Share

Live Analytics

Comments 0

विवेकानंद पाटीलचं घर बांधून देण्याची ऑफर, विश्वजित कदमांना विवेकानंदनं काय आश्वासन दिलं.. Analytics Table

Income Estimates for विवेकानंद पाटीलचं घर बांधून देण्याची ऑफर, विश्वजित कदमांना विवेकानंदनं काय आश्वासन दिलं..

Based on this YouTube video's total view count of 272K views and industry-standard rates, the estimated total earning is $191 - $545 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About विवेकानंद पाटीलचं घर बांधून देण्याची ऑफर, विश्वजित कदमांना विवेकानंदनं काय आश्वासन दिलं..

Explore विवेकानंद पाटीलचं घर बांधून देण्याची ऑफर, विश्वजित कदमांना विवेकानंदनं काय आश्वासन दिलं.. with 272,525 views, 1,865 likes, and 71 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

MPSC Student Leader Vivekanand Patil Reacts to Vishwajeet Kadam's House Offer पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात आपल्या भाषणांनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारा कोल्हापूरचा विद्यार्थी Vivekanand Patil सध्या प्रचंड चर्चेत आहे. काँग्रेस आमदार Vishwajeet Kadam यांनी विवेकानंद पाटीलच्या घराची बिकट परिस्थिती पाहून त्याला नवीन घर बांधून देण्याची घोषणा केली होती. मात्र, विवेकानंद पाटीलनं अत्यंत नम्रपणे पण ठाम शब्दांत ही ऑफर नाकारत जाहीर सभेत थेट उत्तर दिलं. "मला माझ्या परिस्थितीचं भांडवल करायचं नाही, आधी विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत," असं म्हणत त्याने भूमिका मांडली. याच मुद्द्यावर मंत्री Uday Samant यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. या संपूर्ण प्रकरणावर विवेकानंद पाटील काय म्हणाले, पाहा हा सविस्तर व्हिडिओ. Top Search Topics Vivekanand Patil Speech Pune MPSC Protest Pune Latest News Vishwajeet Kadam on Vivekanand Patil House Vivekanand Patil Kolhapur House Video Pune MPSC Agitation News Rohit Pawar, Vishwajeet Kadam MPSC Protest Timestamps : 00:00 - प्रस्तावना: विश्वजीत कदमांच्या मदतीवर विवेकानंद पाटील 00:16 - MPSC आंदोलन आणि व्हायरल भाषणाची पार्श्वभूमी 00:48 - विवेकानंद पाटीलचे विश्वजीत कदमांना थेट उत्तर 01:45 - "माझ्या गरिबीचं भांडवल करू नका" - रोखठोक भूमिका 02:06 - तुकाराम मुंढे आणि डॉ. पतंगराव कदम यांचा उल्लेख 03:20 - २०२९ च्या लोकसभा निवडणुकीबाबत मिश्किल टिप्पणी 04:18 - मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया व समारोप #VivekanandPatil #MPSCProtest #VishwajeetKadam #PuneMPSCAndolan #MPSCStudents #UdaySamant #RohitPawar #KolhapurNews #PuneNews #MaharashtraPolitics #MPSCAndolan #LokmatNews #MarathiNews #MaharashtraNews #MPSCUpdates Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard