254
likes
17
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Ambani, Modi यांच्या जवळचे Dhanraj Nathwani यांना सपाकडून उमेदवारी, Akhilesh Yadav काय डाव खेळतायेत? Analytics Table
Income Estimates for Ambani, Modi यांच्या जवळचे Dhanraj Nathwani यांना सपाकडून उमेदवारी, Akhilesh Yadav काय डाव खेळतायेत?
Based on this YouTube video's total view count of 34.1K views and industry-standard rates, the estimated total earning is $24 - $68 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Ambani, Modi यांच्या जवळचे Dhanraj Nathwani यांना सपाकडून उमेदवारी, Akhilesh Yadav काय डाव खेळतायेत?
Explore Ambani, Modi यांच्या जवळचे Dhanraj Nathwani यांना सपाकडून उमेदवारी, Akhilesh Yadav काय डाव खेळतायेत? with 34,150 views, 254 likes, and 17 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #DhanrajNathwani #AkhileshYadav २८ सप्टेंबरला समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांना आगामी राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवाराबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले होते, 'तुम्ही एका सरप्राईजसाठी तयार राहा'. दोन दिवसांनी म्हणजे ३० सप्टेंबरला अखिलेश यादव यांनी राज्यसभेसाठी दोन उमेदवार जाहीर केले. या दौघांपैकी एकाचं नाव सर्वांना अपेक्षित होतं, पण जे दुसरं नाव जाहीर झालं, त्यानं सगळ्यांनाच धक्का बसला. समाजवादी पार्टीकडून राज्यसभेसाठी अशा व्यक्तीला उमेदवारी देण्यात आलीये, जिचे अंबानी कुटुंबाशी जवळचे संबंध आहेत. एवढंच नाही, तर त्या व्यक्तीच्या कुटुंबियांचे भाजपशी आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशीही संबंध आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीला अखिलेश यादव यांनी राज्यसभेची उमेदवारी दिल्यामुळे याची चर्चा आता देशभरात व्हायला लागलीये. पण नक्की घडलंय काय? समाजवादी पार्टीनं राज्यसभेसाठी कोणाला उमेदवारी जाहीर केली आहे? त्या व्यक्तीचे अंबानी कुटुंबाशी काय संबंध आहेत? या सगळ्यामध्ये भाजपचा काय रोल आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हे सगळं करून अखिलेश यादव नेमकं काय राजकारण खेळतायेत? सगळा विषय समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

