2,214
likes
153
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Fly Dubai च्या विमानात Smit Machchhar यांचा पराक्रम, जखमी अवस्थेतही कसा वाचवला 180 लोकांचा जीव? Analytics Table
Income Estimates for Fly Dubai च्या विमानात Smit Machchhar यांचा पराक्रम, जखमी अवस्थेतही कसा वाचवला 180 लोकांचा जीव?
Based on this YouTube video's total view count of 533K views and industry-standard rates, the estimated total earning is $373 - $1.06K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Fly Dubai च्या विमानात Smit Machchhar यांचा पराक्रम, जखमी अवस्थेतही कसा वाचवला 180 लोकांचा जीव?
Explore Fly Dubai च्या विमानात Smit Machchhar यांचा पराक्रम, जखमी अवस्थेतही कसा वाचवला 180 लोकांचा जीव? with 533,304 views, 2,214 likes, and 153 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #SmitMachchhar #FlyDubaiPlaneHijack दुबईहून इस्रायलला जाणारं फ्लाय दुबईचं विमान. विमान ३४ हजार फुट उंचीवर उडत होतं आणि अचानक विमान चालवणाऱ्या भारतीय पायलटवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. २ मिनिटात विमान खाली कोसळून १४ हजार फुटांवर आलं. परिस्थिती इतकी गंभीर होती की, आणखी थोडा वेळ जरी विमान कंन्ट्रोलमध्ये आलं नसतं, तर विमानातल्या १८० प्रवाशांच्या जीवावर बेतलं असतं. पण ज्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, जे कॉकपिटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ते भारतीय पायलट स्मित मच्छार यांनी जीवाची बाजी लावली, हल्लेखोराला अडवलंच पण स्वतःच्या जीवाची परवा न करता, १८० प्रवाशांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. पण कॉकपिटमध्ये ओमानी को पायलट आणि स्मित मच्छार यांच्यात नेमकं काय घडलं ? भारतीय पायलट स्मित मच्छार यांनी हल्ला होऊन देखील विमानाला कंट्रोलमध्ये कसं आणलं? स्मित मच्छार आहेत कोण? जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

