531
likes
107
comments
daily view 0
monthly view 0
Live Analytics
Comments 0
Supriya Sule यांचं 50%च्या अटीवर Delimitation Bill ला पाठींबा देण्याचं वक्तव्य, पण हे लॉजिक गंडणार? Analytics Table
Income Estimates for Supriya Sule यांचं 50%च्या अटीवर Delimitation Bill ला पाठींबा देण्याचं वक्तव्य, पण हे लॉजिक गंडणार?
Based on this YouTube video's total view count of 129K views and industry-standard rates, the estimated total earning is $91 - $259 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.
About Supriya Sule यांचं 50%च्या अटीवर Delimitation Bill ला पाठींबा देण्याचं वक्तव्य, पण हे लॉजिक गंडणार?
Explore Supriya Sule यांचं 50%च्या अटीवर Delimitation Bill ला पाठींबा देण्याचं वक्तव्य, पण हे लॉजिक गंडणार? with 129,535 views, 531 likes, and 107 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.
#BolBhidu #DelimitationBill #SupriyaSule एप्रिल महिन्यात मोदी सरकारचं महत्वाकांक्षी डिलिमिटेशन विधेयक लोकसभेत पडलं. या विधेयकाला विरोधकांनी विरोध करण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे दक्षिणेतल्या राज्यांवर होणारा अन्याय. डिलिमिटेशनमुळे लोकसंख्येच्या आधारावर राज्यांत विधानसभा आणि लोकसभेच्या जागा वाढतील, यामुळे उत्तर भारतातल्या राज्यांचं लोकसभेतलं प्रतिनिधीत्व वाढेल, पण दक्षिणेतल्या राज्यांची लोकसंख्या कमी असल्याने त्या राज्यांचं नुकसान होईल, असे आरोप झाले. जेव्हा विरोध वाढला तेव्हा अमित शहांनी थेट लोकसभेतच आम्ही सगळ्या राज्यांत ५० टक्के जागा वाढवायला तयार असल्याचं सांगितलं. फक्त एका तासात विधेयकात सुधारणा करुन मी ते सभागृहात ठेऊ शकतो, असं अमित शहांनी सांगितलं. पण तरीही ते विधेयक लोकसभेत पडलं. पण आता हेच ५० टक्के जागा वाढवण्याचं लेखी आश्वासन देऊन डिलीमिटेशन विधेयक पास करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू आहेत. याला दक्षिणेतल्या डीएमकेसारख्या विरोधी पक्षांचा पाठींबा मिळण्याची शक्यता आहे. तर ५० टक्के जागा वाढणार असतील तर आपला पक्ष सुद्धा डिलिमिटेशन विधेयकाला पाठींबा द्यायचा विचार करेल, असं शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सांगितलंय. पण विषय फक्त ५० टक्के जागांचा नाही, डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधामागची कारणं वेगळीच आहेत. जर विधेयक पास झालं तर कदाचित सुप्रिया सुळे खासदार असलेला बारामती लोकसभा मतदारसंघाचं अस्तित्व सुद्धा संपू शकतं, अशा चर्चा आहेत. हे विधेयक पास झालं तर त्याचा मोदी सरकारला फायदा कसा होऊ शकतो, ५० टक्के जागा वाढवण्यामागचं नेमकं लॉजिक काय, पाहुयात या व्हिडिओमधून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. https://www.youtube.com/@BolBhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM ➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu ➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/
About YouTube Real-Time View Count
With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.
Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.
Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.
Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.
Embed Widget
Parameters:
fullscreen=true- Fullscreen countergraph=true- Live graph chartcounter=0/1/2- Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL
Click to copy the embed URL to your clipboard

