2,282
likes
104
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Viral : फुकट मिठाईचा मोह इन्फ्लुएन्सरच्या अंगलट, COD करत फॅन्सने चांगलीच जिरवली | Vishaych Bhari Analytics Table
Income Estimates for Viral : फुकट मिठाईचा मोह इन्फ्लुएन्सरच्या अंगलट, COD करत फॅन्सने चांगलीच जिरवली | Vishaych Bhari
Based on this YouTube video's total view count of 163K views and industry-standard rates, the estimated total earning is $115 - $327 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Viral : फुकट मिठाईचा मोह इन्फ्लुएन्सरच्या अंगलट, COD करत फॅन्सने चांगलीच जिरवली | Vishaych Bhari
Explore Viral : फुकट मिठाईचा मोह इन्फ्लुएन्सरच्या अंगलट, COD करत फॅन्सने चांगलीच जिरवली | Vishaych Bhari with 163,719 views, 2,282 likes, and 104 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
Viral : फुकट मिठाईचा मोह इन्फ्लुएन्सरच्या अंगलट, COD करत फॅन्सने चांगलीच जिरवली | Vishaych Bhari आधी फक्त एक मिठाईचा डबा मागितला, आणि त्यानंतर त्याच्या घरी पोहोचलं १.६९ लाखांचा टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज आणि थेट जेसीबी! नक्की काय घडलं या इन्फ्लुएन्सरसोबत मंडळी,तामिळनाडूतील मदुराईचा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर वीरमणी. हा सध्या इंटरनेटवर प्रचंड चर्चेत आलाय,केरळ फिरण्यासाठी त्यानं फॉलोअर्सकडे पैशांची मदत मागितली होती आणि फॉलोअर्सनी एकत्र येऊन त्याला ६ हजार रुपये गोळा करून दिले. तिथपर्यंत सगळं अगदी ठीक चाललं होतं! पण दिवाळीत त्यानं फॉलोअर्सकडे गोड मिठाई मागितली आणि स्वतःच्याच घराचा खरा पत्ता सोशल मीडियावर शेअर केला. यानंतर मात्र लोकांनी मिठाईऐवजी अमेझॉन, फ्लिपकार्टवरून थेट टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि महागडे स्मार्टफोन पाठवायला सुरुवात केली. एका युझरने तर १.६९ लाखांचा टीव्ही पाठवला, तर झोमॅटो, स्विगीवरूनही अन्नाचे पार्सल सतत घरी येऊ लागले. सोशल मीडियावर जेसीबी, रुग्णवाहिका आणि ७० कोटींच्या लष्करी टँकही ऑर्डर केल्याचे दावे केले जात आहेत! सर्वात मोठा धक्का म्हणजे या सर्व ऑर्डर्स कॅश ऑन डिलिव्हरी होत्या, ज्याचे पैसे वीरमणीलाच भरावे लागणार होते. एवढी मोठी रक्कम भरणं अशक्य असल्यामुळे बिचाऱ्या इन्फ्लुएन्सरला थेट घर सोडून पळून जावं लागलं. वीरमणीनं व्हिडीओ बनवून विनंती केली आहे की हा विनोद आता थांबवा, कारण यामुळे डिलिव्हरी बॉईज आणि शेजाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मंडळी या आगळ्यावेगळ्या घटनेवर तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि विषयच भारीच्या पेजला फॉलो करा. #SocialMedia #ViralStory #TamilNadu #Madurai #TrendingNews #VishaychBhari Images in this Video used for representation purpose only Connect With Us - Facebook link : Vishaych Bhari FB https://www.facebook.com/profile.php?id=61567826576212 Instagram link : Vishaych Bhari https://www.instagram.com/vishayachbhari Our Website : https://vishaychbhari.com COPYRIGHT DISCLAIMER : Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

