Share

Live Analytics

Comments 0

लेकी माझ्यावर रागवल्या 😅 कारण ऐकून तुम्हीही म्हणाल…अगं आई!#MarathiVlog #MiniVlog #TriveniJagtap Analytics Table

Income Estimates for लेकी माझ्यावर रागवल्या 😅 कारण ऐकून तुम्हीही म्हणाल…अगं आई!#MarathiVlog #MiniVlog #TriveniJagtap

Based on this YouTube video's total view count of 218K views and industry-standard rates, the estimated total earning is $153 - $437 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About लेकी माझ्यावर रागवल्या 😅 कारण ऐकून तुम्हीही म्हणाल…अगं आई!#MarathiVlog #MiniVlog #TriveniJagtap

Explore लेकी माझ्यावर रागवल्या 😅 कारण ऐकून तुम्हीही म्हणाल…अगं आई!#MarathiVlog #MiniVlog #TriveniJagtap with 218,307 views, 2,617 likes, and 146 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

आज माझ्या दोन्ही लेकी माझ्यावर थोड्याशा रागावल्या होत्या 😅 कारणही अगदी घरातलं आणि गंमतीशीर… महिनाभर आधी घेतलेला ड्रेस अजूनही कपाटात तसाच पडून होता! मग पटकन ड्रेस काढला, शिलाई मशीनवर टिपा मारून घेतल्या आणि रोजच्या वापरासाठी तयार केला. ❤️ त्यानंतर छोट्या लेकीने बनवलेला अद्रकवाला चहा घेतला आणि पुढच्या कामाला सुरुवात केली. नवरात्र जवळ येत असल्यामुळे काही डेलीवेअर साड्यांचे ब्लाऊज शिवण्यासाठी कटिंगला घेतले. आणि बऱ्याच ताईंनी विचारलेल्या माझ्या फेवरेट लिपस्टिक शेड्सही आज दाखवल्या आहेत. 💄 Lakme चा Wine Block आणि Pink shade सोबत काही Lip Liner shades वापरून तयार होणारे माझे आवडते लिप कॉम्बिनेशन तुम्हाला या मिनी व्लॉगमध्ये पाहायला मिळतील. तुम्हाला यातील कोणतेही प्रॉडक्ट आवडले तर स्क्रीनवर दिलेल्या टॅगवरून तुम्ही ऑनलाइन मागवू शकता. ❤️ असाच माझ्या रोजच्या आयुष्यातला साधा, सुंदर आणि घरगुती Mini Vlog पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कोणता लिपस्टिक शेड आवडला ते कमेंटमध्ये सांगा. 🥰 — त्रिवेणी जगताप त्रिवेणी जगताप, Triveni Jagtap Vlogs, Marathi Mini Vlog, Marathi Vlog, Daily Routine Vlog, Marathi Lifestyle Vlog, Mother Daughter Vlog, Marathi Homemaker Vlog, Lipstick Shades, Lakme Lipstick, Wine Lipstick, Daily Wear Saree, Blouse Cutting, Marathi Family Vlog #त्रिवेणीजगताप #MarathiVlog #MiniVlog #MarathiMiniVlog #DailyVlog #TriveniJagtap #MarathiLifestyle

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard