3,678
likes
182
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
दुपारची थाळी 26 | दोडक्याची भाजी व मिश्र डाळीची वेगळ्या चवीची आमटी | Bharala Dodaka Recipe saritas Analytics Table
Income Estimates for दुपारची थाळी 26 | दोडक्याची भाजी व मिश्र डाळीची वेगळ्या चवीची आमटी | Bharala Dodaka Recipe saritas
Based on this YouTube video's total view count of 205K views and industry-standard rates, the estimated total earning is $144 - $412 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About दुपारची थाळी 26 | दोडक्याची भाजी व मिश्र डाळीची वेगळ्या चवीची आमटी | Bharala Dodaka Recipe saritas
Explore दुपारची थाळी 26 | दोडक्याची भाजी व मिश्र डाळीची वेगळ्या चवीची आमटी | Bharala Dodaka Recipe saritas with 205,837 views, 3,678 likes, and 182 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
रोजची थाळी 26 | दोडक्याची भाजी व मिश्र डाळीची वेगळ्या चवीची आमटी | Bharala Dodaka Recipe multigrain daal curry recipe | saritaskitchen Video मध्ये वापरलेली भांडी घेण्यासाठी खालील लिंक्स पहा.. (माझ्या अनुभवानुसार उत्तम भांडी आहेत) 1)Frypan https://bit.ly/3Hi0lXF 2) Kadhai https://bit.ly/3sNJExI 3) small Tope /छोटे पातेले https://bit.ly/33XAiao 4) Glass Mixing Bowl - https://bit.ly/35QLoyx 5) प्रेशर कुकर 1 लिटर - https://bit.ly/3Gfd8ti 6) प्रेशर कुकर 3 लिटर :- https://bit.ly/34sA8HS रोज जेवणात काय बनवायचं ? प्रत्येक स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला पडणारा मोठा प्रश्न | रोज सकाळी नाष्टा काय यानंतर जेवण काय बनवू हे सुचत नाही | त्याच त्याच भाज्या खाऊन पण सर्व कंटाळतात | त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी sarita kitchen मध्ये आपण थाळी आणि नाष्टा सिरीज चालू केली आहे | तसेच one pot meal पौष्टिक रेसिपीस पण शेअर केल्या जातील | या मध्ये महाराष्ट्रियन साधी थाळी , महाराष्ट्रियन थाळी , व्हेज थाळी , स्पेशल थाळी , पुरणपोळी थाळी अश्या वेगवेगळ्या थाळी शेअर करण्याचा प्रयत्न करेन | तसेच नॉनव्हेज थाळी पण असतील , गावरान झणझणीत मटन थाळी , चिकन थाळी , फिश थाळी , अंडा थाळी आणि बरेच काही . आणि नाष्टा सिरीज मध्ये सुद्धा पटकन होणारे नाष्टा प्रकार दाखवण्याचा प्रयत्न असेल | आजची थाळी फक्त 4- मिनिटात बनवू शकतो एवढी सोप्पी तसेच, झटपट होणारी पौष्टिक आहे | आज आपण भरला दोडका रेसिपी / भरल्या दोडकीची भाजी रेसीपी / चमचमीत दोडका मसाला बनवतोय | त्याच सोबत मिश्र डळींची आमटी रेसिपी बनवतोय . किंवा असेच तू,ही वरण सुद्धा बनवू शकता . सोबत भाकरी , चपाती किंवा भात , फुलके कश्या सोबत पण चयन लागते . मिश्र डाळ आमटी रेसिपी :- तूर डाळ पाव वाटी उडीद डाळ सालची मूग दाल मसूर डाळ (प्रत्येकी 2 चमचे ) हरभरा दाल 1 चमचा कांदा 1 मध्यम हळद पाव चमचा तेल 2 चमचा फोडणीसाठी :- तेल 2 चमचे जिरे मोहरी कढीपत्ता टोमॅटो 1 मध्यम लसूण 7-8 पाकळ्या हळद मिरची पावडर मीठ कोथिंबीर भरला दोडका भाजी रेसिपी :- दोडके 3 मध्यम वाटण :- सुके खोबरे 3 चमचे लसूण 12-15 पाकळ्या कोथिंबीर जिरे अर्ध चमचा काळा मसाला 2 tsp गोंडा मसाला अर्धा चमचा मीठ शेंगदाणे कूट पाववाटी फोडणीसाठी तेल 2 चमचे जिरे , मोहरी , कढीपत्ता हिंग 2 चिमटी हळद पाव चमचा पानी (गरजेनुसार ) recipes learned in this video :- 1) bharala dodaka bhaji reicpe / dodaka bhaji recipe / zanzanit dodaka recipe / tiffin bhaji 2) mishra dalinchi aamati / aamati recipe / varan recipe / daal tadaka recipe 3) bhat recipe / rice recipe 4) chapati recipe / fulake recipe / bhakari recipe #रोजच्याजेवणाचीथाळी #रोजचीथाळी #महाराष्ट्रियनरेसिपी #भरलादोडकाभाजी #चमचमीतआमटीरेसिपी #आमटीरेसिपी #dodakarecipe #saritaskitchenrecipes #saritasrecipes #rojachithali #zanzanitgavaranthali #thali26
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

