362
likes
118
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
LIVE | Rahul Gandhi यांची सुप्रीम कोर्टात याचिका, विरोधकांचं आंदोलन हा अराजक पसरवण्याचा डाव? | ECI Analytics Table
Income Estimates for LIVE | Rahul Gandhi यांची सुप्रीम कोर्टात याचिका, विरोधकांचं आंदोलन हा अराजक पसरवण्याचा डाव? | ECI
Based on this YouTube video's total view count of 66.4K views and industry-standard rates, the estimated total earning is $46 - $133 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About LIVE | Rahul Gandhi यांची सुप्रीम कोर्टात याचिका, विरोधकांचं आंदोलन हा अराजक पसरवण्याचा डाव? | ECI
Explore LIVE | Rahul Gandhi यांची सुप्रीम कोर्टात याचिका, विरोधकांचं आंदोलन हा अराजक पसरवण्याचा डाव? | ECI with 66,428 views, 362 likes, and 118 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
LIVE | Rahul Gandhi यांची सुप्रीम कोर्टात याचिका, विरोधकांचं आंदोलन हा अराजक पसरवण्याचा डाव? | ECI Rahul Gandhi Supreme Court Petition LIVE: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि INDIA आघाडीच्या १० अन्य नेत्यांनी निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणात (Special Intensive Revision – SIR) कथित अनियमितता आणि मतदारांची नावे वगळल्याच्या मुद्द्यावर ही याचिका दाखल करण्यात आली आहे. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, अखिलेश यादव, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिल्लीमध्ये ‘March for Democracy’ काढला. या आंदोलनातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. दरम्यान, भाजपने विरोधकांच्या आंदोलनावर टीका करत अराजक निर्माण करण्याचा आरोप केला आहे. विरोधकांनी मात्र मतदारांच्या हक्कांचा आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेत नेमक्या कोणत्या मागण्या करण्यात आल्या? निवडणूक आयोगाची भूमिका काय? विरोधकांच्या आंदोलनावर भाजपची प्रतिक्रिया काय? पाहा संपूर्ण अपडेट्स Mumbai Tak LIVE वर. #RahulGandhi #SupremeCourt #ECI #GyaneshKumar #SIR #INDIABloc #MumbaiTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/CAAqBwgKMLeLpAsw-pW8Aw?hl=mr&gl=IN&ceid=IN%3Amr Facebook: https://www.facebook.com/mumbaitak Instagram: https://www.instagram.com/mumbaitak Twitter: https://twitter.com/mumbai_tak https://www.youtube.com/playlist?list=PLzHYo6L3SZJGBWc_BPfqMt5Yq24d_AXCa #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi. #AajChaMuddaCount
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

