Share

Live Analytics

Comments 0

Vinayak Mete Wife Jyoti Mete : एकनाथ एकमेव होता ज्याला हे सगळं कसं झालं हे माहीत आहे ; ज्योती मेटे Analytics Table

Income Estimates for Vinayak Mete Wife Jyoti Mete : एकनाथ एकमेव होता ज्याला हे सगळं कसं झालं हे माहीत आहे ; ज्योती मेटे

Based on this YouTube video's total view count of 939K views and industry-standard rates, the estimated total earning is $657 - $1.87K through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Vinayak Mete Wife Jyoti Mete : एकनाथ एकमेव होता ज्याला हे सगळं कसं झालं हे माहीत आहे ; ज्योती मेटे

Explore Vinayak Mete Wife Jyoti Mete : एकनाथ एकमेव होता ज्याला हे सगळं कसं झालं हे माहीत आहे ; ज्योती मेटे with 939,092 views, 4,203 likes, and 494 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

#VinayakMete : एकनाथ माझ्यापासून सत्य लपवतोय ! मी मेट साहेबांना फोन केला त्यांनी उचलला नाही.. हे घडल्यानंतर एकनाथ माझं कोणाशी बोलणं करून देत नव्हता विनायक मेटे यांना ड्रायव्हर एकनाथ कदम व अन्य बाबींवर बोलण्यासाठी ज्योती मेटे लाईव्ह ; #JyotiMete #vinayakmetelive #eknathkadam #beed #eknathshinde Vinayak Mete Wife on Eknath Kadam शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी आता विनायक मेटे यांचा चालक एकनाथ कदम यांच्यावरही प्रश्न उभे केले आहेत. नेमका कोठे झाला, ही गोष्ट चालक सांगू शकत नव्हता. त्यामुळे ही बाब खटकणारी असल्याचं वक्तव्य विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. ज्योती मेटे म्हणाल्या की, आमच्या गाडीवर काम करणाऱ्या प्रत्येक चालकाला महाराष्ट्राच्या रस्त्यांची खडानखडा माहिती असते. एकनाथ कदम आमच्याकडे गेल्या वर्षांपासून कामाला आहेत. त्यामुळे मेटेंचा अपघात नेमका कोठे झाला हे सांगता न येणं ही खटकणारी बाब आहे. मी गाडीच्या चालकाशी बोलले पण अ कुठे झाला हे त्याला सांगता येत नव्हतं. #बीड ते #मुंबई मार्गावर तो नियमित गाडी चालवतो. आमच्या सर्व चालकांना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील रस्त्यांची इत्थंभूत माहिती असते. त्यामुळे अपघाताचे स्थळ आणि वेळ हे कळू न शकणं ही खटकणारी बाब आहे, असं ज्योती मेटे म्हणाल्या. विनायक मेटे यांच्या जी वेळ सांगितली जातेय, त्याआधीच त्यांचा झालाय हे मला त्यांची नाडी तपासताच समजलं. मी एक डॉक्टर आहे, त्यामुळे मला हे समजू शकतं. म्हणून, सत्य दडवलं जातंय, असा मला संशय आहे. याप्रकरणात काहीतरी कच्चे दुवे आहेत, काहीतरी लपवण्याचा प्रयत्न होतोय, असंही ज्योती मेटे म्हणाल्या. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard