

याने तर काही सोडलंच नाही सगळीकडे खात होता, पनवेल मध्ये Raj Thackeray यांनी तुफान धुतलं ! सभा गाजवली
1,119,883
Socialcounts.Org
6,612
likes
1,185
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
याने तर काही सोडलंच नाही सगळीकडे खात होता, पनवेल मध्ये Raj Thackeray यांनी तुफान धुतलं ! सभा गाजवली Analytics Table
Income Estimates for याने तर काही सोडलंच नाही सगळीकडे खात होता, पनवेल मध्ये Raj Thackeray यांनी तुफान धुतलं ! सभा गाजवली
Based on this YouTube video's total view count of 1.11M views and industry-standard rates, the estimated total earning is $784 - $2.24K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About याने तर काही सोडलंच नाही सगळीकडे खात होता, पनवेल मध्ये Raj Thackeray यांनी तुफान धुतलं ! सभा गाजवली
Explore याने तर काही सोडलंच नाही सगळीकडे खात होता, पनवेल मध्ये Raj Thackeray यांनी तुफान धुतलं ! सभा गाजवली with 1,119,883 views, 6,612 likes, and 1,185 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
Raj Thackeray Panvel : "भाजपनं दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायलाही शिकावं, लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या अन्..." #RajThackeray #AjitPawar #Maharashtra भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावे. लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे. मग ती लोकं गाडीमध्ये झोपून जाणार..., अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवत जोरदार फटकेबाजी केली. ते पनवेल येथे आयोजित मनसेच्या निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांसोबत बोलत होते. राज म्हणाले, "त्या दिवशी आमचा अमित कुठे तरी जात होता, तो काही तरी टोल नाका फुटला, तेव्हा भाजपाने टीका केली, म्हणाले होते, रस्ते बांधायला पण शिका आणि टोल उभे करायलाही शिका. मला असे वाटते, भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायला पण शिकावे. लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचे, मग ती लोकं गाडीमध्ये झोपून जाणार... मी तिथे होतो का गाडीमध्ये, निर्लज्ज पणाचा कळस आहे सर्व. सरकारमध्ये का आलात? म्हणे महाराष्ट्राचा विकास करायचाय. अरे कशाला खोटं बोलताय. पंतप्रधानांनी ७० हजार कोटींचा घोटाळा काढला त्यानंतर हे आलेत. एवढेच नाही, तर भुजबळांनी सांगितले असेल आतमध्ये काय काय असते," अशी टीका राज यांनी अजित पवारांवर केली. तुम्हाला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी आलोय - भाषणाची सुरुवात करताना राज म्हणाले, "आज मी तुम्हाला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी आलोय, या आंदोलनासाठी. एखादे व्यंगचित्र काढावेसे वाटलेले. चंद्रयान जे चंद्रावर गेलेय त्याचा काय उपयोग आपल्याला. तिथे जाऊन खड्डेच पहायचेत ते महाराष्ट्रात सोडले असते तर खर्च वाचला असता." चांद्रयान 3 चंद्रावर पाठवण्यापेक्षा महाराष्ट्रात पाठवा; भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी सरकारचं लक्ष वेधलं जमलेल्या माझ्या मराठी बांधवांनो-भगिनींनो आणि मातांनो…, असं म्हणत राज ठाकरे यांनी पनवेलमधील भाषणाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी राज्यातील रस्त्यांच्या खड्ड्यांवर लक्ष वेधलं. चांद्रयान 3 हे चंद्रावर पाठवलंय. त्याचा आपल्याला काय उपयोग आहे. चंद्रावर जाऊन ते यान खड्डेच बघणार आहे. त्यापेक्षा ते महाराष्ट्रात पाठवलं असतं. तर खर्च वाचला असता, असं म्हणत राज ठाकरे यांनी रस्त्यातील खड्ड्यांवर टिपण्णी केली आहे. तसंच त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका तर भाजपला त्यांनी एक सल्लाही दिलाय. पनवेल शहरात आज राज ठाकरे यांच्या निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात निर्धार मेळावा पार पडत आहे. गेले 17 वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग आणि राज्यातील रस्त्यांची अवस्था या विषयांवर राज ठाकरे सध्या बोलत आहेत. मनसैनिकांसह स्थानिक नागरिक या मेळाव्याला उपस्थित आहेत. या मेळाव्यात राज ठाकरे संबोधित करत आहेत. raj thackeray live today raj thackeray live speech raj thackeray live ratnagiri raj thackeray live yesterday raj thackeray live interview raj thackeray live news raj thackeray live today tv9 marathi raj thackeray live abp maza raj thackeray live tv9 marathi raj thackeray live panvel raj thackeray live today abp maza raj thackeray live abp majha raj thackeray live mulakat raj thackeray live pune raj thackeray live tv9 marathi news live marathi news channel marathi news live today marathi news channel live marathi news today marathi news live today latest marathi news tv9 marathi news live saam tv marathi news live zee 24 taas marathi news live tv9 marathi news song marathi news live abp maza marathi news headlines today marathi news latest marathi news abp maza #EknathShinde #rajthackerayspeech #ajitpawar #sharadpawar #panvel #maharashtranavnirmansena #mnsadhikrut #marathinews #batmya Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard