315
likes
59
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Form 6 आणि Gyanesh Kumar यांची हकालपट्टी, ECI नं SC ला दिलेलं 15 मुद्द्यांचं स्पष्टीकरण आहे काय ? Analytics Table
Income Estimates for Form 6 आणि Gyanesh Kumar यांची हकालपट्टी, ECI नं SC ला दिलेलं 15 मुद्द्यांचं स्पष्टीकरण आहे काय ?
Based on this YouTube video's total view count of 74.7K views and industry-standard rates, the estimated total earning is $52 - $149 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Form 6 आणि Gyanesh Kumar यांची हकालपट्टी, ECI नं SC ला दिलेलं 15 मुद्द्यांचं स्पष्टीकरण आहे काय ?
Explore Form 6 आणि Gyanesh Kumar यांची हकालपट्टी, ECI नं SC ला दिलेलं 15 मुद्द्यांचं स्पष्टीकरण आहे काय ? with 74,732 views, 315 likes, and 59 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #ElectionCommission #SupremeCourt २३ सप्टेंबरला इंडियन एक्सप्रेसचा एक रिपोर्ट आला. या रिपोर्टमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर प्रश्न निर्माण झाले आणि देशात मोठा गदारोळ झाला. गेला महिनाभर ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मोठी आंदोलनं झाली. यामध्ये देशातील तरुण ते विरोधक सगळेच रस्त्यावर उतरले. एकीकडे रस्त्यावरची ही लढाई सुरू असतानाच ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा सुरू झाली. ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करण्यासाठी आणि एसआयआर प्रक्रिया रद्द करण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर निवडणूक आयोगाला उत्तर देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नोटीस सुद्धा पाठवली होती. आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुप्रीम कोर्टात एक १५ मुद्द्यांचं प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय. या प्रतिज्ञापत्रात आयोगाने आरोप खोडतानाच काही आक्षेपांबाबत स्पष्टीकरण सुद्धा दिलं आहे. आयोगाने सुप्रीम कोर्टात सादर केलेलं प्रतिज्ञापत्र नक्की आहे काय, आयोगाकडून त्यात कोणते १५ मुद्दे मांडण्यात आलेत सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

