Share

Live Analytics

Comments 0

१० टक्के मराठा आरक्षण मिळताच दुसऱ्या मिनटाला छगन भुजबळांचा विधानसभेतून हल्लाबोल सुरु Chhagan Bhujbal Analytics Table

Income Estimates for १० टक्के मराठा आरक्षण मिळताच दुसऱ्या मिनटाला छगन भुजबळांचा विधानसभेतून हल्लाबोल सुरु Chhagan Bhujbal

Based on this YouTube video's total view count of 217K views and industry-standard rates, the estimated total earning is $152 - $434 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About १० टक्के मराठा आरक्षण मिळताच दुसऱ्या मिनटाला छगन भुजबळांचा विधानसभेतून हल्लाबोल सुरु Chhagan Bhujbal

Explore १० टक्के मराठा आरक्षण मिळताच दुसऱ्या मिनटाला छगन भुजबळांचा विधानसभेतून हल्लाबोल सुरु Chhagan Bhujbal with 217,035 views, 1,511 likes, and 447 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

इकडे गुलाल उधळतात, तिकडे शिवीगाळ करतात; भुजबळांची मनोज जरांगेंविरोधात विधानसभेत तक्रार आज महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठा आरक्षणाचे विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. यानंतर सरकारचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात तक्रार केली. तसेच आपल्या सुरक्षेला धोका असल्याचे सांगितले. जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. तिथून ते आमदारांना आई वरून शिवीगाळ करतात. आयुक्त तिथे बसलेले त्यांना शिवी घालत होते. या जरांगे यांनी २७ तारखेला गुलाल उधळला आणि तिकडे जाऊन पुन्हा १० तारखेला उपोषणाला बसले. असा आरोप भुजबळ यांनी केला. याचबरोबर अजय महाराज बारस्कर यांचा दाखला देत भुजबळ यांनी या महाराजांनीसुद्धा हे ऐकणारे नाहीत असे म्हटले आहे. यांचे मारुतीचे शेपुट वाढतच जाणार असे म्हटल्याचे सांगितले. तसेच हे धमक्या देत आहेत. आम्ही काही बोललो की आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, असा आरोप केला. यावर भुजबळ यांना उद्देशून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, तुमच्या सुरक्षेला धोका आहे याची नोंद मी घेतली आहे. सरकारने त्याची योग्य दखल घ्यावी, असे आदेश मी देत आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार हे विशेष अधिवेशन स्थगित करत असल्याची घोषणाही नार्वेकर यांनी केली. मराठा समाजाला अखेर दहा टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये आरक्षणाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. आता हा मसुदा विधानसभेत ठेवण्यात येणार असून त्यावर चर्चा करून त्याला मंजुरी देण्यात येणार आहे. मसुद्यानुसार मागास मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण मिळणार आहे. मराठ्यांना राजकीय आरक्षण दिलं जाणार नाही. तसेच फक्त 84 टक्के मराठा समाजालाच आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. या मसुद्यात अनेक गोष्टींवर फोकस टाकण्यात आला आहे. त्यातील एकूण 16 मुद्द्यांवर टाकलेला हा प्रकाश… #marathareservation #manojjarangepatil #vidhansabha मसुद्यातील 16 महत्त्वाच्या गोष्टी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण असेल मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा मसुद्यात उल्लेख मराठा समाजातील मागासवर्गासाठी स्वतंत्र आरक्षण 84 टक्के मराठा समाज आरक्षणासाठी पात्र राज्याच्या लोकसंख्येपैकी मराठा समाजाची लोकसंख्या 28 टक्के राज्य सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आरक्षण मराठा समाजाला राजकीय आरक्षण मिळणार नाही खासगी शैक्षणिक संस्था, राज्याकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या संस्थांना आदेश लागू राज्य सरकारी मंडळ, महामंडळ, संवैधानिक संस्था, शासकीय कंपन्यांमध्ये आरक्षण मिळणार शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी पाहता 94 टक्के लोक मराठा समाजातले मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा प्रत्येक दहा वर्षांनी आढावा घेणार मराठा समाजाची आर्थिक स्थिती ढासळत असल्याचं सर्वेक्षण 21.22 टक्के मराठा कुटुंब दारिद्र्य रेषेखाली मागास मराठा समाजाचं प्रमाण रोजगार, सेवा आणि शिक्षणात कमी असल्याची नोंद 28 टक्के असलेल्या मराठा समाजाला इतर मागावर्ग प्रवर्गात ठेवणं न्यायकारक नसेल मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग असणं गरजेचं आहे आरक्षण अमान्य दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या निर्णयावर असहमती दर्शवली आहे. मराठ्यांना स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याची सरकारने घोषणा केली आहे. मनोज जरांगे यांनी आम्हाला हे आरक्षण मान्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय. सरकारने विनाकारण नको त्या गोष्टी पुढे आणू नये. आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. उलट आता आम्ही तीव्र आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. chhagan bhujbal,chhagan bhujbal speech,chhagan bhujbal vs manoj jarange,chhagan bhujbal cm,chhagan bhujbal sabha,chhagan bhujbal bjp,chhagan bhujbal bolbhidu,chhagan bhujbal indapur sabha,chagan bhujbal interv,chagan bhujbal mulakhat,bolbhidu chagan bhujbal,chagan bhujbal latest news,chhagan bhujbal exclusive mumbai tak,chhagan bhujbal exclusive interview,devendra fadnanvis on chhagan bhujbal,chhagan bhujbal bio,chhagan bhujbal news Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creato

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard