Share

Live Analytics

Comments 0

चकली मऊ होते? शंकरपाळी विरघळते? आता दिवाळीचा एकही पदार्थ बिघडणार नाही करा हे खास उपाय 10 kitchenTips Analytics Table

Income Estimates for चकली मऊ होते? शंकरपाळी विरघळते? आता दिवाळीचा एकही पदार्थ बिघडणार नाही करा हे खास उपाय 10 kitchenTips

Based on this YouTube video's total view count of 135K views and industry-standard rates, the estimated total earning is $95 - $270 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About चकली मऊ होते? शंकरपाळी विरघळते? आता दिवाळीचा एकही पदार्थ बिघडणार नाही करा हे खास उपाय 10 kitchenTips

Explore चकली मऊ होते? शंकरपाळी विरघळते? आता दिवाळीचा एकही पदार्थ बिघडणार नाही करा हे खास उपाय 10 kitchenTips with 135,045 views, 2,766 likes, and 389 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

*सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा. किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा https://saritaskitchenofficial.com/ To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782 Or Click on the link below to book the order – https://saritaskitchenofficial.com/ आता दिवाळी फराळ बिघडणारच नाही आणि बिघडलाच तर वापरा या 10 स्पेशल टिप्स आणि हमखास उपाय 10Kitchen Tips | दिवाळी फराळ करायचे म्हंटले की टेंशन येते, कारण घाई असेल, गोंधळ उडाला असेल, त्यावेळी प्रमाण चुकले तर नेमका पदार्थ चुकतो किंवा काहीतरी गडबड होते. गोड शंकरपाळी, खारी शंकरपाळी, चकली, भाजणीची चकली, बिना भाजणीची चकली, करंजी,बेसन लाडू, पाकातले रवा लाडू, बेसणाचे लाडू, बिना पाकाचे रवा लाडू, शेव चिवडा, चिरोटे, मोहनथळ, किती तरी दिवाळी फराळ. पण चुकले की वाईट वाटते. साहित्य वाया जाते. त्यासाठीच सरिताज किचन च्या या खास टिप्स वापरा म्हणजे यंदाचा दिवाळी फराळ बिघडणारच नाही आणि बिघडला तर काय कराल, तो कसा नीट करता येईल यासाठी खास दिवाळी फराळ स्पेशल किचन टिप्स. आगदी सोपे उपाय आहेत, करण्यासारखे आहेत, त्यामुळे यंदाचा दिवाळी फराळ बिघडेल म्हणून टेंशन घेऊ नका, आणि बिघडलाच तर सरीतच्या या खास टिप्स वापरा . या विडियो मध्ये आपण पाहतोय शंकरपाली मऊ का होते? मऊ पडल्यावर काय कराल? चकली मऊ होते, तेलात विरघळते, आतून कच्ची राहते, तर त्यासाठी काय कराल? करंजी मऊ होते, तळताना फुटते? राव्याचा पाकातले रवा लाडू करताना पाक चुकला तर काय कराल? बेसन लाडू आकार घेत नाहीत, टाळ्याला चिकटतात? रेलतात ? तर के काय कराल? दिवाळीसाठी खास टिप्स, शंकरपाळी बिघडल्यास काय करावे? चकली मऊ पडत असेल तर काय करावे? या सर्वांवरचे उपाय पाहुयात. In this video we have seen how to make perfect Diwali snacks and sweets. We make god shankarpali, khari shankarpali, leyers wali shankarpali, khuskhushit shankarpali, pudachi karanji, bhajanichi chakali, sadhi chakali, bina bhajanichi chakali, zatpat chakali, perfect rava ladu, bina pakache rava ladu, besan ladu, 1/2 kg besan ladu, 1/2 kilo maidyachi shankarpali, 1kilo pramanat chakali Bhajani, here we are going to see what to do while preparing this snacks and what to do if we fail to make perfect recipe. Here I have shared some special Diwali special kitchen tips to make Diwali faral perfect. Do try and make your Diwali Faral special. सरिताज किचन च्या प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी - ½ किलो मैदयाची खुसखुशीत, पुडाची खारी शंकरपाळी, भरपूर लेयर्सवाली| 1 Kilo Shankarpali Recipe Marathi https://youtu.be/kQfacW9WaMU सर्वात सोप्या पद्धतीने या 5 टिप्स वापरून बनवा बिनापाकाचे रवा बेसन लाडू 1/2 किलो प्रमाणात Besan Ladoo https://youtu.be/OFVQR0XmwcU दिवाळीसाठी 1 कप बेसनाचे ½Kg मोतीचूर लाडू| मार्केटसारखा मोतीचूर बनवण्याची परफेक्ट रेसिपी MotichurLadu https://youtu.be/RnexeXfdfsA ½ किलो रव्याची खुसखुशीत करंजी |मऊ पडू नये, तेलकट होऊ नये म्हणून या 5 टिप्स | 1 Kilo Karanji Recipe https://youtu.be/6HVj_CseLgQ 1/2 किलो मैदयाची बिस्कीटांपेक्षा खुसखुशीत गोड शंकरपाळी लेयर्सवाली| 1 Kilo Shankarpali Recipe marathi https://youtu.be/bRFdQ_j-tU0 चणा डाळ व तांदळाचा कापसासारखा मऊ ढोकळा बनवन्याची परफेक्ट रेसीपी Rice chana dal dhokla saritaskitchen https://youtu.be/w_DnloDH1xI सकाळच्या नाष्टयाला बनवा झटपट टोमॅटो रवा डोसा आणि चटणी | Instant Tomato Rava Dosa https://youtu.be/67wiIhTrkRg शाळेचा डब्बा नाष्ट्याला भरपूर सारण भरून जराही न फुटता खुसखुशीत कॉर्न पराठाCornParatha https://youtu.be/DxHejf-vSVQ रिमझिम पावसात गरमागरम खुसखुशीत वडापाव तोही उलटा? नाशिकचा फेमस पाववडा | Vadapav Recipe https://youtu.be/qTdrhUGGTns या 6 टिप्स वापरा आणि पाकातील खुसखुशीत रवा नारळ लाडू बनवा / ऑर्डर साठी 1 किलो प्रमाण। दिवाळी फराळ https://youtu.be/UicyXhSuPNk 1/2 किलो प्रमाणात करा किंवा कसेही/यंदा दिवाळी फराळ बिघडणार नाही,आत्मविश्वासाने बनवा पर्फेक्ट पदार्थ https://youtu.be/YPvGL1l1QZg या 7 टिप्स वापरून बनवा 1kg चकली पारंपरिक भाजणी आणि तेलकट न होणारी पोकळ कुरकुरीत चकली। भाजणीची चकली https://youtu.be/ij4krqmchXM या 7 टिप्स चकली तळताना वापरा व तेलात न विरघळणारी खुसखुशीत भाजणीची चकली बनवा https://youtu.be/V53g5kklhUo अर्ध्या तासात झटपट कुरकुरीत चकली, या 6 टिप्स वापरा चकली तेलात विरघळणार नाही, मऊ तेलकट होणार नाही https://youtu.be/xOR6zqXgL44 1/2 किलो बेसनाचे तुपाचे पर्फेक्ट प्रमाण, बेसन भाजण्याची खास पद्धत।अतिशय दाणेदार न चिकटणारे बेसन लाडू https://youtu.be/sK5ZIeOAYck #saritaskitchen #makeyourdiwalisnackshealthy #diwali #दिवाळी #dailyroutine #saritaskitchendailyroutine #mydailyroutine #routinevlog #saritaskitchenspecials #chemicalfreefood #authentic #paramparikdiwalifood ****** Second Channel (SaritasHome N Lifestyle) – https://www.youtube.com/results?search_query=saritas+home+and+lifestyle Follow Us On Instagram - https://www.instagram.com/saritaskitchenofficial/ Follow Us on FaceBook - https://www.facebook.com/people/Saritas-Kitchen/100053861679165/ For collaboration enquiries – [email protected]://youtu.be/BVZISzEU8bI

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard