473
likes
63
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Smith Machchhar यांच्यावर हल्ला करणाऱ्या Omani Pilot विषयी धक्कादायक खुलासे,लोन वुल्फ पॅटर्नची चर्चा Analytics Table
Income Estimates for Smith Machchhar यांच्यावर हल्ला करणाऱ्या Omani Pilot विषयी धक्कादायक खुलासे,लोन वुल्फ पॅटर्नची चर्चा
Based on this YouTube video's total view count of 107K views and industry-standard rates, the estimated total earning is $75 - $215 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Smith Machchhar यांच्यावर हल्ला करणाऱ्या Omani Pilot विषयी धक्कादायक खुलासे,लोन वुल्फ पॅटर्नची चर्चा
Explore Smith Machchhar यांच्यावर हल्ला करणाऱ्या Omani Pilot विषयी धक्कादायक खुलासे,लोन वुल्फ पॅटर्नची चर्चा with 107,618 views, 473 likes, and 63 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #HamamAlHammami #FlyDubaiPlaneHijack कॅप्टन स्मित मच्छार. दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे पायलट. फ्लाय दुबईचं हे विमान ३४ हजार फुट उंचीवर असताना को पायलटनं अचानक कॅप्टन स्मित यांच्यावरती हल्ला केला. या घटनेला तीन दिवस उलटूनही कॅप्टन स्मित यांच्यावरती हल्ला करणारा को पायलट कोण? ही माहिती समोर आली नव्हती. को पायलट फक्त ओमानी नागरिक आहे, एवढंच सांगितलं जात होतं. पण आता त्या को पायलटची सगळी माहिती समोर आली आहे. को पायलट हा कट्टरपंथी विचारधारेच्या प्रभावाखाली होता, तसंच त्याचे दहशतवादी संघटना अल कायदाशी लिंक्स होते, हेही समोर आलंय. सोबतच हल्ल्याच्या एका पॅटर्नची चर्चा आता सुरू झाली आहे. हा पॅटर्न म्हणजे लोन वुल्फ. को पायलटनं या हल्ल्यासाठी लोन वुल्फ पॅटर्न वापरला, असं म्हटलं जातंय. पण कॅप्टन स्मित यांच्यावरती हल्ला करणारा को पायलट नक्की आहे कोण? त्यानं हा हल्ला का केला? त्याचे अल कायदाशी काय संबंध आहेत? हल्ल्याचा लोन वुल्फ पॅटर्न काय आहे? सगळे डिटेल्स जाणून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

