3,746
likes
297
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
बाई लावली माझ्या मागे! एकनाथ खडसेंच राष्ट्रवादीत पहिलं धडाकेबाज भाषण ! ऐकायला शरद पवार Eknath Khadse Analytics Table
Income Estimates for बाई लावली माझ्या मागे! एकनाथ खडसेंच राष्ट्रवादीत पहिलं धडाकेबाज भाषण ! ऐकायला शरद पवार Eknath Khadse
Based on this YouTube video's total view count of 399K views and industry-standard rates, the estimated total earning is $280 - $800 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About बाई लावली माझ्या मागे! एकनाथ खडसेंच राष्ट्रवादीत पहिलं धडाकेबाज भाषण ! ऐकायला शरद पवार Eknath Khadse
Explore बाई लावली माझ्या मागे! एकनाथ खडसेंच राष्ट्रवादीत पहिलं धडाकेबाज भाषण ! ऐकायला शरद पवार Eknath Khadse with 399,976 views, 3,746 likes, and 297 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
ED लावली, तर मी CD लावीन.. बाई लावता का माझ्या मागे ? राष्ट्रवादीत प्रवेश करतेवेळी एकनाथ खडसे यांची फटकेबाजी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश झाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. यावेळी, जयंत पाटील यांनी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना नाव न घेता सूचक इशारा दिला. जे टीव्हीवर हा कार्यक्रम पाहात असतील त्यांना आता कळले असेल की 'टायगर जिंदा है, पिक्चर अभी बाकी है' असे जयंत पाटील म्हणाले. याचबरोबर, "अनेकांना शरद पवार यांनी घडवलं, त्यांनी ऐन लोकसभेत दगा दिला. सोडून गेले, शरद पवार यांना ईडीची नोटीस दिली. सुडाचे राजकारण करण्यात आले. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. खडसे यांच्या राष्ट्रवादीत येण्यामुळे पक्षाला फायदा होईल," असे जयंत पाटील म्हणाले. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपावर निशाणा साधला आहे. यावेळी एकनाथ खडसे यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो. मी सांगतो कोणी काय केले? मला कोणालाही जाणीवपूर्वक त्रास द्यायचा नाही. परंतु, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मी याविरोधात आवाज उठवेन, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. दरम्यान, एकनाथ खडसेंच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांनी आज (दि.२३) राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान पक्षातील प्रमुख नेते अजित पवार उपस्थित नव्हते. परंतु अजित पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी दाखवले. दरम्यान, अजित पवार नाराज असल्याच्या वृत्ताला पुर्णविराम मिळाला आहे. Former Maharashtra BJP leader Eknath Khadse joins NCP कनाथ खडसे यांनी गेल्या 40 वर्षांपासून भाजप पक्षासाठी मोठं काम केलं. परंतु, त्यानंतर सतत डावलल्यामुळे गेल्या अनेक दिवस नाराज असलेल्या खडसेंनी अखरे भाजपला रामराम ठोकर, राष्ट्रवादीची वाट धरली आहे. आज त्यांनी अधिकृतरित्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. पक्षप्रवेशानंतर एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपा नेतृत्वावर हल्लाबोल केला. आतापर्यंत केलेल्या आरोपांचा पुर्नरुच्चार करत खडसे यांनी भाजपाला इशारा दिला. राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर बोलताना खडसे म्हणाले,”४० वर्षे पक्षात राहिल्यानं पक्ष सोडावा असं कधी वाटलं नाही. माझी छळवणूक झाली सर्वांनी पाहिली. मी वारंवार त्याबाबत विचारत होतो. सभागृहात सांगा, भ्रष्टाचार झाला, तर कागदपत्रं द्या, बऱ्याच वेळा विचारलं पण त्याचं उत्तर आतापर्यंत मला मिळालं नाही. मी खूप संघर्ष केला. भाजपामध्ये आणि मंत्रिमंडळातही संघर्ष केला. संघर्ष माझ्या पाचवीला पूजलेला,” असं खडसे पक्षप्रवेशावेळी म्हणाले. @ABP MAJHA @TV9 Marathi @Zee 24 Taas @News18 Lokmat @Nationalist Congress Party-NCP @Shiv Sena @TV9 Marathi Live @Eknath Khadse Eknath Khadse NCP Pravesh | Ajit Pawar | Sharad Pawar | Supriya Sule | Raksha Khadse | Rohini Khadse | Eknath Khadse Latest Speech | eknath khadse latest news today | eknath khadse rashtrawadi pravesh | Pune | Mumbai | Jalgaon | Beed | Pankaja Munde | Rashtrawadi | Muktainagar | Rohini Khadse Speech | Official Video | eknath khadse daughter Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

