299
likes
56
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Imran Khan Notice: OCI Card धारक इम्रान खानला Mumbai Police यांचे देश सोडण्याचे आदेश, कारणं काय ? Analytics Table
Income Estimates for Imran Khan Notice: OCI Card धारक इम्रान खानला Mumbai Police यांचे देश सोडण्याचे आदेश, कारणं काय ?
Based on this YouTube video's total view count of 48.2K views and industry-standard rates, the estimated total earning is $34 - $96 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Imran Khan Notice: OCI Card धारक इम्रान खानला Mumbai Police यांचे देश सोडण्याचे आदेश, कारणं काय ?
Explore Imran Khan Notice: OCI Card धारक इम्रान खानला Mumbai Police यांचे देश सोडण्याचे आदेश, कारणं काय ? with 48,243 views, 299 likes, and 56 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #ImranKhan #ImranKhanControversy १० ऑक्टोबरला मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या आंदोलनावेळी पोलीस आंदोलकांना ताब्यात घेत होते. पण त्यावेळी एका आंदोलकाने लोकांचं लक्ष वेधून घेतलं. पोलीस त्या आंदोलकाला व्हॅनमध्ये कोंबत असतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्याचे पोलीस व्हॅनमधले काही फोटो सुद्धा समोर आले. तो आंदोलक होता, अभिनेता इम्रान खान. ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत झालेल्या आंदोलनात इम्रान खानने हजेरी लावून आपला पाठींबा दर्शवला. पण या कारवाईनंतर इम्रानबद्दल एक महत्वाची माहिती समोर आली. इम्रान खान हा भारताचा नागरिकच नसल्याचा दावा करण्यात आला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी इम्रान खानला अटक करण्याची आणि त्याला देशाबाहेर हाकलून द्यायची मागणी केली होती. याचबाबत आता इम्रान खानवर मोठी कारवाई झाली आहे. मुंबई पोलिसांनी इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडून जाण्याची नोटीस बजावली आहे. तर या नोटीसविरोधात इम्रान खान उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचं सांगितलं जातंय. पण अमेरिकन नागरिक असलेल्या इम्रानने आंदोलनात सहभाग घेतला म्हणून त्याला भारत सोडायला सांगण्यात आलं का, त्याने कोणत्या नियमांचं उल्लंघन केलं आणि परदेशी नागरिकांसाठी आंदोलनाचे नियम नक्की काय सांगतात, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

