Share

Live Analytics

Comments 0

धाडस असेल तर समोर येऊन बोल,पवारांच्या बैठकीतून उदयनराजे तोफ, थेट व्हिडिओ समोर Udayanraje on Ramraje Analytics Table

Income Estimates for धाडस असेल तर समोर येऊन बोल,पवारांच्या बैठकीतून उदयनराजे तोफ, थेट व्हिडिओ समोर Udayanraje on Ramraje

Based on this YouTube video's total view count of 581K views and industry-standard rates, the estimated total earning is $407 - $1.16K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About धाडस असेल तर समोर येऊन बोल,पवारांच्या बैठकीतून उदयनराजे तोफ, थेट व्हिडिओ समोर Udayanraje on Ramraje

Explore धाडस असेल तर समोर येऊन बोल,पवारांच्या बैठकीतून उदयनराजे तोफ, थेट व्हिडिओ समोर Udayanraje on Ramraje with 581,069 views, 4,981 likes, and 223 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

सातारा खासदार उदयनराजे भोसले जेव्हा शरद पवारच्या बैठकीतून बाहेर पडले ... तेव्हा त्यावेळी काय झालं ऐका उदयनराजे यांच्या तोंडून..... !!! Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. -मुंबई : नीरा देवघर धरणातील पाणीवाटपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजे निंबाळकर-उदयनराजे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी मुंबईत बैठक बोलविली होती. मात्र, शरद पवारांची शिष्ठाई निष्फळ ठरली आहे. यावेळी बैठक अर्ध्यावर सोडून उदयनराजे बाहेर आले आणि माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. दरम्यान, नीरा डाव्या कालव्याच्या वादात राज्य सरकारने थेट कृती करत बारामतीला जाणारे ६० टक्के पाणी हे माढ्याला देण्याचे आदेश काढले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काही दिवसांपूर्वी माढ्याला हक्काचे पाणी मिळणार असे वक्तव्य केले होते. अखेर नवनिर्वाचित खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे महाजन यांनी आदेश काढले आहेत. या पाणीवाटपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा येथील खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वयंघोषित भगिरथाने जाणीवपूर्वक या भागातील कालव्यांची कामे रखडवल्याने हे तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले, असे सांगत उदयनराजे भोसले यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली. काय म्हणाले उदयनराजे... - मी कुणावरही आरोप केलेच नाहीत, आणि करतच नाही. - ते (रामराजे नाईक निंबाळकर) सभापती आहेत. सुसंस्कृत आहेत. वयाने मोठे आहेत. - पण शेवटी कसं आहे, काहीही बोलायचं, कोण खपवून घेणार? - चक्रम, पिसाळलेले कुत्रं, स्वयंघोषित छत्रपती म्हणाले, - मी कुठे म्हटलंय...शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे छत्रपती आहेत. - माझं भाग्य की गेल्या जन्मी माझ्याकडून पुण्य घडलं असावं एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आलो. या योगायोगाच्या गोष्टी असतात. - आज आणि भविष्यातही वाईट कधी कुणाचं व्हावं, असं राजकारण केलं नाही, फक्त समाजकारण केलं. - वैयक्तिक स्वार्थासाठी कधीही फायदा केला नाही. - मी सर्वसामान्य माणूस म्हणून सेवा केली. - लोकांनी मनात स्थान दिले, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. यापेक्षा अजून काय पाहिजे. - दुसरे काय बोलले, याला मी जबाबदार नाही. दुसरे कुठल्या हेतूने बोलले. माझ्यावर खापर फोडायला मी बांगड्या घातल्यात का? - लोकांवर अन्याय होत असेल तर डोकं फिरतं चक्रम आहे मी, लोकांचे कामाचे विषय मार्गी लावायचे असतील तर मी चक्रम? - उचलला जीभ आणि लावली टाळ्याला हे आम्ही सहन करणार का? - सुसंस्कृत आहात मग असं का वागता? - आम्ही खालच्या पातळीवर जाणार नाही, असले संस्कार नाहीत. - वयाने मोठे, ज्ञान जास्त, जास्त पावसाळे बघितलेत. वेळेत बाजूला झालो - नशीब हे पिसाळलेलं कुत्र मला चावलं नाही. - माणूस म्हणून जगतोय. हे कुत्रं मला चावलं पिसाळलेलं रेबीज वगैरे झाला तर काय करायचं? मला नाही भुंकायचं. - पळवाट काढायची तर माझ्यावर खापर का फोडता? - मी काय बोललो... लोकांनी मला प्रश्न विचारले त्याला उत्तर देणं माझं काम आहे. - नीरा-देवघरबाबत आकडे त्यांनीच दिलेत, यांना अध्यादेश काढायला पैसे लागत नाहीत. हे मंत्री काम करू शकतात, तर तुम्ही का नाही? - उदयनराजे कुणाला घाबरून राहात नसतो. केलंय काय घाबरण्यासारखं? - पवार साहेबांचे दुसऱ्या पक्षात मित्र नाहीत? रामराजेंचे नाहीत? अजितदादांचे नाहीत? - माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून हातात ठेवली असती, अपमान केला असता.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard