Share

Live Analytics

Comments 0

BJD, YSR Congress विरोधात, Chandrababu Naidu ही NDA ची साथ सोडणार? राहुल गांधींचा दावा खरा ठरतोय? Analytics Table

Income Estimates for BJD, YSR Congress विरोधात, Chandrababu Naidu ही NDA ची साथ सोडणार? राहुल गांधींचा दावा खरा ठरतोय?

Based on this YouTube video's total view count of 501K views and industry-standard rates, the estimated total earning is $351 - $1.00K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About BJD, YSR Congress विरोधात, Chandrababu Naidu ही NDA ची साथ सोडणार? राहुल गांधींचा दावा खरा ठरतोय?

Explore BJD, YSR Congress विरोधात, Chandrababu Naidu ही NDA ची साथ सोडणार? राहुल गांधींचा दावा खरा ठरतोय? with 501,172 views, 2,407 likes, and 431 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #NarendraModi #NDA "आमचं काम सुरू आहे. मोदी सरकारची Expiry date जवळ आली आहे". लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं हे वक्तव्य. व्होट चोरीचा मुद्दा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, यावरून काँग्रेस पक्ष सध्या चांगलाच आक्रमक झाला आहे. मुळात, मोदी सरकारपुढची सर्वात मोठी अडचण म्हणजे, यावेळी भाजपला केंद्रात स्पष्ट बहुमत नाही. नरेंद्र मोदी हे जेडीयू, टीडीपी यांसारख्या मित्रपक्षांची मदत घेऊन पंतप्रधान बनले आहेत. मात्र नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू, या दोन्ही नेत्यांचा इतिहास पाहिला, तर त्यांनी वेळोवेळी आपली भूमिका बदलल्याचं दिसतं. पण काही काठावरचे पक्ष असे आहेत, जे एनडीए किंवा इंडिया आघाडी, कोणाचाच भाग नाहीत. मात्र त्यांनी अनेक वेळा भाजपला साथ दिली आहे. पण आता हे काठावरचे पक्षही मोदींची साथ सोडत असल्याचं दिसतंय. जर या पक्षांनी मोदींची साथ सोडली, तर भाजपचे मित्र पक्ष सुद्धा वेगळी भूमिका घेतील, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. पण नक्की घडतंय काय? काठावरचे पक्ष भाजपची साथ कशाप्रकारे सोडत आहेत? याचा परिणाम एनडीएतल्या घटक पक्षांवरती कशाप्रकारे होऊ शकतो? यामुळे मोदी सरकार धोक्यात येऊ शकतं का? सगळं राजकारण समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard