418
likes
218
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
2018 मध्ये मतदार याद्यांच्या पडताळणीची मागणी, आता विरोध, SIR वरून Congress ने भूमिका का बदलली? Analytics Table
Income Estimates for 2018 मध्ये मतदार याद्यांच्या पडताळणीची मागणी, आता विरोध, SIR वरून Congress ने भूमिका का बदलली?
Based on this YouTube video's total view count of 56.6K views and industry-standard rates, the estimated total earning is $40 - $113 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About 2018 मध्ये मतदार याद्यांच्या पडताळणीची मागणी, आता विरोध, SIR वरून Congress ने भूमिका का बदलली?
Explore 2018 मध्ये मतदार याद्यांच्या पडताळणीची मागणी, आता विरोध, SIR वरून Congress ने भूमिका का बदलली? with 56,662 views, 418 likes, and 218 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #SIR #Congress देशभरात सध्या ठिकठिकाणी आंदोलनांना सुरुवात झाली आहे. कारण आहे, निवडणूक आयोगावरचे आरोप. सध्या मुख्य विरोधी पक्षनेते राहुल गांधी असोत, इंडिया आघाडीतले घटक पक्ष असो किंवा कॉकरोज जनता पार्टी, सर्वांनी रस्त्यावर उतरून एसआयआर म्हणजे मतदार पडताळणीच्या प्रक्रियेवरती आक्षेप घेतला आहे. या सर्वांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र जाणून आश्चर्य वाटेल, आज जो काँग्रेस पक्ष एसआयआरच्या मुद्यावरून देशभरात आंदोलन करत आहे, त्याच पक्षानं एकेकाळी मतदार याद्यांची पडताळणी व्हावी, अशी मागणी केली होती. महाराष्ट्र काँग्रेसच्या शिष्ठमंडळानं निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत, एसआयआर प्रक्रिया राबवण्याबाबत संमती दर्शवली होती. काँग्रेसचे जेष्ठ नेते रमेश चेन्निथला यांनी एसआयआर प्रक्रियेचं कौतुक केलं होतं. थोडक्यात, ज्या एसआयआर प्रक्रियेला काँग्रेसनं सुरुवातीच्या काळात पाठबळ दिलं होतं, त्यावरूनच आता काँग्रेसनं पलटी मारल्याचं बोललं जातंय. पण एसआयआर वरून कॉंग्रेसनं खरंच पलटी मारली आहे का? या संदर्भात कोणते पुरावे दिले जात आहेत? काँग्रेसची एसआयआर बाबतीतली भूमिका कधीपासून बदलायला सुरुवात झाली ? सगळं सविस्तर जाणून घेऊ या व्हिडीओच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

