Share

Live Analytics

Comments 0

Mazi Ladki Bahin Yojana Online Apply | ७ मोठे बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन निर्णय Analytics Table

Income Estimates for Mazi Ladki Bahin Yojana Online Apply | ७ मोठे बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन निर्णय

Based on this YouTube video's total view count of 466K views and industry-standard rates, the estimated total earning is $326 - $932 through ad revenue. Historical data is not yet available to calculate daily, weekly, or monthly averages.

About Mazi Ladki Bahin Yojana Online Apply | ७ मोठे बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन निर्णय

Explore Mazi Ladki Bahin Yojana Online Apply | ७ मोठे बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवीन निर्णय with 466,060 views, 3,627 likes, and 169 comments. Experience the impact of this video content that has captured audience attention.

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतील दोन नियम बदलले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत केली घोषणा #MaziLadkiBahinYojana #EknathShinde #NEWS #MarathiNews महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील महिलांना मोठी खूशखबर दिली आहे. महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून आता दर महिन्याला 1500 रुपये मदत म्हणून दिले जाणार आहेत. या योजनेतून राज्यातील 21 ते 60 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची मदत मिळेल, अशी माहिती सरकारने दिली होती. यानंतर या योजनेत आणखी बदल करत सरकारने 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारच्या घोषणेनुसार, एकाच कुटुंबातील मुलगी आणि आईलाही आता या योजनेचा लाभ मिळणार आहे. फक्त दोघींचं वय हे 21 ते 65 वयाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे. योजनेसाठी नेमक्या अटी-शर्ती काय? १. सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दि.१ जुलै, २०२४ ते १५ जुलै, २०२४ पर्यंत ठेवण्यात आली होती. या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत २ महिने ठेवण्यात येत असून ती दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल. तसेच दि.३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दि.०१ जुलै, २०२४ पासून दर माह रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. २. या योजनेच्या पात्रतेमध्ये आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी १५ वर्षापूर्वीचे १. रेशन कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ४. जन्म दाखला या ४ पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येणार आहेत. ३. सदर योजनेतून ५ एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. ४. सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट २१ ते ६० वर्ष वयोगट ऐवजी २१ ते ६५ वर्ष वयोगट करण्यात येत आहे. ५. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे १. जन्म दाखला २. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ३. आधिवास प्रमाणपत्र ग्राहय धरण्यात येईल. ६. रु.२.५ लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशनकार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सुट देण्यात येत आहे. ७. सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे ‘या’ महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न २ लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा कुटुंबातील महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) नावावर असल्यास तसेच शासकीय सेवेत नियमित, कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी किंवा मंडळ, उपक्रम आदी तत्त्वावर केंद्र तसेच राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार नाही. दरमहा १५०० रुपये प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बैंक खात्यात दरमहा १५०० इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे१५०० पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महिलेस देण्यात येईल. mukhymantri ladli bahana yojana mukhymantri ladli bahana yojana online form kaise bharen mukhymantri ladli bahana yojana link mazi ladki bahin yojana online apply majhi ladki bahin yojana majhi ladki bahin yojana documents majhi ladki bahin yojana online form mazi ladki bahin yojana link Mukhyamantri mazi bahin ladki yojana 2024 Official Information Vidhansabha मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना Ladki Yojana Yojana 2024 ladki bahini yojana online apply maharashtra grampanchayat panchayat samiti upsc | mpsc | talathi | police eknath shinde ghoshna mazi ladki bahin yojna new update #mumbai #pune #solapur #nashik #kolhapur #buldhana #satara #punenews #Maharashtra #MarathiMahila #Women #AjitPawar #DevendraFadnavis #tranding @news @live @YouTube #manojjarangepatil #live #tv9 #abpmajha #gr Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube : https://www.youtube.com/c/viralinindia1 ► Facebook : https://www.facebook.com/viralinindiayoutube ► Write us : [email protected] About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

About YouTube Real-Time View Count

With SocialCounts.org’s view counter, track your YouTube video’s live view count and YouTube likes count in real time with fast, reliable updates.

Watch every YouTube video live view count rise with our real-time YouTube views tracker—built for accuracy and minimal delay.

Follow YouTube real time views as they happen, using our dedicated view counter for YouTube videos.

Get up-to-date live view count on YouTube and see real-time growth with SocialCounts.org’s smart tracking tools.

Embed Widget

Parameters:

  • fullscreen=true - Fullscreen counter
  • graph=true - Live graph chart
  • counter=0/1/2 - Select counter (0=likes, 1=views, 2=comments)
URL

Click to copy the embed URL to your clipboard