Share

Live Analytics

Comments 0

पहिल्यादाच दिवशी मोठा निर्णय,घोषणा केली! बोगस बियाणांचा धंदा करणाऱ्यांनो; Dhananjay Munde आक्रमक ! Analytics Table

Income Estimates for पहिल्यादाच दिवशी मोठा निर्णय,घोषणा केली! बोगस बियाणांचा धंदा करणाऱ्यांनो; Dhananjay Munde आक्रमक !

Based on this YouTube video's total view count of 493K views and industry-standard rates, the estimated total earning is $345 - $987 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About पहिल्यादाच दिवशी मोठा निर्णय,घोषणा केली! बोगस बियाणांचा धंदा करणाऱ्यांनो; Dhananjay Munde आक्रमक !

Explore पहिल्यादाच दिवशी मोठा निर्णय,घोषणा केली! बोगस बियाणांचा धंदा करणाऱ्यांनो; Dhananjay Munde आक्रमक ! with 493,369 views, 2,079 likes, and 298 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

याला लॉटरी सिस्टीम नाही, मागेल त्याला मिळणार; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा मोठा निर्णय | Dhananjay Munde : पदभार स्वीकारताच कृषिमंत्री धनंजय मुडे यांचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय; शेततळ्यासाठी नवी योजना आता मागेल त्याला शेततळे आज शेतकरी संकटात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी आहे. आजच्या आढावा बैठकीत चर्चा झालेले निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येतील. सुरुवातीला लॉटरी सिस्टीमनुसार शेततळे आणि सिंचन दिले जात होते. मात्र, आता मागेल त्याला शेततळे ही योजना असेल असा महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी शुक्रवारी खातेवाटप जाहीर झालं. राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केलं. यामध्ये अंतर्गत खांदेपालट पाहायला मिळाली. शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून कृषि खातं काढून घेऊन ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना देण्यात आलं. मुंडे यांनी पदभार स्वीकारताच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. #DhananjayMunde #maharashtragovernment #News dhananjay munde speech dhananjay munde call recording viral dhananjay munde live dhananjay munde parli live dhananjay munde song dhananjay munde news dhananjay munde beed live dhananjay munde today news dhananjay munde speech today Parali : शिंदे - फडणवीस सरकारमध्ये थेट सहभागी होत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याचवेळी त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. आता या आठही आमदारांचं त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. यात धनंजय मुंडे यांच्या स्वागताच्या बॅनरवर परळीत दिवंगत गोपीनाथ मुंडे,शरद पवार आणि पंकजा मुंडे यांचा फोटो वापरण्यात आला आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंडे म्हणाले, की कृषिमंत्र्याची माझ्यावर जबाबदारी दिली. स्वाभाविकच शेतीचं आणि माझं वेगळं नातं आहे. शेतकऱ्यांसंदर्भात काही चांगलं करता येईल. आज माझा वाढदिवस आहे, तर मला आगळावेगळा आनंद आहे. मी पहिल्यांदा कृषि मंत्री झाल्यानंतर खूप खूश आहे. त्या अनुषंगाने आज आढावा बैठक घेतली. मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्याला ड्रीप अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. कृषी विभागात जे काही ऑनलाईन अर्ज येतात, त्याची १०-१० हजाराप्रमाणे लॉटरी सिस्टीम काढली जाते. आता मागेल त्याला शेततळे मिळणार. कारण शासन मागणाऱ्याला शेततळे देणार आहे. जो शेतकरी ड्रीप मागेल त्याला सरकार ड्रीप देणार आहे. यात कुठलीही लॉटरी सिस्टीम राहणार नाही. तीन लाख शेतकऱ्यांनी ड्रीप आणि शेततळ्याची मागणी केली आहे. मागणाऱ्या प्रत्येकाला ड्रीप आणि शेततळे द्यावे, असा निर्णय राज्याचे कृषीमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी घेतला. #AjitPawar #Nagpur #MahaVikasAghadi #EknathShinde #AjitPawar #maharashtralegislativeassembly #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #vidhansabhanews #tv9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #marathinews #marathi #maharashtra #maharashtranews #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshindelatestnews #pankajamunde #dhananjaymunde #jitendraawhad #sushmaandhare #chitrawagh #rahulnarvekar #shambhurajdesai #devendrafadnavis #mpsc #mpscexam #rohitpawar #aadityathackeray #gulabraopatil #eknathkhadse #girishmaharaj #nilamgorhe #neelamgorhe #sunilshelke #rajupatil #live #sikandarshaikh #baramati #indapur #daund #karjat #govtofmaharashtra #govtjobs #govtemployeeslatestnews # #mumbaipolice #maharashtrapolice #kapilsibal #gopinathgad #pritammunde #parlivaijnath #supriyasule #kiritsomaiya #sanjayraut #sanjayrautlive #maharashtravidhansabhalive #rajt #Mumbai #Pune #Ahmednagar #Akola #Amravati #Aurangabad #Beed #Satara #Kolhapur #Solapur #Nashik #Nagpur #Bhandara #Sambhajinagar #osmanabad #Buldhana #Chandrapur #Dhule #Gadchiroli #Gondia #Hingoli #Jalgaon #Jalna #Latur #MumbaiCity #Nanded #Nandurbar #Parbhani #Palghar #Thane #Ratnagiri #Sangli #Raigad #Sindhudurg #Wardha #Washim #Yavatmal #NaviMumbai #pimprichinchwad #Pune #punenews #marathinewschannel #EknathShindeLive supreme court live today,maharashtra political crisis,supreme court,supreme court news,supreme court live,supreme court hearing,supreme court live stream,sc on maharashtra political crisis,sc on maharashtra crisis today,maharashtra politics,supreme court live hearing today,supreme court hearing today,maharashtra news,supreme court of india,supreme court to livestream,supreme court live streaming,supreme court live news,india today live vidhansabha maharashtra, vidhan sabha man चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निकाल,विधानसभा हिवाळी अधिवेशन,हिवाळी अधिवेशन 2022,नागपूर हिवाळी अधिवेशन,विधानसभा,महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधानसभा,महाराष्ट्र अधिवेशन,अर्थसंकल्पीय अधिवेशन,विराट सभा,एकनाथ शिंदे शप,महाराष्ट्र बजेट सेशन,भाजप,शिवसेना,,देवेंद्र फडणवी @UddhavThackeray #maharashtrapoliticalcrisi #AhilyadeviHolkar #Rajmata #ahmednagar #Chondi #RamShinde #Karjat #Rashin #Jamkhed #Karmala #Solapur tv9 marathi live,tv9 marathi live video,t #shetkari #ncp #thane #. # #marathinews

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard