3,537
likes
143
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
आईची जबाबदारी लेकींनी निभावली❤️#Diwali2026 #LakshmiPujan #TriveniJagtap Analytics Table
Income Estimates for आईची जबाबदारी लेकींनी निभावली❤️#Diwali2026 #LakshmiPujan #TriveniJagtap
Based on this YouTube video's total view count of 200K views and industry-standard rates, the estimated total earning is $141 - $402 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About आईची जबाबदारी लेकींनी निभावली❤️#Diwali2026 #LakshmiPujan #TriveniJagtap
Explore आईची जबाबदारी लेकींनी निभावली❤️#Diwali2026 #LakshmiPujan #TriveniJagtap with 200,777 views, 3,537 likes, and 143 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
नमस्कार माझ्या लाडक्या विठू माऊली परिवाराला ❤️🙏 आजचा दिवाळीचा पहिला दिवस खूप खास आणि आनंदाचा होता. दिवाळीची पहिली अंघोळ, लक्ष्मीपूजन आणि घरभर लावलेले सुंदर दिवे… सगळं वातावरण अगदी प्रसन्न झालं होतं. 🪔✨ यावर्षी लक्ष्मीपूजनाची सगळी तयारी मी माझ्या दोन्ही लेकींच्या खांद्यावर टाकली होती. पण दोघींनीही ही जबाबदारी इतक्या सुंदर पद्धतीने पार पाडली की आई म्हणून मन भरून आलं. ❤️ घरासाठी आणि पूजेसाठी मागवलेले कमळाचे दिवे आणि लोटस स्टँड घराची आणि लक्ष्मीपूजनाची शोभा किती सुंदर वाढवतात, हे आज तुम्हालाही या मिनी व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर आहोंची आणि लेकींची फटाके उडवण्याची तयारी, फटाक्यांची धमाल आणि अशा सुंदर आठवणींसोबत आमचा दिवाळीचा पहिला दिवस कसा गेला, हे नक्की पाहा. 🪔 तुम्हालाही हे सुंदर कमळाचे दिवे आवडले असतील तर स्क्रीनवर दिलेल्या लिंकवर क्लिक करा. डिस्क्रिप्शनमध्येही लिंक दिली आहे. तुमच्या घरी लक्ष्मीपूजनाची तयारी कशी झाली? कमेंटमध्ये नक्की सांगा. ❤️ तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळेच आज आपण 100K YouTube Family झालो आहोत. माझ्या संपूर्ण विठू माऊली परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! 🙏✨ तुमचीच, त्रिवेणी जगताप #दिवाळी #लक्ष्मीपूजन #त्रिवेणीजगताप दिवाळी मिनी व्लॉग, दिवाळीची पहिली अंघोळ, लक्ष्मीपूजन 2026, दिवाळी लक्ष्मीपूजन, दिवाळी घर सजावट, कमळाचे दिवे, लक्ष्मीपूजन डेकोरेशन, मराठी दिवाळी व्लॉग, दिवाळी स्पेशल मिनी व्लॉग, त्रिवेणी जगताप, Triveni Jagtap Vlogs, Marathi Mini Vlog, Diwali Mini Vlog, Diwali Lakshmi Pujan 2026, Diwali Home Decoration, Lotus Diya Decoration, Marathi Daily Vlog, Marathi Shorts #दिवाळी #लक्ष्मीपूजन #दिवाळी2026 #दिवाळीस्पेशल #मराठीव्लॉग #त्रिवेणीजगताप #Diwali2026 #LakshmiPujan #DiwaliMiniVlog #MarathiMiniVlog #TriveniJagtapVlogs #marathivlogs
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

