1,776
likes
109
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
औरंगाबाद एअरपोर्ट,वेळ : ७वा.१४ मि.एकाच विमानात राज ठाकरे शेजारी शरद पवार ! नेमकं काय घडलं? पहा ! Raj Analytics Table
Income Estimates for औरंगाबाद एअरपोर्ट,वेळ : ७वा.१४ मि.एकाच विमानात राज ठाकरे शेजारी शरद पवार ! नेमकं काय घडलं? पहा ! Raj
Based on this YouTube video's total view count of 170K views and industry-standard rates, the estimated total earning is $119 - $341 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About औरंगाबाद एअरपोर्ट,वेळ : ७वा.१४ मि.एकाच विमानात राज ठाकरे शेजारी शरद पवार ! नेमकं काय घडलं? पहा ! Raj
Explore औरंगाबाद एअरपोर्ट,वेळ : ७वा.१४ मि.एकाच विमानात राज ठाकरे शेजारी शरद पवार ! नेमकं काय घडलं? पहा ! Raj with 170,577 views, 1,776 likes, and 109 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. शरद पवार - राज ठाकरे एकाच विमानात; हवेत होणार 'मन(से) की बात'? EXCLUSIVE SPECIAL STORY NEWS ON VIRAL IN INDIA (Marathi) औरंगाबाद - आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय जवळीक वाढताना दिसत आहे. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे वृत्त आले होते. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसेप्रमुख राज ठाकरे हे औरंगाबादहून एकाच विमानातून मुंबईकडे रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना ऊत आला आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर होते. तो दौरा आटोपल्यानंतर आज राज ठाकरे औरंगाबाद येथे आले होते. दरम्यान, आज संध्याकाळी राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले. याच विमानातून शरद पवार प्रवास करत होते. शरद पवार आणि राज ठाकरे हे एकाच विमनातून प्रवास करत असल्याने त्यांच्यात नेमकी मन(से) बात झाली, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने आपल्या उमेदवारींच्या चाचपणीला सुरुवात केली आहे. मनसेकडून ज्या मतदारसंघात 25 हजारांपेक्षा जास्त मतदान मिळाले, अशा 40 जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळेच, मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी उत्सुक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच विमानातून प्रवास करत आहेत. दोन्ही नेते एकाच विमानाने औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राज ठाकरे आज विदर्भ दौरा आटोपून औरंगाबादमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. विमान प्रवासाआधी दोन्ही नेते औरंगाबादमध्ये एकाच हॉटेलमध्ये उतरले होते. शरद पवार आणि राज ठाकरे यांचे एकाचवेळी औरंगाबादमध्ये येणे हे अचानक घडलेले नसून ही नियोजित भेट असण्याची दाट शक्यता आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते काय रणनिती आखतात, त्यांच्यामध्ये कार्य चर्चा होते याबद्दल विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दोन्ही पक्षांचा विरोधक समान असल्याने दोन्ही नेत्यांमध्ये जवळीक वाढत चालली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपा विरोधात महाआघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या महाआघाडीत मनसेला स्थान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचे बोलले जाते. पण काँग्रेस मनसेबाबत अनुकूल नाहीय. त्यांचा मनसेला विरोध आहे. ष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एकाच विमानातून प्रवास केला. या दोन्ही नेत्यांनी केवळ विमानातून एकत्र प्रवास केला नाही तर एकमेकांशेजारी बसून गुफ्तगू केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर होते तर शरद पवार हे भारत बोंद्रे यांच्या नागरी सत्कारासाठी बुलडाणा येथे गेले होते. या दोन्ही नेत्यांनी औरंगाबाद विमानतळावरून मुंबईला येण्यासाठी एकाच विमानातून प्रवास केला. हे दोन्ही नेते एकमेकांच्या बाजूला बसून चर्चा करीत असल्याचे दिसत आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यात जवळीक निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेला आघाडीसोबत घेण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेससमोर प्रस्ताव ठेवला होता. परंतु, राष्ट्रवादीच्या या प्रस्तावाला काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. आज औरंगाबादहून मुंबईकडे येताना शरद पवार आणि राज ठाकरे हे दोन नेते पुन्हा एकत्र दिसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. Sharad Pawar - Raj Thackeray on the same plane; 'Mind' (matter) 'to be in the air'? Aurangabad: On the backdrop of upcoming Lok Sabha and Vidhan Sabha elections, there is a growing political intensity in MNS and NCP. Nationalist Congress Party (NCP) had come to take MNS to the fore. Meanwhile, in the political circles, NCP Chief Sharad Pawar and MNS chief Raj Thackeray left for Aurangabad in a single plane. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

