8,031
likes
577
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
राजे मराठीतून?महिलेनं विचारलं..उदयनराजेंची थेट इंग्लिश मधून शपथ ! एन्ट्री होताच घोषणा | Udayanraje Analytics Table
Income Estimates for राजे मराठीतून?महिलेनं विचारलं..उदयनराजेंची थेट इंग्लिश मधून शपथ ! एन्ट्री होताच घोषणा | Udayanraje
Based on this YouTube video's total view count of 583K views and industry-standard rates, the estimated total earning is $409 - $1.16K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About राजे मराठीतून?महिलेनं विचारलं..उदयनराजेंची थेट इंग्लिश मधून शपथ ! एन्ट्री होताच घोषणा | Udayanraje
Explore राजे मराठीतून?महिलेनं विचारलं..उदयनराजेंची थेट इंग्लिश मधून शपथ ! एन्ट्री होताच घोषणा | Udayanraje with 583,673 views, 8,031 likes, and 577 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
संसदेत उदयनराजेंनी एन्ट्री होताच जय शिवरायांच्या घोषणा .... सातारा चे डॅशिंग खासदार (राष्ट्रवादी) उदयनराजे यांनी संसदेत थेट इंग्लिश मधून घेतली शपथ .... शेवटी म्हणाले जय भवानी ... !! लोकसभा निवडणुकीनंतर नव्या सत्तेच्या काळातील संसदेचं पहिलं अधिवेशन सुरु झालं असून, पहिल्याच दिवशी नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी पार पडला. महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी मराठी भाषेतून शपथ घेतली. तर काहींनी हिंदी आणि संस्कृतमध्येही शपथग्रहण केलं. विशेष म्हणजे, शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी मराठीतून शपथ घेतलीच. मात्र, त्याचसोबत, नोंदवहीत सही करताना सुद्धा खासदार हेमंत गोडसे यांनी मराठी बाणा दाखवत, गोडसेंनी भगव्या शाईच्या पेनाने सही केली. औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी कोणत्या भाषेत खासदारकीची शपथ घेणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र, इम्तियाज जलील यांनी मराठी भाषेतून खासदारकीची शपथ घेतली. इम्तियाज जलील यांनी मराठीतून शपथ घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र, त्यांनी शपथग्रहण केल्यांतर टाळ्यांचा एकच कडकडाट ऐकू आला. मी महाराष्ट्रात राहतो आणि मला मराठी भरपूर आवडते. त्यामुळे मी मराठी शपथ घेतली, असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. शिवसेनेच्या सर्वच खासदारांनी मराठी भाषेतूनच शपथ घेतली, तर भाजपच्या बहुतांश खासदारांनी हिंदीतून शपथ घेतली. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंदीतून, तर उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. कुठल्या खासदाराने कुठल्या भाषेत शपथ घेतली? अरविंद सावंत (शिवसेना) – मराठी संजय जाधव (शिवसेना) – मराठी हेमंत गोडसे (शिवसेना) – मराठी राजेंद्र गावित (शिवसेना) – मराठी कपिल पाटील (भाजप) – मराठी श्रीकांत शिंदे (शिवसेना) – मराठी राजन विचारे (शिवसेना) – मराठी भावना गवळी (शिवसेना) – मराठी हेमंत पाटील (शिवसेना) – मराठी गजानन कीर्तिकर(शिवसेना) – मराठी प्रतापराव जाधव (शिवसेना) – मराठी राहुल शेवाळे (शिवसेना) – मराठी श्रीरंग बारणे (शिवसेना) – मराठी सदाशिव लोखंडे (शिवसेना) – मराठी पवनराजे निंबाळकर (शिवसेना) – मराठी विनायक राऊत (शिवसेना) – मराठी संजय मंडलिक (शिवसेना) – मराठी धैर्यशील माने (शिवसेना) – मराठी भारती पवार (भाजप) – मराठी उन्मेश पाटील (भाजप) – संस्कृत रामदास तडस (भाजप) – मराठी गोपाळ शेट्टी (भाजप) – हिंदी रक्षा खडसे (भाजप) – मराठी सुभाष भामरे (भाजप) – मराठी हिना गावित (भाजप) – हिंदी प्रतापराव चिखलीकर (भाजप) – मराठी सुनील मेंढे (भाजप) – संस्कृत मनोज कोटक (भाजप)- मराठी पूनम महाजन (भाजप) – हिंदी गिरीश बापट (भाजप) – संस्कृत सुजय विखे पाटील (भाजप) – इंग्रजी सुधाकर श्रुंगारे (भाजप) – हिंदी सिद्धेश्वर महाराज (भाजप) – मराठी रणजितसिंह नाईक-निंबाळकर (भाजप) – मराठी संजयकाका पाटील (भाजप) – मराठी प्रीतम मुंडे (भाजप) – मराठी सुरेश धानोरकर (काँग्रेस) – मराठी उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) – इंग्रजी सुनील तटकरे (राष्ट्रवादी) – मराठी सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) – हिंदी अमोल कोल्हे (राष्ट्रवादी) – मराठी नवनीत राणा (राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष) – मराठी इम्तियाज जलील (एमआयएम) – मराठी Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

