Share

Live Analytics

Comments 0

Operation Wrath Of God: Munich Olympics 1972 मध्ये Israel चे 11 जण मारले, Mossad ने बदला कसा घेतला ? Analytics Table

Income Estimates for Operation Wrath Of God: Munich Olympics 1972 मध्ये Israel चे 11 जण मारले, Mossad ने बदला कसा घेतला ?

Based on this YouTube video's total view count of 88.2K views and industry-standard rates, the estimated total earning is $62 - $176 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Operation Wrath Of God: Munich Olympics 1972 मध्ये Israel चे 11 जण मारले, Mossad ने बदला कसा घेतला ?

Explore Operation Wrath Of God: Munich Olympics 1972 मध्ये Israel चे 11 जण मारले, Mossad ने बदला कसा घेतला ? with 88,232 views, 607 likes, and 46 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#BolBhidu #OperationWrathOfGod #Mossad दुबईहून इस्रायलच्या दिशेनं जाणारं एक प्रवासी विमान. या विमानाचा मुख्य पायलट भारतीय, तर को पायलट ओमानी नागरिक. ३० सप्टेंबरच्या सकाळी हे विमान आकाशात ३४ हजार फूट उंचीवर असताना अचानक ओमानी पायलटनं भारतीय पायलटवर हल्ला केला. या हल्ल्यात पायलट जबर जखमी झाला, ज्यामुळे त्याचं विमानावरचं नियंत्रण सुटलं आणि विमान वेगानं खाली आलं. पण या भारतीय पायलटनं या हल्ल्याचा तेवढ्याच ताकदीनं प्रतिकार केला. त्यानं आपल्या जीवाची पर्वा न करता ओमानी पायलटला अडवलं. ओमानी पायलटला अमेरिकेच्या नाईन इलेव्हनसारखा हल्ला करायचा होता, त्याला हे विमान इस्रायलमध्ये नेऊन पाडायचं होतं, असे दावे आता केले जात आहेत. तसं जर झालं असतं, तर हा फार मोठा दहशतवादी हल्ला ठरला असता. इस्रायल हा असा देश आहे, जो त्याच्यावरती झालेल्या प्रत्येक हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ओळखला जातो. ही घटना घडली असती, इस्रायलचे शेकडो नागरिक ठार झाले असते, तर इस्रायल अजिबात शांत बसला नसता. त्यानं नक्कीच बदला घेतला असता. याच संदर्भात इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या एका ऑपरेशनची चर्चा नेहमी होते. या ऑपरेशनचं नाव आहे, व्रॅथ ऑफ गॉड. आपल्या नागरिकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मोसादनं जगभरात हे ऑपरेशन राबवलं होतं. पण हे ऑपरेशन व्रॅथ ऑफ गॉड नक्की आहे काय? मोसादनं आपल्या नागरिकांच्या हत्येचा बदला कसा घेतला होता? ऑपरेशन व्रॅथ ऑफ गॉडची ए टू जेड स्टोरी सांगणारा हा व्हिडियो. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard