Share

Live Analytics

Comments 0

नवरात्री स्पेशल 2 महिने टिकणारी खमंग उपवासाची भाजणी बनवा उपवासाचे असंख्य पदार्थ थालीपीठ।Upvas Bhajni Analytics Table

Income Estimates for नवरात्री स्पेशल 2 महिने टिकणारी खमंग उपवासाची भाजणी बनवा उपवासाचे असंख्य पदार्थ थालीपीठ।Upvas Bhajni

Based on this YouTube video's total view count of 33.6K views and industry-standard rates, the estimated total earning is $24 - $67 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About नवरात्री स्पेशल 2 महिने टिकणारी खमंग उपवासाची भाजणी बनवा उपवासाचे असंख्य पदार्थ थालीपीठ।Upvas Bhajni

Explore नवरात्री स्पेशल 2 महिने टिकणारी खमंग उपवासाची भाजणी बनवा उपवासाचे असंख्य पदार्थ थालीपीठ।Upvas Bhajni with 33,656 views, 279 likes, and 30 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

नवरात्री स्पेशल 2 महिने टिकणारी खमंग उपवासाची भाजणी बनवा उपवासाचे असंख्य पदार्थ थालीपीठ।Upvas Bhajni (FOLLOW) YouTube: https://youtube.com/@aartisrecipemarathi INSTAGRAM: https://www.instagram.com/aartis_recipe_marathi/profilecard/ FACEBOOK: https://www.facebook.com/profile.php?id=61566849423548 For sponsorship and business Inquiries 👇 [email protected] नवरात्री आणि उपवासासाठी आजची खास उपवासाची भाजणी एकदा बनवून ठेवा आणि तब्बल 2 महिने व्यवस्थित साठवून वापरा! या भाजणीपासून आज आपण बनवणार आहोत दोन खमंग आणि झटपट पदार्थ — 👉 उपवासाची धिरडी 👉 खमंग उपवासाचे थालीपीठ ही भाजणी घरच्या घरी तयार करायला अगदी सोपी आहे आणि उपवासाच्या दिवसांसाठी खूप उपयोगी पडते. या भाजणी पासून या भाजणी पासून तुम्ही वेगवेगळे असंख्य पदार्थ करू शकतात, जसे की [उपवासाची इडली, डोसा अप्पे,आंबोळी,धिरडी,घावन,थालीपीठ,कटलेट,गोड धिरडी,भजी इत्यादी] या व्हिडिओमध्ये भाजणी कशी तयार करायची, ती किती दिवस टिकवायची, कशी साठवायची आणि त्यापासून धिरडी व थालीपीठ कसे बनवायचे हे सविस्तर दाखवले आहे. Recipe मध्ये वापरलेले साहित्य आणि कृती व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने सांगितली आहे. ✅ उपवासाची भाजणी करण्यासाठी लागणारे साहित्य वरई/भगर 250gm/ 2 वाटी राजगिरा 125gm/1वाटी साबुदाणा 60-65gm/1/2 वाटी शेंगदाणे 50gm/1/4 वाटी जिरे 1tsp+1/2 tsp ✅ उपवासाचे थालीपीठ करण्यासाठी लागणारे साहित्य एक किसलेला बटाटा हिरव्या मिरचीची भरड आवडीप्रमाणे एक वाटी उपवासाची भाजणी मीठ चवीनुसार चिरलेली कोथिंबीर पाणी गरजेप्रमाणे तेल किंवा तूप भाजण्यासाठी ✅ उपवासाची धिरडी करण्यासाठी लागणारे साहित्य एक कच्चा बटाटा हिरवी मिरची आवडीप्रमाणे दोन चमचे दही चवीनुसार मीठ एक वाटी उपवासाची भाजणी गरजेप्रमाणे पाणी तेल किंवा तूप भाजण्यासाठी #aartisrecipemarathi #UpvasBhajni #Upvasachepith #NavratriSpecial #UpvasRecipe #NavratriRecipe #उपवासाचीभाजणी #नवरात्रीस्पेशलरेसिपी #नवरात्रीस्पेशल #उपवासाचेपीठ #उपवासाचेथालीपीठ #उपवासाचीधिरडी #उपवासाच्याभाकरीचेपीठ #उपवासाचीभाकरी #Thalipeeth #Dhirde #saritaskitchen #bristihomekitchen upvas bhajni recipe।upvas bhajani।upvas bhajni for 2 months।upvasachi bhajni।upvasache pith।upvasachi bhakri।उपवासाची भाजणी।उपवासाची भाजणी रेसिपी।उपवासाचे थालीपीठ।उपवासाची धिरडी।upvas thalipeeth recipe।upvas dhirde recipe।navratri special recipe।navratri upvas recipes।navratri special upvas bhajni।fasting recipes marathi।vrat recipes marathi।Maharashtrian upvas recipes।उपवासाचे पदार्थ।नवरात्री स्पेशल रेसिपी।उपवासाची भाजणी कशी करावी।2 महिने टिकणारी भाजणी Thankyou For Watching ❤️

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard