Share

Live Analytics

Comments 0

नाशिक | सभेला उच्चांकी गर्दी, प्रकाश आंबेडकर यांचं घणाघाती भाषण Prakash Ambedkar Full Speech Nashik Analytics Table

Income Estimates for नाशिक | सभेला उच्चांकी गर्दी, प्रकाश आंबेडकर यांचं घणाघाती भाषण Prakash Ambedkar Full Speech Nashik

Based on this YouTube video's total view count of 352K views and industry-standard rates, the estimated total earning is $247 - $704 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About नाशिक | सभेला उच्चांकी गर्दी, प्रकाश आंबेडकर यांचं घणाघाती भाषण Prakash Ambedkar Full Speech Nashik

Explore नाशिक | सभेला उच्चांकी गर्दी, प्रकाश आंबेडकर यांचं घणाघाती भाषण Prakash Ambedkar Full Speech Nashik with 352,164 views, 6,025 likes, and 266 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

EXCLUSIVE ON VIRAL IN INDIA | Marathi News Channel. Balasaheb Ambedkar LIVE Speech At Nashik ------------------------------------------------------------------------------------------- भाजप-शिवसेनेचे भांडण प्रियकर-प्रेयसीचे, नाशिक : भाजपा सरकारने घेतलेले निर्णय त्यांच्यावरच उलटले असून, आर्थिक निकषांवर सवर्णांना दिलेले आरक्षण हेदेखील फसवे असल्याने २०१९च्या निवडणुकीत सवर्ण मतदारही भाजपाला त्यांची जागा दाखवून देतील, असे प्रतिपादन भारिप बहुजन संघाचे राष्टÑीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. गोल्फ क्लब मैदान येथे वंचित बहुजन आघाडीच्या महाअधिवेशनात ते बोलत होते. व्यासपीठावर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, माजी आमदार लक्ष्मण माने उपस्थित होते. ऍड. आंबेडकर मोठे बंधू' एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या अनुपस्थितीत आमदार इम्तियाज जलील यांनी ऍड. आंबेडकर आमचे मोठे बंधू असल्याचे स्पष्ट केले. बहुजन, दलित, मुस्लिम यांना एकत्र आणण्याचे काम ऍड. आंबेडकर यांनी केले असताना वंचित बहुजन आघाडीला कमकुवत करण्याचे कारस्थान चालल्याचा आरोप त्यांनी केला. आपल्यातील दलालांनी आपल्याला विभक्त करण्याचा प्रयत्न केला, असे सांगत आता मात्र ऍड. आंबेडकर सांगतील ते ऐकले जाईल, असे स्पष्ट केले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजपवर त्यांनी टीका केली. आंबेडकर म्हणाले, सरकारचे प्रयत्न चाललेत की, दंगल घडवून आणावी परंतु ते जमले नाही. शहरी नक्षलवाद वाढतोय म्हणून सांगितले, तेही शक्य झाले नाही. भीमा कोरेगाव करून पाहिले तेथेही काही झाले नाही. तिहेरी तलाक कायदा आणला. यामुळे मुस्लीम समाज उठाव करेल, असे त्यांना अपेक्षित होते; परंतु हेही झाले नाही. यानुसारच आर्थिक निकषांवरील दहा टक्के आरक्षण आले, परंतु त्यांची खेळी त्यांच्यावरच उलटली असल्याचे ते म्हणाले. दहा टक्के आरक्षण द्यायचे हा भाजपाचा गेम प्लॅन होता, असा आरोप करताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, राज्यसभेत जेथे भाजपाचे बहुमत नाही तेथे हा प्रस्ताव फेटाळला जाईल आणि निवडणुकीत भाजपाला नवा मुद्दा मिळेल, या अपेक्षेने त्यांनी घटनादुरुस्तीचे विधेयक आणले, मात्र तेही मंजूर झाल्याने भाजपाची परिस्थिती ‘आ बैल मुझे मार’ अशी स्थिती झाल्याचे आंबेडकर म्हणाले. आरक्षण जाहीर करताना १ हजार फुटाचे घर आणि ८ लाखांच्या आत उत्पन्न या निकषात सवर्ण बसत नसल्याने त्याचा फायदा हा मुस्लिमांनाच अधिक होणार असल्याने आगामी निवडणुकीत सवर्ण भाजपाला त्यांची जागा दाखवून देतील, असे आंबेडकर म्हणाले. आंबेडकर यांनी मोदी यांच्या धोरणावर टीका करताना भाजपामुळेच देशाची अवस्था बिघडल्याचा आरोप केला. या अगोदरच्या सरकारने रिझर्व्ह बॅँकेच्या गंगाजळीला हात लावला नव्हता. परंतु मोदी सरकार गंगाजळीला हात लावायला निघाले आहे. बॅँकेत ज्यांचे खाते आणि फिक्स डिपॉझिट आहे त्यांच्यासाठी ही गंगाजळी ही सुरक्षित व्यवस्था असते, ही व्यवस्थाच भाजपा मोडीत काढायला निघाले आहे. जीएसटी, नोटाबंदीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था मोडकळीत आली आहे. आमदार बळिराम शिरसकर यांनी बेरोजगारी आणि गमवाव्या लागलेल्या नोकऱ्या याकडे लक्ष वेधले. किन्नर समाजाच्या प्रतिनिधी दिशा पिंकी शेख यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा नामोल्लेख न करता "चोराळ्या करणारे साहेब नाहीत, तर एकच साहेब बाबासाहेब' असे सांगताच, उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या. अमित भुईगळ, जावेद मुन्शी, माजी आमदार हरिभाऊ भदे, नवनाथ पडळकर, ऍड. झुंजार आव्हाड, ज्ञानेश्‍वर ढेपले, संदीप कांबळे, चेतन गांगुर्डे, डॉ. संजय जाधव, संजय दोंदे, प्रा. अशोक दुर्दुले, भिवानंद काळे आदींची भाषणे झाली. प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे उपस्थित होते. पवन पवार यांनी आभार मानले. ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindia ► Write us : [email protected] - This is an all original work of Viral In India Media News Network | No 1 Regional Marathi Channel About : Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard