Share

Live Analytics

Comments 0

Bangladesh मधून भारताबद्दल Fake Video बनवण्याचं काम, Chinese Vloggers चा Anti India प्रचार काय ? Analytics Table

Income Estimates for Bangladesh मधून भारताबद्दल Fake Video बनवण्याचं काम, Chinese Vloggers चा Anti India प्रचार काय ?

Based on this YouTube video's total view count of 87.4K views and industry-standard rates, the estimated total earning is $61 - $175 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Bangladesh मधून भारताबद्दल Fake Video बनवण्याचं काम, Chinese Vloggers चा Anti India प्रचार काय ?

Explore Bangladesh मधून भारताबद्दल Fake Video बनवण्याचं काम, Chinese Vloggers चा Anti India प्रचार काय ? with 87,498 views, 346 likes, and 60 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #ChineseVloggers #Bangladesh झोपडपट्ट्यांची वस्ती. वस्तीतल्या अरुंद गल्ल्या, तिथली अस्वच्छता, दुर्गंधी, लोकांचं राहणीमान हे सगळं लाईव्ह दाखवलं जात होतं. अगदी लोकांच्या घरात घुसून त्यांचे व्हिडिओ काढले जात होते. लाईव्ह स्ट्रिमींग करणारे लोक होते चिनी व्लॉगर्स. या लोकांची घरं किती घाणेरडी आहेत, या घरांमध्ये साधे पंखे सुद्धा नाहीत, ही भारताची राजधानी दिल्लीतली घरं आहेत, असं हे चिनी व्लॉगर्स लाईव्हमध्ये सांगत होते. पण प्रत्यक्षात ही घरं दिल्लीतली नाहीत तर बांगलादेशची राजधानी ढाकामधली होती. याबाबतची बातमी ६ नोव्हेंबरला बांगलादेशातल्याच एका वृत्तपत्राने दिली होती. १५० पेक्षा जास्त चिनी व्लॉगर्स गेले अनेक महिने बांगलादेशातल्या गल्ल्यांमध्ये फिरून ही दिल्ली असल्याचं सांगतायत, असं या बातमीत सांगण्यात आलं होतं. याची दखल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून घेण्यात आली आणि भारताबद्दल खोटी माहिती पसरवणाऱ्या चिनी व्लॉगर्सवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. पण भारताचं हे खोटं विकृत चित्र जगासमोर आणून भारताविरोधात चीन फेक नरेटिव्ह पसरवत असल्याच्या आता चर्चा होतायत. हे चिनी व्लॉगर्स नक्की काय करत होते, त्यांच्याकडून भारताबद्दल खोटी माहिती कशी दिली जात होती आणि या सगळ्यामध्ये चीन भारताविरोधात डाव खेळत असल्याचं का म्हटलं जातंय, पाहुयात या व्हिडिओमधून, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard