये जाहीर सभांना संबोधित केले. त्याआधी ८ नोव्हेंबरला धुळे आणि नाशिकमध्ये पंतप्रधानांनी सभा घेतल्या होत्या. महाराष्ट्रात या चारही सभांमध्ये मोदींनी ‘एक सुरक्षित तर एक सुरक्षित’चा नारा दिला आहे. गेल्या 4 सभांमध्ये मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर निशाणा साधला नाही. त्यांनी काँग्रेसवर जातींमध्ये फूट पाडल्याचा आरोप केला. narendra modi,pm modi live,pm narendra modi live,pm narendra modi,pm narendra modi today live,pm narendra modi live today,pm narendra modi speech,pm modi live today,modi live,narendra modi today,pm modi,pm modi in solapur,pm modi maharashtra live,solapur,prime minister narendra modi,modi news live,narendra modi youtube,narendra modi today news,news about narendra modi,pm modi today live,narendra modi in solapur,pm narendra modi solapur visit abp majha live,abp maza live,vidhan sabha election 2024,abp maza marathi live,marathi news live today,maharashtra vidhan sabha election 2024,vidhan sabha election,political news live,election live,live tv marathi,tv9 marathi live,mata live,mata live news,mt live news,saam tv live,shinde sabha live,maharashtra times live,saam tv news live,sharad pawar sabha live,maharashtra times live news,cm eknath shinde sabha live,saam tv marathi live Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard