Share

Live Analytics

Comments 0

दिवाळीची खरेदी🛍️केसांचा अंबाडा कसा बांधते?कपाट आवरताना सापडली खास आठवण❤️#TriveniJagtap #MarathiVlog Analytics Table

Income Estimates for दिवाळीची खरेदी🛍️केसांचा अंबाडा कसा बांधते?कपाट आवरताना सापडली खास आठवण❤️#TriveniJagtap #MarathiVlog

Based on this YouTube video's total view count of 47.2K views and industry-standard rates, the estimated total earning is $33 - $95 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About दिवाळीची खरेदी🛍️केसांचा अंबाडा कसा बांधते?कपाट आवरताना सापडली खास आठवण❤️#TriveniJagtap #MarathiVlog

Explore दिवाळीची खरेदी🛍️केसांचा अंबाडा कसा बांधते?कपाट आवरताना सापडली खास आठवण❤️#TriveniJagtap #MarathiVlog with 47,255 views, 290 likes, and 92 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

नमस्कार मैत्रिणींनो 🙏❤️ गेल्या काही दिवसांपासून तुम्हा सगळ्यांच्या खूप कमेंट्स येत होत्या की ताई, दिवाळीची खरेदी झाली का? नवीन साडी घेतली का? म्हणून आजच्या व्लॉगमध्ये आमची दिवाळीची खरेदी कशी आणि कधी होते हे सांगितलं आहे. 🥰 आज कपड्यांचं कपाटही आवरलं. कपाट नेहमी स्वच्छ आणि सुगंधित राहावं, कपड्यांना वास येऊ नये आणि फर्निचरला बुरशी किंवा कीड लागू नये यासाठी मी कोणत्या टिप्स वापरते, हेही तुमच्यासोबत शेअर केलं आहे. कपाट आवरताना एक खूप जुनी आणि सुंदर आठवण हाताला लागली. बालाजी दर्शनाला गेल्यानंतर कांचीपुरममधून घेतलेली माझी खास साडी आज पुन्हा पाहिली आणि त्या आठवणी ताज्या झाल्या. ❤️ त्यासोबत अहोंना दिलेलं गोड डोरेमॉन गिफ्ट आणि त्यामागच्या माझ्या निरागस भावना, छोटी लेक कृष्णासोबतच्या गप्पा आणि तुम्ही नेहमी विचारत असलेला हेअरस्टिकच्या मदतीने केसांचा अंबाडा कसा बांधायचा, हेही दाखवलं आहे. आजच्या व्लॉगमध्ये माझ्या केसांची काळजी, मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स आणि YouTube वर मिळणाऱ्या प्रमोशन्सबद्दलही मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. एकेकाळी इतरांचे प्रमोशन व्हिडिओ बघताना माझ्या मनात काय विचार यायचे आणि आज स्वतःकडे प्रमोशनसाठी प्रॉडक्ट्स येतात तेव्हा काय वाटतं, हा अनुभवही प्रामाणिकपणे सांगितला आहे. YouTube च्या या प्रवासात मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत. अजूनही मी शिकते आहे आणि तुम्हीही नवीन गोष्टी शिकत राहा. कारण शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं. ❤️ आजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे. तुमची दिवाळीची खरेदी झाली का? आणि तुम्ही कपड्यांचं कपाट सुगंधित ठेवण्यासाठी कोणत्या टिप्स वापरता? कमेंटमध्ये नक्की सांगा. 🥰 व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या त्रिवेणी जगताप YouTube परिवाराला सबस्क्राईब करा. 🙏❤️ तुमचीच, त्रिवेणी जगताप ❤️ दिवाळीची खरेदी 2026, दिवाळी साडी खरेदी, त्रिवेणी जगताप, Triveni Jagtap Vlogs, Marathi Daily Vlog, कपड्यांचे कपाट आवरणे, कपाट स्वच्छ ठेवण्याच्या टिप्स, कपडे सुगंधित ठेवण्याचे उपाय, Wardrobe Organization Marathi, Cupboard Cleaning Tips, कांचीपुरम साडी, हेअरस्टिक अंबाडा, Hair Stick Bun Tutorial, Marathi Lifestyle Vlog, YouTube Journey Marathi, घरगुती टिप्स मराठी #TriveniJagtap #MarathiVlog #DiwaliShopping #CupboardOrganization #DailyVlog

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard