1,196
likes
246
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Rahul Gandhi यांच्या आंदोलनामुळे सरकारची कोंडी, Modi, Amit Shah यांना राहुल गांधी कसे जड जातायत? Analytics Table
Income Estimates for Rahul Gandhi यांच्या आंदोलनामुळे सरकारची कोंडी, Modi, Amit Shah यांना राहुल गांधी कसे जड जातायत?
Based on this YouTube video's total view count of 137K views and industry-standard rates, the estimated total earning is $96 - $274 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Rahul Gandhi यांच्या आंदोलनामुळे सरकारची कोंडी, Modi, Amit Shah यांना राहुल गांधी कसे जड जातायत?
Explore Rahul Gandhi यांच्या आंदोलनामुळे सरकारची कोंडी, Modi, Amit Shah यांना राहुल गांधी कसे जड जातायत? with 137,100 views, 1,196 likes, and 246 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #RahulGandhi #BJP चार दिवस झाले. सोशल मीडिया असो किंवा टीव्ही मीडिया, सगळीकडे एकच बातमी ट्रेंडिंगला आहे, राहुल गांधी यांचं दिल्लीतलं आंदोलन. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावरून राहुल गांधी आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. ६ ऑक्टोबरला त्यांनी इंडिया आघाडीच्या खासदारांना घेऊन निवडणूक आयोगाच्या ऑफिसपर्यंत मोर्चा काढला. हा मोर्चा पोलिसांनी अडवला, ज्यामुळे मोठा राडा झाला. चार दिवसांपासून दिल्लीत हेच सुरू आहे. राहुल गांधी हे रोज ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करतायेत, पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतायेत, यामुळे मोठा राडा होतोय. हे सगळं देशाच्या राजधानीत घडतंय. खरं तर, दिल्ली पोलीस हे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली असतात, पण त्यांना सुद्धा राहुल गांधी यांच्या आंदोलनावर नियंत्रण मिळवता येत नाहीये. यामुळे प्रश्न पडतो की, असं का? केंद्र सरकार राहुल गांधी यांचं दिल्लीतलं आंदोलन थांबवू का शकत नाहीये? राहुल गांधी यांची आंदोलनांची स्टॅटर्जी नेमकी काय आहे? यामुळे सरकारची कशी अडचण होतीये? नेमका विषय काय समजून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

