Share

Live Analytics

Comments 0

नागालँड मध्ये शरद पवार भाजप सोबत सत्तेत, मग एकनाथ शिंदेंनी अजित पवारांची बोलतीच बंद केली Vidhansabha Analytics Table

Income Estimates for नागालँड मध्ये शरद पवार भाजप सोबत सत्तेत, मग एकनाथ शिंदेंनी अजित पवारांची बोलतीच बंद केली Vidhansabha

Based on this YouTube video's total view count of 504K views and industry-standard rates, the estimated total earning is $353 - $1.01K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About नागालँड मध्ये शरद पवार भाजप सोबत सत्तेत, मग एकनाथ शिंदेंनी अजित पवारांची बोलतीच बंद केली Vidhansabha

Explore नागालँड मध्ये शरद पवार भाजप सोबत सत्तेत, मग एकनाथ शिंदेंनी अजित पवारांची बोलतीच बंद केली Vidhansabha with 504,560 views, 3,379 likes, and 500 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#Dhangekar #KasbaPeth #Kasba #Pune #ElectionResult #Official #marathinews #KasbaPeth #Chichwad #pimprichichwad #AshwiniJagtap #MaheshLandge #RavindraDhangekar #NanaKate #NCP #AjitPawar #AbhijitBichukale #Kasba #puneelection #eknathShinde #devendrafadnavis #Marathi #news #newschanel #Dhangekar #Nanakatestauts #ncpstatus #sharadpawar #ElectionResult # पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होणार असून आजच निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सकाळी 8 वाजता या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. कसब्यात मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल असून मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहेत. कोरेगाव पार्क येथील भारतीय खाद्य निगमच्या गोडाऊनमध्ये ही मतमोजणी होणार आहे. तर, चिंचवडमध्ये स्वर्गीय शंकर गावडे कामगार भवनात मतमोजणी होणार आहे. आधी टपाली मतपत्रिकेच्या मोजणीला सुरुवात करण्यात येईल. यानंतर 14 टेबलवर पहिली फेरी सुरू होईल. टप्प्याटप्प्याने मतमोजणीच्या एकूण 37 फेऱ्या होतील. कसब्यात भाजप उमेदवार हेमंत रासने आणि काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. तर चिंचवडमध्ये भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे आणि बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. #tv9 #tv9marathi #tv9marathilive #tv9marathinewsonline #abpmajha #abpमाझा #zee24taas #zee24taaslive #saamtvbreaking #saamtv #saamtvnews #lokshahinews #lokshahilive #bjppune #bjpresult #potnivadnuknikal potnivadnuk nikal 2023 #vitthalkate #nanakatespeech #ravindradhangekar #vidhansabha #vidhansabhaadhiveshan #live #shorts #shortsvideo #shortsvideo #trending #tredingvideo #livestream #livestreaming #suggested #feed #original #recommendations #youtubelive #youtubelivestream #nivadnuk #shivsena #rajthackeray #mns #pune #Mumbai #baramati #indapur #nashik #ahmednagar #bichukale #daund #maval #sunilshelke #sunillannashelke #mulshi #shrirangbarne #amolkolhe कसब्यात भाजपच्या हेमंत रासने विरुद्ध कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर अशी थेट लढत आहे. कसब्यात या दोघांमध्ये सध्या चांगलीच चुरशीची लढत दिसत आहे. दोन्ही पक्षाकडून धुमधडाक्यात प्रचार झाला. स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. त्यात भाजपला धक्का बसेल असं सांगण्यात आलं आहे. कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव होणार असून काँग्रेसचे रविंद्र धंगेकर हे 15,077 मताधिक्यांनी विजयी होतील असं सांगितलं आहे. तर चिंचवडची जागा भाजप राखणार असून त्या ठिकाणी अश्विनी जगताप या 32,351 मतांनी विजयी होतील, असा अंदाज स्ट्रेलिमा (The Strelema, Pune) या संस्थेने एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला आहे. एक्झिट पोलनुसार, चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 93,003 मतं तर अपक्ष उमेदवार 60,173 मतं मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अंधेरी पोटनिवडणूक निकाल,विधानसभा पोटनिवडणूक निकाल,पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक,अंधेरी निवडणूक निकाल,चिंचवड पोटनिवडणूक,अंधेरी पोटनिवडणूक,कसबा पेठ पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक २०२३,विधानसभा पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक मतदान,पोटनिवडणुक,कोल्हापूर पोटनिवडणूक निकालावर प्रतिक्रिया,पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक,पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक,महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल live,निकाल,अंधेरी पूर्व पोटनिवडणुक,कसबा निकाल कसबा,कसबा पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणूक २०२३,कसबा पेठ पोटनिवडणूक,कसबा पोटनिवडणुक,कसबा पेठ पोटनिवडणुकीत,कसबा मतदारसंघ उमेदवार,कसबा पोटनिवडणूक मतदान,ताज्या बातम्या,मराठी बातम्या live,मराठी ऑनलाईन बातम्या,मराठी बातम्या ताज्या,abp maza,abp maza live,abp majha live,abp maza marathi live,maharashtra news,cm eknath shinde,uddhav thackeray vs eknath shinde,eknath shinde,shivsena,uddhav thackeray,raj thackeray speech,shiv sena symbol चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निकाल चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक एक्झीट पोल चिंचवड विधानसभा nana kate vs ashwini jagtap nana kate vs rahul kalatenana kate vvs laxman jagtap kasba peth nivadnuk exit poll kasba peth pune news today pune election news live result pune election news live

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard