Share

Live Analytics

Comments 0

बांगड्यांचा पसारा संपला😍एवढा सुंदर बॉक्स!❤️साडी आणि ड्रेसची शॉपिंग 🛍️ | त्#minivlog #shorts Analytics Table

Income Estimates for बांगड्यांचा पसारा संपला😍एवढा सुंदर बॉक्स!❤️साडी आणि ड्रेसची शॉपिंग 🛍️ | त्#minivlog #shorts

Based on this YouTube video's total view count of 281K views and industry-standard rates, the estimated total earning is $197 - $563 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About बांगड्यांचा पसारा संपला😍एवढा सुंदर बॉक्स!❤️साडी आणि ड्रेसची शॉपिंग 🛍️ | त्#minivlog #shorts

Explore बांगड्यांचा पसारा संपला😍एवढा सुंदर बॉक्स!❤️साडी आणि ड्रेसची शॉपिंग 🛍️ | त्#minivlog #shorts with 281,644 views, 2,504 likes, and 83 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

नमस्कार मैत्रिणींनो ❤️🙏 काल नेसलेली साडी तुम्हा बऱ्याच ताईंना आवडली होती. म्हणून आज ती साडी जवळून दाखवली आहे. अतिशय सॉफ्ट आणि थंडगार कापड असल्यामुळे डेली युजसाठी खूप छान आहे. 😍 आज फ्लिपकार्टच्या सेलमधून मागवलेला बांगड्यांचा सुंदर ऑर्गनायझर बॉक्सही दाखवला आहे. आधी बांगड्या उघड्यावर असल्यामुळे त्यावर खूप धूळ बसायची. आता मात्र सगळ्या बांगड्या छान व्यवस्थित ठेवता येणार आहेत. प्रवासातही हा बॉक्स उपयोगी पडणार आहे. त्याचबरोबर सेलमधून मागवलेला सुंदर कॉटन ड्रेस आणि त्याची खास स्लीव्ह डिझाईनही दाखवली आहे. ❤️ 🛍️ साडी, बांगड्यांचा बॉक्स आणि ड्रेसची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ पाहत असाल तर कमेंटमध्ये LINK लिहा. आजचा मिनी व्लॉग आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ❤️ तुमचीच, त्रिवेणी जगताप ❤️ #TriveniJagtap #MarathiMiniVlog #FlipkartShopping #BanglesOrganizer #shoppinghaul त्रिवेणी जगताप, Triveni Jagtap Vlogs, Marathi Mini Vlog, Bangles Organizer Box, Bangle Storage Box, Flipkart Shopping Haul, Flipkart Sale Shopping, Cotton Dress Shopping, Daily Wear Saree, Bangles Organization, Home Organization Ideas, Marathi Lifestyle Vlog, Saree Shopping, Shopping Haul Marathi

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard