426
likes
56
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Uttar Pradesh Split: 4 नवीन राज्यांच्या निर्मितीची चर्चा,निवडणुकीआधी Modi सरकार UP चा नकाशा बदलणार ? Analytics Table
Income Estimates for Uttar Pradesh Split: 4 नवीन राज्यांच्या निर्मितीची चर्चा,निवडणुकीआधी Modi सरकार UP चा नकाशा बदलणार ?
Based on this YouTube video's total view count of 84.3K views and industry-standard rates, the estimated total earning is $59 - $169 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Uttar Pradesh Split: 4 नवीन राज्यांच्या निर्मितीची चर्चा,निवडणुकीआधी Modi सरकार UP चा नकाशा बदलणार ?
Explore Uttar Pradesh Split: 4 नवीन राज्यांच्या निर्मितीची चर्चा,निवडणुकीआधी Modi सरकार UP चा नकाशा बदलणार ? with 84,355 views, 426 likes, and 56 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #UttarPradesh #UttarPradeshDivision उत्तर प्रदेश. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या भारतातल्या सर्वात महत्वाच्या राज्यांपैकी एक. सध्याच्या आकडेवारीनुसार, एकट्या उत्तर प्रदेशची लोकसंख्या तब्बल २४ कोटींच्या आसपास आहे. म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी १६.५ टक्के लोक फक्त उत्तर प्रदेशात राहतात. हा आकडा पाकिस्तानच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. एवढंच नाही, तर देशात सर्वाधिक ८० लोकसभा जागा एकट्या उत्तर प्रदेशात आहेत. भारताला सर्वाधिक पंतप्रधानही याच राज्यानं दिले आहेत. यावरून उत्तर प्रदेशचं भारताच्या राजकरणातलं महत्व लक्षात येतं. पण मागच्या काही दिवसांपासून चर्चा आहे की, याच उत्तर प्रदेशचं विभाजन करून ४ नवीन राज्य तयार केले जातील. उत्तर प्रदेश सरकारमधले कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी काही दिवसांपूर्वी याबाबत एक वक्तव्य केलं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर येत्या काळात उत्तर प्रदेशचं ४ स्वतंत्र राज्यांमध्ये विभाजन केलं जाऊ शकतं, असा दावा केला. पण उत्तर प्रदेशचं विभाजन करण्याची चर्चा नेमकी का होतेय? जर उत्तर प्रदेशचं विभाजन झालं तर कोणते नवीन ४ राज्य तयार होतील? नेहरूंपासून आंबेडकर आणि मायावती यांच्यापर्यंत उत्तर प्रदेशच्या विभाजनाचा इतिहास काय आहे? आणि यावरून राजकारण काय घडतंय? सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडीओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

